• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Tv Recharges Will Cost The Common Man Budget Nrka

टीव्हीचे रिचार्ज महागल्याने कोलमडणार सर्वसामान्यांचे बजेट; पुन्हा ‘फ्री टू एअर डीटीएच’ला प्राधान्य

केबलधारकांना महिन्याला पॅकेजचे दर ठरवून दिल्याने सर्व चॅनल पाहता येत होते. नवीन दर ट्रायने ठरवून दिल्याने या दराचे दुप्पट दाम मोजावे लागत असल्याने टीव्ही केबलची संख्या दरदिवशी कमी होत चालली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 02, 2025 | 01:41 PM
टीव्हीचे रिचार्ज महागल्याने कोलमडणार सर्वसामान्यांचे बजेट; पुन्हा 'फ्री टू एअर डीटीएच'ला प्राधान्य

File Photo : Dish

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : सध्या माणसाला जीवनावश्यक वस्तूंसोबतच टीव्ही, केबल या महत्त्वाच्या गरजा झाल्या आहेत. ग्रामीणपासून शहरी भागातील नागरिकांचे ते महत्त्वाचे साधन बनले. परंतु, ट्रायने मनोरंजनाचे साधन केबल, टीव्ही चॅनलवर करडी नजर ठेवून त्यांना मुक्त न ठेवता आवडीनुसार चॅनेल पाहण्याकरिता दर ठरवून दिले आहे. त्यामुळे हे पॅकेज महिन्याकाठी विकत घ्यावे लागत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी झपाट्याने टीव्ही, केबल बंद केल्याचा प्रकार समोर येत आहे.

केबलधारकांना महिन्याला पॅकेजचे दर ठरवून दिल्याने सर्व चॅनल पाहता येत होते. नवीन दर ट्रायने ठरवून दिल्याने या दराचे दुप्पट दाम मोजावे लागत असल्याने टीव्ही केबलची संख्या दरदिवशी कमी होत चालली आहे. तसेच टीव्ही पॅकेजच्या दरात वाढ झाल्याने ग्रामीण भागात झपाट्‌याने टीव्ही बंद होत आहेत. सूचना व प्रसारण मंत्रालयाद्वारे (केंद्र सरकार) 1 फेब्रुवारी 2019 पासून टीव्ही, केबल ग्राहकांना मनोरंजनाकरिता आवडीनुसार टीव्ही पाहण्यासाठी नवीन पॅकेज निवडीचा विकल्प दिला असून, त्यानुसार ग्राहकांना दर महिन्याला पॅकेज विकत घ्यावे लागणार आहे. हे पॅकेज सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही.

हे पॅकेज आर्थिक भुर्दंड बसविणारे आहे. दर महिन्याला पॅकेज घेणे आवाक्याबाहेर आहे. ग्रामीण व शहरी भागात हाताला काम नाही. मुला-मुलींना शिक्षण शिकवावे की, टीव्ही पॅकेज, केबल पॅकेज विकत घ्यायचे? हा प्रश्न समोर असल्याने केबल, टीव्ही बंद होत आहेत. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

मनोरंजनासाठी घ्यावे लागते 400 ते 500 रुपयांचे पॅकेज

सूचना व प्रसारण मंत्रालय विभागातील ट्रायच्या केबल, टीव्ही पॅकेज दर वाढविण्याच्या निर्णयापूर्वी केबल कनेक्शनधारकांना दर महिन्याला 200 रुपयांत सर्व चॅनलचे कार्यक्रम यात सिनेमा, बातम्या, सीरियल पाहता येत होत्या. परंतु, या दरात वाढ केल्याने केबल, टीव्हीचे सर्व चॅनल पाहता येणार नाही. आता या केबल, टीव्हीधारकांना मनोरंजनासाठी 400 ते 500 रुपयांचे पॅकेज विकत घ्यावे लागत आहे. तसेच टीव्हीकरिता वेगवेगळ्या चॅनलचे दर निश्चित केल्याने ग्रामीण भागात मनोरंजनाचे साधन टीव्ही बंद होत आहेत.

आर्थिक भुर्दंड बसविणारे साधन

ट्रायच्या आदेशाप्रमाणे काही टीव्ही चॅनल नेटवर्कने क्षमता शुल्क आकारणी केली आहे. त्यामुळे अनेकांना साधे टीव्ही चॅनल निःशुल्क पाहता येणार आहेत. परंतु, केबलधारकांना आवडीच्या चॅनलसाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. टीव्ही, केबल सेवेकरिता शासनाने केबलधारकाला 154 रुपये भाडे अनिवार्य केले आहे. परंतु, सिनेमाघरात चित्रपट पाहण्याकरिता फक्त 5 टक्के जीएसटी लागत आहे. घरातील टीव्ही मनोरंजनावर 18 टक्के जीएसटी द्यावा लागत आहे. मनोरंजनासाठी टीव्ही राहिला नसून आर्थिक भुर्दंड बसविणारे साधन ठरल्याचे मत ग्राहक व्यक्त करत आहेत.

Web Title: Tv recharges will cost the common man budget nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 01:41 PM

Topics:  

  • annual recharge plan

संबंधित बातम्या

VI चा युजर्सना झटका! लाँच केला आतापर्यंतचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, किंमत वाचून तुमचेही होश उडतील
1

VI चा युजर्सना झटका! लाँच केला आतापर्यंतचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन, किंमत वाचून तुमचेही होश उडतील

ताज्या बातम्या

पुढे वाचा
शरद पवार गटाला मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

शरद पवार गटाला मोठा धक्का ! ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीखही ठरली

Parbhani Crime: सहलीला जाणं विद्यार्थनीला पडलं महागात! शिक्षकाने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनवला, AI चा वापर करून…

Parbhani Crime: सहलीला जाणं विद्यार्थनीला पडलं महागात! शिक्षकाने कपडे बदलतानाचा व्हिडीओ बनवला, AI चा वापर करून…

भारतात ५ सप्टेंबर, पण जगभरात ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो शिक्षक दिन; जाणून घ्या महत्त्व आणि यंदाची थीम

भारतात ५ सप्टेंबर, पण जगभरात ५ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो शिक्षक दिन; जाणून घ्या महत्त्व आणि यंदाची थीम

लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला केल्या जाताहेत बाद; 65 वर्षांवरील तब्बल ‘इतक्या’ महिलांनी घेतला लाभ

लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला केल्या जाताहेत बाद; 65 वर्षांवरील तब्बल ‘इतक्या’ महिलांनी घेतला लाभ

Team India New Captain : शुभमन गिलला कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहित शर्माचे 13 वर्ष जुने ट्विट व्हायरल! म्हणाला – एंड ऑफ द…

Team India New Captain : शुभमन गिलला कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहित शर्माचे 13 वर्ष जुने ट्विट व्हायरल! म्हणाला – एंड ऑफ द…

Anita Hassanandani: टीव्हीवरील नागिन ‘छोरियां चलीं गाव’ची ठरली विजेता, शो जिंकल्यानंतर व्यक्त केला आनंद

Anita Hassanandani: टीव्हीवरील नागिन ‘छोरियां चलीं गाव’ची ठरली विजेता, शो जिंकल्यानंतर व्यक्त केला आनंद

मिलिंद इंगळे ‘मुखातिब’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला, नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

मिलिंद इंगळे ‘मुखातिब’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला, नेहरू सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.