Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सम्राट अशोक विद्यालयात होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती

कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 23, 2024 | 02:34 PM
सम्राट अशोक विद्यालयात होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती
Follow Us
Follow Us:

कल्याण : “आपल्या राज्यात आता मतदान जवळ इला तर त्या वेळेक सगळ्यांनी आपला मतदान करू दीव रे महाराजा. म्हाताऱ्या कोताऱ्यांनी, जनका अठरा वर्षे पूर्ण झाली तेंनी आपली मता योग्य उमेदवाराक दीव दे रे महाराजा. विद्यार्थ्यांका चांगलो अभ्यास करण्याची आणि चांगलो वागण्याची बुद्धी दीव दे रे महाराजा”. अशाप्रकारे होळी मातेला कल्याण पूर्वच्या सम्राट अशोक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मालवणी भाषेत गाऱ्हाणे गायले. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून होळीच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. तसेच होळी खेळताना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका.

नैसर्गिक रंगांचा वापर करा. पर्यावरण प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या. असाही सल्ला दिला. कल्याण पूर्व कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम व त्यांचे सहकारी यांनी अचानक शाळेला भेट देऊन कार्यक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. शाळेचे सहशिक्षक रामदास बोराडे, संतोष कदम, योगेश झापडे व संतोष जाधव या शिक्षकांनी होळी तयार केली. तसेच विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी होळी पेटवून एकमेकांना रंग लावून होळीचा आनंद घेतला.

Web Title: Voter awareness through holi in samrat ashok vidyalaya loksabha election maharashtra government kalyan thane holi festival kalyan police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2024 | 02:34 PM

Topics:  

  • kalyan
  • kalyan news update
  • LOKSABHA ELECTION
  • Maharashtra Government
  • thane
  • Thane News update

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?
2

१७६ कोटींचा आरोप, प्रकल्पाचे काम बंद अन् फ्लॅटचा ताबाही नाही; टायकुन गोल्ड एव्हेन्यू प्रकरणात नेमकं काय घडलं?

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
3

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
4

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.