Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! जत मतदारसंघात उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात २२ गावांचा समावेश

आ. पडळकर यांनी सांगितले की संख परिसरात विविध शासकीय सुविधा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामध्ये संख येथे सरकारी हॉस्पिटल प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 12, 2025 | 03:49 PM
उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयास २२ गावांचा समावेश; संख कार्यालयाकडे २९ गावे; आमदार गोपीचंद पडळकर

उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयास २२ गावांचा समावेश; संख कार्यालयाकडे २९ गावे; आमदार गोपीचंद पडळकर

Follow Us
Close
Follow Us:
  • उमदी येथे नव्या अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी २२ गावांचा समावेश
  • या कार्यालयाच्या स्थापनेसाठी आ. गोपीचंद पडळकरांचा पाठपुरावा
  • मार्च २०२४ मधील बैठकीनंतर प्रशासकीय अडचणी दूर करून निर्णय अंतिम टप्प्यात
Sangali News: जत विधानसभा मतदारसंघातील प्रशासकीय सोयीसुविधा वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून नव्याने प्रस्तावित उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात एकूण २२ गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती विधानसभेचे सदस्य आ. गोपीचंद पडळकर यांनी दिली.

आ. पडळकर यांनी विधान परिषद सदस्य असताना या भागातील नागरिकांची दीर्घकाळची मागणी म्हणून उमदी येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. मार्च २०२४ मध्ये महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. संख–उमदी भागातील जुने विवाद आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय अंतिम टप्प्यात आला. (Gopichand Padalkar) 

उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयातील २२ गावे;

उमदी, विठ्ठलवाडी, उटगी, लमाण तांडा उटगी, निगडी बुद्रुक, सुसलाद, सोनलगी, बोर्गी खुर्द, अक्कळवाडी, मानिकनाळ, बोर्गी बुद्रुक, बालगाव, हळ्ळी, करजगी, बेळोंडगी, जाडर, बोबलाद, सोन्याळ, लकडेवाडी, गिरगाव, लवंगा, गुलगुंजनाळ, जालीयाळ बुद्रुक.

संख अप्पर तहसीलदार कार्यालयाकडे निश्चित २९ गावे;

संख, गोंधळेवाडी, खंडनाळ, दरीबडची, लमाण तांडा दरीबडची, आसंगी तुर्क, कागनरी, मोटेवाडी आसंगी, धुळकरवाडी, अंकलगी, कुलाळवाडी, सिद्धनाथ, जालीयाळ खुर्द, पांढरेवाडी, तीकोंडी, पांडोझरी, पारधेवस्ती, करेवाडी (तीकोंडी), कोंतेव बोबलाद, करेवाडी (को. बो.), मोटेवाडी (को. बो.), कोणबगी, मोरबगी, भिवर्गी, माडग्याळ, व्हसपेठ, गुड्डापूर, आसंगी जत, तिल्ल्याळ.

संखसाठी नवीन योजना – ‘विकास प्राधान्य’

आ. पडळकर यांनी सांगितले की संख परिसरात विविध शासकीय सुविधा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामध्ये संख येथे सरकारी हॉस्पिटल प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. रेशीम प्रशिक्षण व उद्योग केंद्र वस्त्र उद्योग मंत्र्यांकडे मागणी सादर करण्यात आली आहे.  “माझा स्वभाव कुणावर अन्याय करण्याचा नाही. सर्व घटकांना न्याय मिळावा या तत्त्वावरच ही प्रक्रिया राबवली आहे.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

“जनतेचा विश्वास हीच ताकद” — आ. पडळकर

जत मतदारसंघातील नागरिकांनी दिलेला विश्वास मोठी जबाबदारी असल्याचे सांगून आ. पडळकर म्हणाले की ते न्याय, सुविधा व प्रशासन सुलभता या तत्त्वांवर काम करत राहतील.

 

 

Web Title: Umdi upper tehsildar office expanded to include 22 villages in jat constituency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 03:49 PM

Topics:  

  • BJP
  • gopichand padalkar
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Awhad-Padalkar clashes: विधानभवनातील हाणामारी प्रकरण! आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिफारस
1

Awhad-Padalkar clashes: विधानभवनातील हाणामारी प्रकरण! आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिफारस

आमदारांची गळती रोखण्यासाठी एकनाथ शिंदे ‘अ‍ॅक्शन मोड’वर; लागू करणार ‘हा’ फॉर्म्युला
2

आमदारांची गळती रोखण्यासाठी एकनाथ शिंदे ‘अ‍ॅक्शन मोड’वर; लागू करणार ‘हा’ फॉर्म्युला

” जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकहितासाठी …”: फडणवीसांनी केले Gopinath Munde ना अभिवादन, पहा Video
3

” जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकहितासाठी …”: फडणवीसांनी केले Gopinath Munde ना अभिवादन, पहा Video

Jat News : उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात 22 गावांचा समावेश तर संख कार्यालयाकडे 29 गावे; आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती
4

Jat News : उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात 22 गावांचा समावेश तर संख कार्यालयाकडे 29 गावे; आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.