• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Uddhav Thackeray Slams Narendra Modi And Devendra Fadnvis

आता एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहील…;उद्धव ठाकरेंचे मोदी-फडणवीसांना खुले आव्हान

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईतील रंगशादरा सभागृहात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.  या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस- पवार सरकारवर निशाणा साधला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 31, 2024 | 03:13 PM
आता एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहील…;उद्धव ठाकरेंचे मोदी-फडणवीसांना खुले आव्हान

Photo Credit : Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई :  ‘ज्यांना जायचे तर आता जा पण आत राहून दगाबाजीकरू नका. मी आणि माझे जितके शिवसैनिक राहतील त्यांना घेऊन  मी लढेन आणि  जिंकून दाखवीन. पैसै मिळतायेत म्हणून जायचे असेल तर जा पण आपल्या आईशी गद्दारी करू नका. बघु ना मी याच आशेने उभा आहे. काल अनिल देशमुखांनी सांगितले मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीसांनी डाव आखले होते. सगळं सहन करून  मी जिद्दीने उभा राहिलो आता एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी राहिलं. माझे मोदींना आव्हान आहे तुम्ही याच महाराष्ट्रात प्रचारासाठी, या विधानसभेत उरलीसुरली गुर्मीही उतरवतो ,’ अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले आव्हान दिले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईतील रंगशादरा सभागृहात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.  या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस- पवार सरकारवर निशाणा साधला आहे. सभाहगृहात उपस्थितांना संबोधत उद्धव ठाकरे म्हणाले, ” माझ्याकडे, पक्ष नाही, चिन्ह नाही पण तरीही मी उभा आहे ते म्हणजे तुमच्या ताकदीवर, तुमच्या भरोवशावर. मी  म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात. मोदींच्या छातीत धडकी भरलीये ती उद्धव ठाकरेमुळे नाही तर तुमच्यामुळे.

सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल तो लागेल पण आता मशालीचा घरोघरी प्रचार करा. अनेक ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये या चोर कंपनीने शिवसेना प्रमुखांचा फोटो आणि धनुष्यबाण लावून प्रचार केला. लोकांमध्ये चिन्हाबाबत संभ्रम आहे तो दूर करा. लोकांच्या मनात राग आहे. आपल्यासोबत खूप लोक आले आहे. मुस्लीम, ख्रिश्चन लोकही आपल्यासोबत आले आहेत.

एकतर आपण नडत नाही आणि नडलो तर असा नडलो की मोदींनाही घाम फुटला.  माझी अपेक्षा होती की मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील निवडणुका शेवटच्या टप्प्यापर्यंत लांबवायला पाहिजे होत्या. म्हणजे उरलेल्या दोन चार कपड्याचेे तुकडेही उतरवले असते,असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

Web Title: Uddhav thackeray slams narendra modi and devendra fadnvis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 02:23 PM

Topics:  

  • assembly election 2024
  • devendra fadnvis
  • narendra modi
  • Uddhav Thackeray
  • uddhav thackeray news

संबंधित बातम्या

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय
1

संरक्षण ते तंत्रज्ञान! आज Modi-Macron भेटीत ‘या’ महत्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा; भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता
2

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

PM RAHAT Scheme: 1.5 लाख खर्च, बिल मात्र 0 रुपये…! केंद्र सरकारची रस्ते अपघातग्रस्तांसाठी नवी पीएम राहत योजना लाँच
3

PM RAHAT Scheme: 1.5 लाख खर्च, बिल मात्र 0 रुपये…! केंद्र सरकारची रस्ते अपघातग्रस्तांसाठी नवी पीएम राहत योजना लाँच

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांची प्रतीक्षा शिगेला! कधी येणार PM किसानचा २२वा हप्ता? त्याआधी ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा
4

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांची प्रतीक्षा शिगेला! कधी येणार PM किसानचा २२वा हप्ता? त्याआधी ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

Feb 17, 2026 | 02:07 PM
Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Mumbai Crime: रक्ताचे डाग, बंद बेडरूम आणि धक्कादायक सत्य; आत्यावर आला राग आणि…

Feb 17, 2026 | 02:04 PM
Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Trivalent or Quadrivalent? फ्लू लसीतील ‘हा’ बदल समजून घ्या, नेमके कशासाठी आणि का महत्त्वाचे

Feb 17, 2026 | 02:03 PM
Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Salim Khan यांची प्रकृती अचानक बिघडली; Salman Khan वडिलांच्या काळजीने तातडीने रूग्णालयात

Feb 17, 2026 | 02:01 PM
Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Latur Murder : शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा चाकूने भोसकून खून; लातुरातील खळबळजनक घटना

Feb 17, 2026 | 01:55 PM
गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

गंभीर आजारांपासून राहाल कायमच दूर! दैनंदिन जीवनात फॉलो करा ‘या’ महत्वपूर्ण गोष्टी, रोगप्रतिकारशक्ती होईल मजबूत

Feb 17, 2026 | 01:54 PM
खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

खळबळजनक! “आजारातून वाचले तर…”; ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना Bomb ने उडवण्याची धमकी

Feb 17, 2026 | 01:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.