Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माझ्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपात काहीही तथ्य नाही – ऋतुजा लटके

ऋतुजा लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तसेच लटकेंविरोधात एक केस प्रलंबित सुद्धा आहे. असं पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयात दावा केला आहे. पण अखेर लटकेंना दिलासा मिळाला आहे, व उद्या त्यांचा राजीनामा मंजूर होणार आहे, भ्रष्टाचाराचे आरोपाला उत्तर देताना, लटके यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 13, 2022 | 05:11 PM
rutuja latke

rutuja latke

Follow Us
Follow Us:

मुंबई : अंधेरी पूर्व मतदारसंघाचे (Andheri East Assembly) शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, अद्याप त्यांच्या राजीनामा (Resign) मंजूर झालेला नाही. त्यामुळं शिवसेनेनं याविरोधात न्यायालयाचे (court) दार ठोठावले आहे, आज यावर सुनावणी पार पडली, त्यानंतर अखेर लटकेंना न्यायालयाने दिलासा देत, उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटकेंचा राजीनामा मंजूर करा, असं न्यायालयाचे पालिकेला आदेश दिले आहेत. त्यामुळं लटकेंचा निवडणुक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

[read_also content=”सिटी-वन या नरभक्षक वाघाला बेशुध्द करून पकडले https://www.navarashtra.com/maharashtra/forest-department-finally-succeeds-in-catching-city-one-tiger-335741.html”]

दुसरीकडे ठाकरे गटानं याचिका दाखल केली होती, यावर सुनावणी पार पडताना दोन्ही बाजूनी अनेक युक्तीवाद करण्यात आले. यावेळी पालिकेच्या वकीलांनी (bmc lawyer) राजीनामा नियमांना धरुन नसल्याचं म्हटलं आहे. तसेच ऋतुजा लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तसेच लटकेंविरोधात एक केस प्रलंबित सुद्धा आहे. असं पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयात दावा केला आहे. पण अखेर लटकेंना दिलासा मिळाला आहे, व उद्या त्यांचा राजीनामा मंजूर होणार आहे, भ्रष्टाचाराचे आरोपाला उत्तर देताना, लटके यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलेय.

Web Title: Thereis no truth in the corruption allegations against me rutuja latke

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2022 | 05:06 PM

Topics:  

  • Andheri election
  • BMC
  • Rutuja Latke
  • shivsena
  • Udhav Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
2

विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का; दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह 19 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.
3

Thane Water leakage :- ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मुंबई III जलवाहिनीला मोठी गळती.

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
4

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.