Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विखेंनी दूध उत्पादक देशोधडीला लावले; सदाभाऊ खोत यांची सडकून टिका

रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 25, 2023 | 08:50 AM
विखेंनी दूध उत्पादक देशोधडीला लावले; सदाभाऊ खोत यांची सडकून टिका
Follow Us
Follow Us:

अकलुज : दूध दर कपातीवरून राज्यातला शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 35 रुपयांच्या आत दूध खरेदी करणार नाही, असा जीआर काढून सुद्धा दुधाचे भाव पाडले गेले. दुधाच्या दरासाठी समिती नेमली गेली दर तीन महिन्यांनी या समितीने बैठक घेऊन दुधाची वाढ करणे, असे ठरले असताना ते दूध दर समिती कुणाच्या ताटाखालची मांजर बनली आहे का ? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. सदर कपातीवरून रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.

राज्यामध्ये दुधाचे उत्पादन कमी असताना दुधाचे भाव गगनाला भिडायला पाहिजे होते, मात्र हे सरकारचं उरफाट उलटं धोरण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मानगोटीवरती बसलेलं आहे. भीक नको पण कुत्रा आवर अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. पशुखाद्याच्या किमती वाढल्या, चाऱ्याच्या किमती वाढल्या, दवाखान्याचा खर्च वाढला, अशा परिस्थितीमध्ये दूध धंदा कसा काय करायचा कसा ? असा सवाल खोत यांनी केला.

असं जर दूध दराची कपात होत राहिली तर शेतकरी दूध धंदा बंद करेल मग काय भेसळयुक्त दुध जनता खाणार का ? राज्यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढेल. यामुळे लहान मुले वयोवृद्ध यांचे आजार वाढतील. याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसेल सरकारने तातडीने दूध धंद्यामध्ये लक्ष घालावे, अन्यथा दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय रहाणार नाही, असे खोत यांनी सांगितले

शेतकऱ्यांची खिल्ली उडवली

गेल्या पाच महिन्यापासून दुधाचे भाव दहा रुपयांनी जाणीवपूर्वक पाडण्यात आले. काहीही कारण नसताना कशासाठी दुधाचे भाव कमी केले याचे उत्तर सरकारने द्यावे, जे ३५ रुपये दुधाला देणार होतात, त्याचं काय झाले दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी खोटा जीआर काढून राज्यातील शेतकऱ्यांची खिल्ली उडवली. चेष्टा केली आहे. परंतु शेतकरी गाई म्हशीचं शेण तुमच्या तोंडात घातल्याशिवाय स्वस्त रहाणार नाही, असे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे यांनी सांगितले.

Web Title: Vikhs planted milk producers in deshodhadi sadakoon tika by sadabhau khot nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2023 | 08:50 AM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Minister Vikhe Patil
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ
1

Jalgaon Earthquake Today: जळगाव हादरलं! जिल्ह्यात भूकंपाचा सौम्य धक्का, नागरिकांमध्ये खळबळ

Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट
2

Chandrapur News: दीक्षाभूमीच्या विकासावर संभ्रमाचे सावट; वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाची अध्यक्षांशी भेट

Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल
3

Raigad News: तळा नगरपंचायतीत सत्ताधारी आघाडीत धुसफूस! विकासकामांना हिरवा कंदील, ठरावाला मात्र लाल सिग्नल

Chandrapur News: रक्षाबंधनासाठी बहिणींची माहेरच्या दिशेने धाव; सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी
4

Chandrapur News: रक्षाबंधनासाठी बहिणींची माहेरच्या दिशेने धाव; सलग सुट्ट्यांमुळे चंद्रपूर बसस्थानकावर प्रवाशांची तुफान गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.