Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वारकऱ्यांचा जीव महत्त्वाचा, त्यांना लागणारा सगळा खर्च मी करतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवरून अधिकाऱ्यांना निर्देश

सध्या पंढरपूरची वारी सुरु आहे. रविवारी आषादी एकादशी आहे. त्यानिमित्त गावागावातून वारकरी पायी वारी करत आहेत. सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन अधिकाऱ्यांना दिले आहेत. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी येथे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीकअप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 07, 2022 | 02:44 PM
वारकऱ्यांचा जीव महत्त्वाचा, त्यांना लागणारा सगळा खर्च मी करतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोनवरून अधिकाऱ्यांना निर्देश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई  : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोमाने कामाला लागले आहेत. मागील आठवड्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर दोन दिवसीय विशेष अधिवेशन (Special Adhiveshan) बोलावण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या (Speaker of the Assembly) निवडीनंतर सोमवारी शिंदे-फडणवीस (Shinde-fadnvis government) सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. त्यानंतर एकनाथ शिंदे जोमाने कामाला लागले आहेत.

[read_also content=”लक्ष आता मिनी मंत्रालयाकडे; काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजपचाही लागणार कस… https://www.navarashtra.com/maharashtra/now-target-on-zp-and-panchayat-samiti-election-in-ahmednagar-nrka-301543.html”]

सध्या पंढरपूरची वारी सुरु आहे. रविवारी आषादी एकादशी आहे. त्यानिमित्त गावागावातून वारकरी पायी वारी करत आहेत. सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन अधिकाऱ्यांना दिले आहेत. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी येथे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीकअप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले.

शेवटी ते आपले वारकरी आहेत, जो खर्च येईल तो मी करतो. पण चांगल्या रुग्णालयात तातडीने त्यांच्यावर उपचार व्हावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरुन दिलेत. जखमींवर उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तात्काळ विचारपूस अधिकाऱ्यांना चांगल्या उपचारासाठी करत फोनवरुन निर्देश दिलेत.

Web Title: The lives of warkaris are important i pay all the expenses incurred by them chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2022 | 01:59 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Mumbai
  • Shinde fadnvis government
  • shivsena
  • Shivsena MLA
  • Udhav Thackeray
  • Vaari

संबंधित बातम्या

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज
1

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
3

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
4

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.