Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अल-निनो’चा वाढता प्रभाव शेतकऱ्यांसाठी धोक्याचा; अपेक्षित पाऊस न झाल्याने दुबार पेरणीची टांगती तलवार

पावसाच्या मृग नक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात झाली. तर २२ जूनपासून आद्रा नक्षत्राला सुरूवात होत आहे. यंदाच्या मृग सरी चांगल्या बरसेल, असा अंदाज सुरूवातीला वर्तविला जात होता. पण अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबणीवर गेला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 20, 2026 | 08:16 AM
विर्दभात ५९.९५ मिमी पावसाची तूट

विर्दभात ५९.९५ मिमी पावसाची तूट

Follow Us
Follow Us:

वर्धा : पावसाळ्याला सुरूवात झाली असली तरी हवामानातील बदलामुळे विदर्भात अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. तर दुसरीकडे भू-गर्भातील आणि जलाशयातील पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. विदर्भात ऐरवी १८ जूनपर्यंत ७९.०२ मिमी पाऊस पडतो. तर यंदा १८ जूनपर्यंत केवळ १९.०७ मिमी पाऊस विदर्भात झाला. त्यामुळे १८ जूनपर्यंत विदर्भात तब्बल ५९.९५ मिमी पावसाची तूट असल्याचे तज्ज्ञांच्या निरीक्षणात पुढे आले आहे.

पावसाच्या मृग नक्षत्राला ८ जूनपासून सुरूवात झाली. तर २२ जूनपासून आद्रा नक्षत्राला सुरूवात होत आहे. यंदाच्या मृग सरी चांगल्या बरसेल, असा अंदाज सुरूवातीला वर्तविला जात होता. पण अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस लांबणीवर गेला आहे. जून महिन्यातील गेल्या १८ दिवसातील स्थिती बघता विदर्भात ७९.०२ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते.

महाराष्ट्रात मान्सूनची तारीख अखेर ठरली; ‘या’ तारखेनंतर राज्यात मुसळधार पाऊस होणार?

पण वास्तविक पाहता या मृग नक्षत्राचे औचित्य साधून आणि पुढेही पाऊस येईल, असा अंदाज बांधत सिंचनाची सोय असलेल्या विदर्भातील विविध जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी कपाशीची धूळ पेरणी केल्याचे वास्तव आहे. पण पाऊस बेपत्ता झाल्याने धूळ पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली असून, त्यांच्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार आहे.

25 जूननंतर मान्सूनला वेग येणार

राज्यात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागल्याने पावसाची प्रतीक्षा वाढली असतानाच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आगामी 15 दिवसांच्या विस्तारित अंदाजाने दिलासा आणि सावधगिरीचा असा दुहेरी संदेश दिला आहे. १८ ते २४ जूनदरम्यान महाराष्ट्रात मान्सूनची स्थिती तुलनेने कमकुवत राहण्याची शक्यता असून, २५ जूननंतर मात्र मान्सूनला पुन्हा वेग मिळून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. यात कोकण पट्टयात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस

पश्चिमी विक्षोभ, चक्रीय वारे आणि सक्रिय मान्सूनच्या प्रभावामुळे देशभरातील हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच भारताच्या ईशान्य भागात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता असून, काही भागांमध्ये सोसाट्याचा वारा आणि उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे.

मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये

किनारपट्टी भागातील प्रतिकूल हवामानामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या प्रणालीच्या प्रभावामुळे, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर आणि चंदीगडमध्ये मेघगर्जनेसह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाचे सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.

Web Title: Growing impact of el nio poses a difficults to farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • Rain Update
  • Weather Update

संबंधित बातम्या

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
1

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…
2

उत्तर प्रदेश चक्रीवादळाच्या विळख्यात; 42 जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचाही इशारा, मेघगर्जनेसह…

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…
3

Rain Update : पुण्यात पावसाची विश्रांती; ढगाळ वातावरण कायम, आज तापमान…

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?
4

Rain Update : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी; अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.