• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Dawn Of Industrial Revolution In Latur

Latur Industrial Estate: लातूरमध्ये औद्योगिक क्रांतीची चाहूल; लातूर-नांदेड महामार्गालगत ऑटो इंडस्ट्री

लातूर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत आणि स्वतंत्र ऑटो इंडस्ट्री उभारण्याच्या मागणीला अखेर गती मिळाली असून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 27, 2026 | 05:15 PM
Latur Industrial Estate: लातूरमध्ये औद्योगिक क्रांतीची चाहूल; लातूर-नांदेड महामार्गालगत ऑटो इंडस्ट्री

Latur Industrial Estate: लातूरमध्ये औद्योगिक क्रांतीची चाहूल; लातूर-नांदेड महामार्गालगत ऑटो इंडस्ट्री

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लातूर जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक पाऊल
  • आष्टामोड येथे ‘ऑटो इंडस्ट्री’ जमीन अधिग्रहण सुरू
  • उद्योगमंत्री Uday Samant यांच्यासोबत बैठकीनंतर प्रकल्पाला आला वेग
 
Latur Industrial Estate: लातूर शहर व जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत आणि स्वतंत्र ऑटो इंडस्ट्री उभारण्याच्या मागणीला अखेर गती मिळाली असून भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ही लातूरकरांसाठी ऐतिहासिक आणि समाधानाची बाब असल्याचे आ. अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. लातूर-नांदेड महामार्गालगत आष्टामोड परिसरात औद्योगिक वसाहत व ऑटो इंडस्ट्री उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात आला होता.

हे देखील वाचा: Umaraga Panchayat Election: उमरग्यात महायुतीतच कुरघोडी; सभापतीपदावरून मित्रपक्ष आमनेसामने

उद्योग, कृषी उत्पादन व्यापार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात प्रगती करणाऱ्या लातूरमध्ये मालवाहतूक वाहनांची वाढती गरज लक्षात घेऊन वाहन निर्मिती, देखभाल, दुरुस्ती तसेच स्पेअर पार्ट निर्मितीचे पूरक उद्योग उभारण्याची आवश्यकता होती. त्यासाठी संबंधित जागा अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात सविस्तर बैठक घेण्यात आली होती.

सुमारे २६०.८३ हेक्टर क्षेत्रावर उभारणी होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत चाकूर तालुक्यातील आष्टामोड जवळ नांदगाव शिवारात सुमारे २६०.८३ हेक्टर क्षेत्रावर औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी उद्योजकांकडून प्रस्ताव मागविण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह शासनातील सर्व संबंधितांचे आ. अमित देशमुख यांनी आभार मानले आहेत.

हे देखील वाचा: Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

जिल्ह्यातील उद्योजकांनी संधीचा लाभ घ्यावा. लातूर व जिल्ह्यातील तरुण उद्योजकांनी या संधीचा लाभ घेत अधिकाधिक प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळणार असून औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. लातूरच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. यामुळे उद्योजकांसाठी नवी सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. लातूर जिल्ह्यातील तरुणाई मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये नोकरीसाठी जात असत आता काही अंशी ते कमी होण्याची शक्यता आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The dawn of industrial revolution in latur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Amit Deshmukh
  • industries minister
  • Latur

संबंधित बातम्या

Latur ZP News: लातूर जिल्हा परिषदेत बनावट प्रमाणपत्रांचा घोटाळा; तीन अभियंत्यांवर गुन्हा दाखल 
1

Latur ZP News: लातूर जिल्हा परिषदेत बनावट प्रमाणपत्रांचा घोटाळा; तीन अभियंत्यांवर गुन्हा दाखल 

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
2

Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवणार; मंत्री बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

Latur Municipal Corporation: बजेट अडकले, विकास ठप्प? लातूर महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान
3

Latur Municipal Corporation: बजेट अडकले, विकास ठप्प? लातूर महानगरपालिकेसमोर मोठे आव्हान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? पुरंदर तालुक्यातील स्थिती; रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची गरज

गुन्हेगारांवर वचक राहिला नाही का? पुरंदर तालुक्यातील स्थिती; रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची गरज

Mar 05, 2026 | 12:58 PM
IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी वानखेडेवर प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल चिंतेत, नक्की कारण काय?

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी वानखेडेवर प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल चिंतेत, नक्की कारण काय?

Mar 05, 2026 | 12:57 PM
Nanded Crime: नांदेडमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची अमानुष मारहाण; जागीच मृत्यू

Nanded Crime: नांदेडमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून तरुणाची अमानुष मारहाण; जागीच मृत्यू

Mar 05, 2026 | 12:54 PM
‘भारतात होळीसाठी जाऊ नका’ ; परदेशी महिलेच्या त्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ, नेमकं काय प्रकरण?

‘भारतात होळीसाठी जाऊ नका’ ; परदेशी महिलेच्या त्या व्हिडिओने इंटरनेटवर खळबळ, नेमकं काय प्रकरण?

Mar 05, 2026 | 12:50 PM
आजपासून WhatsApp, Telegram वर नवीन नियम लागू, फोनमधून सिम काढल्यास Apps होणार बंद

आजपासून WhatsApp, Telegram वर नवीन नियम लागू, फोनमधून सिम काढल्यास Apps होणार बंद

Mar 05, 2026 | 12:45 PM
US-Venezuela: ट्रम्प यांची ‘गोल्डन’ चाल! इराणशी युद्ध सुरू असताना व्हेनेझुएला अमेरिकेला देणार 1000 किलो सोने; वाचा का ते?

US-Venezuela: ट्रम्प यांची ‘गोल्डन’ चाल! इराणशी युद्ध सुरू असताना व्हेनेझुएला अमेरिकेला देणार 1000 किलो सोने; वाचा का ते?

Mar 05, 2026 | 12:40 PM
Dhurandhar 2 परदेशात डंका! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जोरदार कमाई; Animal चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज?

Dhurandhar 2 परदेशात डंका! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जोरदार कमाई; Animal चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज?

Mar 05, 2026 | 12:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.