Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander Crime : वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण ? नया नगरमध्ये दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला

  शहर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरले आहे. मिरा रोडमधील नया नगर परिसरात पहाटेच्या सुमारास दोन सुरक्षा रक्षकांवर अज्ञात व्यक्तीकडून चाकूने हल्ला करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 27, 2026 | 07:47 PM
Mira Bhayander Crime : वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण ? नया नगरमध्ये दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला
Follow Us
Follow Us:
  • वाढत्या गुन्हेगारीला जबाबदार कोण ?
  • नया नगरमध्ये दोन सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला
मिरा-भाईंदर/ विजय काते :  शहर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरले आहे. मिरा रोडमधील नया नगर परिसरात पहाटेच्या सुमारास दोन सुरक्षा रक्षकांवर अज्ञात व्यक्तीकडून चाकूने हल्ला करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे काही काळ धार्मिक तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

मात्र, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले.नया नगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी केली. त्याआधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश आले आणि काही तासांतच त्याला अटक करण्यात आली.

Mumbai Accident: भीषण अपघात! मरीन ड्राईव्हवर दुचाकीने उडवले पादचारी; दुचाकीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जैब जुबैर अन्सारी (रहिवासी – कुर्ला, मुंबई) असे आहे. तो सध्या मीरा रोड परिसरात एकटाच राहत होता. प्राथमिक माहितीनुसार, तो ऑनलाइन केमिस्ट्री शिकवण्याचे काम करत असल्याचेही समोर आले आहे.

या घटनेची गंभीरता लक्षात घेता प्रकरणाचा तपास आता राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आला आहे. आरोपीची मानसिक स्थिती, सामाजिक वर्तन तसेच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी यांचा सखोल तपास केला जात आहे.दरम्यान, पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.सध्या सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे—हा हल्ला केवळ एक वैयक्तिक वा गुन्हेगारी वादाचा परिणाम आहे, की त्यामागे कोणता मोठा कट दडलेला आहे? याचे उत्तर तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.

Vasai Accident: वसईत भरधाव ट्रकखाली पादचाऱ्याचा मृत्यू; अपघातानंतर नागरिकांचा संताप

Web Title: Mira bhayander crime who is responsible for the increasing crime knife attack on two security guards in naya nagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • crime news
  • mira bhayandar
  • navrashtra news

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.