महापालिकेच्या फुलेवाडी येथील फायर स्टेशन क्रमांक पाचच्या नव्या इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू केले. मंगळवारी सकाळी स्लॅब टाकण्यास सुरुवात करण्यात आली होती.
बऱ्याच शहरांमध्ये अधिकतर काचेच्या मोठ्या इमारती दिसूण येतात.काचेच्या या इमारती दिसायला फार सुंदर आणि मनमोहक वाटतात. मात्र या इमारती काचेच्या का बनवल्या जातात यामागचं कोड कुणालाही सुटत नाही. इमारती काचेच्या…
दक्षता पथकांना नेमून दिलेल्या जिल्ह्यांमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे होणारी नोंदणी, नोंदणीसाठी पैसे मागण्याचे प्रकार तसेच खोटे दाखले सादर करून मिळविले जाणारे लाभ यावर लक्ष केंद्रित करून तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
महसूल व वन विभाग, एमएसआरडीसी, एमआयडीसी, जलसंपदा विभाग इ. च्या समन्वयाने 2027 पर्यंत ही राज्यव्यापी लँड बँक विकसित केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
2025 च्या पहिल्या तिमाहीत नवीन प्रकल्प लाँच होण्याच्या बाबतीत त्यांचे एकत्रित योगदान सुमारे 63 टक्के आहे. पुण्याच्या हाऊसिंग मार्केटमध्ये 2025 च्या पहिल्या तिमाहीत जबरदस्त वाढ दिसून आली.
राज्य सरकारने तीन वर्षांपेक्षा जास्त काळ रेडीरेकनर दरांमध्ये सुधारणा केलेली नाही. सरकारला मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्कातून जास्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे, जो चालू आर्थिक वर्षात 60000 कोटींपेक्षा जास्त असू…
बृहन्मुंबई महानगरपालिकेने किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने इमारत धोकादायक घोषित केली, तर प्रथम इमारत मालकाला पुनर्विकासाची संधी दिली जाते, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
तुम्हाला माहिती आहे का की, ज्या क्षणापासून एखादी व्यक्ती आपल्या निवासासाठी विटा, दगड इत्यादींनी घर बांधण्यास सुरुवात करते, त्या क्षणापासून घरात वास्तुशास्त्राचे नियम लागू होतात.
भंडारा येथील सामाजिक न्याय भवनाच्या बांधकामाला (Building Construction) जवळपास 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आजतागायत या इमारतीची दुरूस्ती व रंगकाम झालेले नाही. इमारतीवर अनेक ठिकाणी भेगा व फरशा उखडलेल्या…
राज्य सरकारने रेराअंतर्गत टायटल इन्शुरन्स नावाचा नवा फेरा आणला आहे. हा एक विम्याचा प्रकार आहे. हा विमा काढणं जमीन मालक आणि विकासकांना सक्तीचे असणार आहे. त्यामुळे घरांच्या किमती वाढण्याची शक्यता…