Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘एक राज्य, एक निवडणूक’ नाहीच; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात?

गेल्या तीन, साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला. 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 08, 2025 | 01:26 PM
'एक राज्य, एक निवडणूक' नाहीच; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात?

'एक राज्य, एक निवडणूक' नाहीच; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात?

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : केंद्र सरकार ‘एक देश एक निवडणूक’चे धोरण लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे राज्याकडून तसेच धोरण अमलात आणण्यात येईल, अशी चर्चा होती. परंतु, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे राज्यात ‘एक राज्य एक निवडणूक’चे धोरण राबविल्या जाणार नसल्याचे स्पष्ट आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी होत नसेल तर भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुका एकाच वेळी कशा होतील, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गेल्या तीन, साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला. 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेत निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

हेदेखील वाचा : One Nation One Election : भारतात पहिल्यांदा एक देश एक निवडणूक कधी झाली? का बंद झाली? वाचा सविस्तर

राज्यातील जवळपास सर्वच महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत व नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर अखेरपर्यंत निवडणुकीची सर्व प्रक्रिया आपोटण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे एकाच वेळी सर्वांच्या निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, केंद्र सरकार ‘एक देश, एक निवडणूक’चे धोरण अमलात आणण्याच्या तयारीत आहे. निवडणुकीच्या माध्यमातून राज्य शासन हे धोरण प्रत्यक्षात आणेल, अशी चर्चा होती. परंतु, या निवडणुका दोन टप्प्यात होणार असल्याचे सांगण्यात येते. राज्यातील मंत्र्यांकडूनही तसे संकेत देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात महानगरपालिका तर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात येते.

1951-52 मध्ये पार पडल्या एकाचवेळी निवडणुका

भारताला 1947 मध्ये ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य मिळालं. त्यावेळी निवडणुका झाल्या नव्हत्या, मात्र 1951-52 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यावेळी संपूर्ण देशात एकाचवेळी निवडणुका पार पडल्या होत्या. 1967 पर्यंत एक देश एक निवडणूक पद्धती नुसार मतदान होतं होतं. या कालावधीत देशात चार निवडणुका पार पडल्या होत्या. त्यातील 1957, 1962, आणि 1967 च्या निवडणुकांनंतर केवळ तीन वेळा ही पद्धत अवलंबली गेली.

हेदेखील वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला धक्का; ‘हा’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश

Web Title: There is no one state one election local body elections in two phases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 01:26 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • One Nation One Election
  • political news

संबंधित बातम्या

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
1

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
3

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
4

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.