Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदिवासी क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग! मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड

ठिबक सिंचन पद्धतीमुळे पाण्याची बचत झाली तसेच पिकाला आवश्यक तेवढेच पाणी देणे शक्य झाले. रोपांमधील शास्त्रीय अंतर, नियमित कीडनियंत्रण आणि हवामानातील बदलांपासून संरक्षण यामुळे पिकाची वाढ उत्तम झाली.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 01:47 PM
आदिवासी क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग! मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड

आदिवासी क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग! मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड

Follow Us
Follow Us:

दुर्गम व आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आधुनिक शेतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पारंपरिक धान शेतीवर अवलंबून असलेल्या या भागात आता नगदी फळपिकांच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तनाची नवी दिशा मिळत आहे. याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे प्रगतशील शेतकरी सुबेनराव गंगाराव येरमे यांनी यशस्वीपणे केलेली स्ट्रॉबेरी लागवड. गोमणी परिसरात प्रामुख्याने धान व पारंपरिक पिकांची शेती केली जाते. मात्र उत्पादनातील अनिश्चितता, वाढते खर्च आणि बाजारातील चढ उतार लक्षात घेत सुबेनराव यांनी पर्यायी नगदी पिकांचा विचार करून कमी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत, सेंद्रिय खतांचा वापर आणि प्लास्टिक मल्चिंग तंत्राचा अवलंब करण्यात आला.(फोटो सौजन्य – istock)

Amravati Assembly : अमरावतीत आमसभेत कचऱ्यावर रणधुमाळी; पहिलीच सभा गाजली; ३० मिनिटांत ११ प्रश्नांचा भडका

ठिबक सिंचन पद्धतीमुळे पाण्याची बचत झाली तसेच पिकाला आवश्यक तेवढेच पाणी देणे शक्य झाले. रोपांमधील शास्त्रीय अंतर, नियमित कीडनियंत्रण आणि हवामानातील बदलांपासून संरक्षण यामुळे पिकाची वाढ उत्तम झाली. पहिल्याच हंगामात आकर्षक, दर्जेदार आणि बाजारपेठेत मागणी असलेली स्ट्रॉबेरी उत्पादित झाली. स्थानिक बाजारात या फळाला चांगला प्रतिसाद मिळाला. उत्पादन खर्च वजा जाता समाधानकारक नफा मिळाल्याने सुबेनराव यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल झाला आहे. दुर्गम भागातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उच्च मूल्याचे पीक घेता येते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

परिसरातील शेतकऱ्यांमध्ये वाढली उत्सुकता:

या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे, शेजारच्या गावांतील शेतकरी प्रत्यक्ष शेतभेट देऊन लागवडीबाबत माहिती घेत आहेत. कृषी विभागानेही या प्रयोगाचे कौतुक करत जिल्ह्यात विविध फळपिकांच्या लागवडीस मोठी संधी असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील शेतीत परिवर्तन घडवून आणणारी ही विकासगाथा गडचिरोली जिल्ह्यासाठी आशादायी ठरत आहे. पारंपरिकतेपासून आधुनिकतेकडे वाटचाल करत उत्पन्नवाढ साधण्याचा हा प्रयत्न निश्चितच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Amravati News: १२ तास वीजपुरवठ्याची घोषणा हवेतच; उपाययोजनांची गरज, पीक नष्ट आणि शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

स्ट्रॉबरी हे उच्च मूल्य असलेले नगदी फळपीक असून योग्य हवामान, सेंद्रिय व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास कमी क्षेत्रातही चांगले उत्पादन मिळू शकते, विकास पाटील, तालुका कृषी अधिकारी मुलचेरा, यांनी याबद्दल मत व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The experiment of strawberry cultivation in the tribal area cultivation using technology at chichela in mulchera taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 01:47 PM

Topics:  

  • farmer
  • Gadchiroli
  • Gadchiroli News

संबंधित बातम्या

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार
1

Gadchiroli News : गडचिरोलीत उभा राहणार हरित पोलादाचा प्रकल्प; महाराष्ट्र सरकारचा जॉन कॉकरिलसोबत मोठा करार

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान
2

Yavatmal News: कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचे संकट! अनावश्यक व वारंवार कीटकनाशकांची फवारणी केल्यास शेताचे होऊ शकते नुकसान

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
3

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?
4

Maharashtra News: पावसाने पाठ फिरवताच शेवगावात शेतकऱ्यांवर संकट! पिकं करपली, आता जनावरं जगवायची कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.