Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एल निनो पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सिआरए तंत्रज्ञान वापर करावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे

Bhagyashree Pharande Visit to Agricultural project: वाई तालुक्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी शेतकऱ्यांच्या कृषी प्रकल्पांची पाहणी करून बदलत्या हवामानाशी जुळवून घेणाऱ्या CRA तंत्रज्ञानाचा उपयोग आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 10, 2026 | 09:05 PM
एल निनो पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सिआरए तंत्रज्ञान वापर करावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे
Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांनी सिआरए तंत्रज्ञान वापर करावा
  • जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे
  • भाग्यश्री फरांदे यांनी केली शेतकऱ्यांच्या कृषी प्रकल्पांची पाहणी
वाई : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी वाई तालुक्यातील विविध कृषी प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेतली तसेच मार्गदर्शन केले. या दौऱ्या दरम्यान कुसगाव ता वाई येथील शेतकरी संजीव वरे यांच्या आंबा लागवडीची तसेच क्राफ्ट (सीआरए) बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारी आणि शेतीचे उत्पादन टिकवून ठेवणारी शेती” या तंत्रज्ञान वापरून करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली व त्यानंतर पसरणी येथील सुनील महांगडे यांच्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत विकसित फळबाग तसेच PMFME योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या मसाला प्रक्रिया उद्योगास भेट देण्यात आली दौऱ्या दरम्यान भाग्यश्री फरांदे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि कृषी प्रक्रिया उद्योगांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

Krishna River Pollution: अरे हे काय चक्क… कृष्णा नदीचे पाणी झालं हिरवं गडद! नदीकाठच्या लोकांना संसर्गाचा धोका

तसेच कृषी विभागामार्फत वाई तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी समाधानकारक असून तालुक्यातील कामकाज अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती मिळून आधुनिक व शाश्वत शेतीला चालना मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी हरीशचंद धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदार, उप कृषी अधिकारी किरण बाबर निखिल मोरे, तसेच सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जगताप व प्रविण नाळे प्रगतशील शेतकरी सुनील महांगडे तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव वरे राजश्री वरे शिवराज वरे उपस्थित होते.

Manerajuri Tasgaon Drowning: लेकरासाठी आईने तलावात टाकली उडी; पण नियतीचा क्रूर खेळ, माय-लेकीचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत

Web Title: Wai bhagyashree pharande agriculture project visit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • Agricultural News
  • Satara
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह
1

‘एक गाव, एक गणपती’ची २६ वर्षांची परंपरा; बोपेगावात भक्तिमय वातावरणात गणेशोत्सवाचा उत्साह

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन
2

Satara : मराठा आरक्षणासाठी कायदेशीर प्रक्रिया गरजेची, शिवेंद्रसिंहराजेंचं जरांगेंना आवाहन

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
3

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
4

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.