Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Transport Strike : वाहतूकदार संघटनांनी संप मागे घ्या, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Maharashtra transport strike : स्कूल बस चालकांनी बेमुदत संप मागे घेतला असून मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय झाला. मात्र, ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर चालकांनी अद्यापही संप कायम ठेवला आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 02, 2025 | 06:24 PM
वाहतूकदार संघटनांनी संप मागे घ्या, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन (फोटो सौजन्य-X)

वाहतूकदार संघटनांनी संप मागे घ्या, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त समितीचा अहवाल एका महिन्यात प्राप्त होणार आहे. स्कूल बस वाहतूकदारांनी संप मागे घेतला आहे. इतर विविध वाहतूक संघटनांना देखील स्वतंत्रपणे चर्चेसाठी वेळ देता येईल. उपोषण व संप करू नये, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. विधानमंडळ समिती कक्षामध्ये परिवहनमंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृह( शहरे) राज्यमंत्री योगेश कदम, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बालसिंग चहल, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, उपस्थित होते.

रिसॉर्टवरील सफाई कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी केली परत

यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, वाहतूकदारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये टँकर वाहतूकदार व इतर वाहतूकदारांचे प्रतिनिधी देखील घेण्यात येतील. व्यापार वाढल्याने विकासास फायदा राज्य शासनाला देखील होतो . व्यापार –उद्दीम वाढण्यामध्ये वाहतूकदारांचा मोलाचा वाटा असतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वाहतूकदारांच्या बाजूने निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे.

वाहतूकदारांचा विकासात सहभाग महत्वाचा असल्याने त्यांना संरक्षण देणे हे शासनाचे काम आहे. परिवहन मंत्र्यांनी शहरांमध्ये पार्किंग जागा निर्माण करणे, विशेषतः मुंबई शहरातील खाजगी प्रवासी बसेस, स्कूल व्हॅन, माल ट्रक, टँकर आधी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होईल. परिवहन विभागाचे चेक नाके बंद करण्यात आले आहेत. तसेच कोणतीही चुकीची कारवाई केली जाऊ नये या दृष्टीने पोलीस आणि परिवहन विभाग यांना अशा सूचना यावेळी दिल्या आहेत.

राज्यमंत्री श्री. कदम म्हणाले मुंबई शहरात खाजगी प्रवासी बस व स्कूल बस यांच्या पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जात आहे. बेस्ट बसेसच्या पार्किंगच्या जागा, हजारोंच्या संख्येने असलेल्या बसेस साठी जागा उपलब्ध करणे गरजेचे आहे. नगर विकास पोलीस व परिवहन विभागाच्या वतीने एकत्रित बैठक घेण्यात येईल. इ चलानबाबत तक्रारीची दखल घेऊन यावेळी पोलीस विभागास सूचना दिली. मुख्य सचिवचव्हाण व परिवहन आयुक्त भिमनवार यांनी यावेळी माहिती सादर केली.

वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी संप मागे घेण्याबाबतच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी बैठकीसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेस, मुंबई बस मालक संघटना, फेडरेशन ऑफ टुरिस्ट टॅक्सी ऑपरेटर, स्कूलबस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ट्रक लोरी ओनर्स असोसिएशन, महाराष्ट्र हेवी वेहिकल इंटरस्टेट कंटेनर असोसिएशन, वाहतूकदार बचाव कृती समिती या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रेमीयुगलांसाठी मोठी बातमी! ‘I Love You म्हणणं हा लैंगिक छळ…’; हायकोर्टाने ‘या’ प्रकरणात दिला महत्वाचा निर्णय

Web Title: Transport minister pratap sarnaik appeal to transport unions to call off the strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 06:24 PM

Topics:  

  • maharashtra
  • pratap sarnaik
  • Traffic

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.