ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. उदयनराजे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये सुमारे ४० मिनिटे बंद दाराआड खलबते झाली.
राज्यपालांना राज्यातून हद्दपार केले पाहिजे, तर भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी अशा लोकांना ठोकून काढले पाहिजे मग ते ठिकाणावर येतील अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार उद्यनराजे भोसले यांनी दिली आहे. यावेळी त्यांना…
छत्रपती राजघराण्यानं रयत शिक्षण संस्थेला (Rayat) जागा दिली. पण, ज्यांचे काहीही योगदान नाही, अशा लोकांना रयतमध्ये घेतलं जात आहे. अशी टिका खासदार उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण…