Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात शिवभक्तांचा उत्साह; उदयनराजे भोसले यांनी शिवरायांना वाहिली आदरांजली

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोवई नाका येथील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला खासदार उदयनराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे स्मरण करण्यात आले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 06, 2026 | 08:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला खासदार Udayanraje Bhosale यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
  • हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा जागर करत उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याला अभिवादन केले.
  • समानतेच्या मूल्यांवर आधारित शिवरायांचे तत्त्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
Satara News : सातारा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोवई नाका परिसरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला खासदार Udayanraje Bhosale यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि नागरिक उपस्थित होते.

ॲड. मिलिंद थोबडे यांचा ‘हॅट्ट्रिक’ विजय! बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत सोलापूरचा डंका

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे स्मरण करण्यात आले. हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा जागर करत उपस्थितांनी शिवरायांच्या कार्याला अभिवादन केले. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी शिवरायांचे विचार आजच्या काळातही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक असल्याचे सांगितले. न्याय, शौर्य, स्वाभिमान आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित शिवरायांचे तत्त्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवचरित्र हे केवळ इतिहास नसून प्रत्येकासाठी प्रेरणेचा अखंड स्रोत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Washim News : वाशिम जिल्ह्यातील ७६८ शेतकरी गटांचा फार्मर ग्रुप लीग स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग 

या कार्यक्रमाला सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, सुनील काटकर, किशोर शिंदे, राम हादगे, ॲड. विनीत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि शिवप्रेमी उपस्थित होते.

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे सातारा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवरायांच्या विचारांचा प्रसार आणि स्वराज्याच्या मूल्यांचे जतन करण्याचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

Web Title: Udayanraje bhosale satara news enthusiasm among shiv bhaktsin satara on the occasion of shivrajyabhishek day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • Chhatrapati Shivaj Maharaj
  • Satara News
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा
1

Satara News : नाट्य परिषद करंडकासाठी साताऱ्यात रंगणार हौशी कलावंतांची स्पर्धा

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
2

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार
3

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
4

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.