Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

VIDEO! आनंदाची बातमी! विहार तलाव शंभर टक्के फुल्ल, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव व धरणांची स्थिती काय; किती टक्के पाणी साठ्यात वाढ?

अद्याप अनेक भागाकडे पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे लोकांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मुंबई व ठाणेकरांना पाणी पुरवठ करणाऱ्या तलावात देखील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर विहार तलाव शंभर टक्के फुल्ल झाला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 26, 2023 | 10:47 AM
VIDEO! आनंदाची बातमी! विहार तलाव शंभर टक्के फुल्ल, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव व धरणांची स्थिती काय; किती टक्के पाणी साठ्यात वाढ?
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : राज्यात मान्सूनने उशिरा सुरुवात केली आहे. पण उशिरा सुरुवात केलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे.  तर दुसरीकडे महाराष्ट्रातील (MAHARASHTRA) बहुतांश जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळं शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. तसेच राज्यातील अनेक धरणं (DAM) व तलाव अद्याप कोरडी असल्याचं पाहायला मिळालं आहे. ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, तिथं धरणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर काही छोटी धरणं देखील भरली आहेत. राज्यातील काही धरणं व तलावात पावसामुळं पाण्याच्या पातळीत (WATER LAVEL) वाढ झाली आहे. त्यामुळे तिथल्या धरणातील काही दरवाजे खुले करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप अनेक भागाकडे पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे लोकांना अजूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मुंबई व ठाणेकरांना पाणी पुरवठ करणाऱ्या तलावात देखील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर विहार तलाव शंभर टक्के फुल्ल झाला आहे.

? मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल

? Report of water stock in the seven lakes, supplying water to Mumbai, till 6am today.#MumbaiRains #MyBMCUpdates pic.twitter.com/5M913tQPpT

— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 26, 2023

#WATCH | Maharashtra | Out of the 7 lakes that supply water to Mumbai, Tansa Lake started overflowing today at 4:35 am.

(Video Source: BMC) pic.twitter.com/X7ykWNL6et

— ANI (@ANI) July 26, 2023

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटला

दरम्यान, मुंबईकरांना व ठाणेकरांना पाण्याची तहान भागवणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अनेत तलाव धरणात पावसामुळं पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळं पुढील काही दिवस तरी पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात मागच्या दोन-चार दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. तलाव, नदी, नाले, धरणं दुथडी भरुन वाहू लागली आहेत. या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखावला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत होता. पण आता महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरण सुद्धा भरुन वाहू लागली आहेत.

मुंबईतील तलाव व धरणांची स्थिती काय?

सध्या मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी विहार तलाव शंभर टक्के भरला आहे. तसेच तुळशी तलाव 100 टक्के भरला आहे. लवकर दुसरा तलाव तानसा भरुन वाहण्याची शक्यता आहे. सातत्याने पाऊस सुरु आहे, पावसामुळे धरण व तलाव फुल्ल भरून वाहण्याची शक्यता आहे. तसेच अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा आणि भातसा ह्या तलावात व धरण्यात लवकरच पाणी साठा वाढण्याची शक्यता असून, असाच पाऊस सुरु राहिल्यास काही तासातच शंभऱ टक्के पाणी भरेल, अंस पालिकेनं म्हटलं आहे.

Web Title: Vihar lake is hundred percent full what is the status of lakes and dams in mumbai how much percentage increase in water storage due to rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2023 | 10:10 AM

Topics:  

  • Dam Water Level
  • maharashtra

संबंधित बातम्या

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
1

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
4

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.