Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोशीच्या शिवाजीवाडीतील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली; आमदार महेश लांडगे यांच्याकडून रहिवाशांना दिलासा

मोशी येथील शिवाजीवाडी येथे मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले गेल्याने या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेची पाणीपुरवठ्याची यंत्रणा तोकडी पडत होती. परिणामी, गृहनिर्माण संस्थेतील तसेच बैठ्या घरातील नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत होते. मात्र, ही पाणी समस्या कायमस्वरुपी निकालात काढण्यास यश मिळाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 08, 2022 | 03:20 PM
मोशीच्या शिवाजीवाडीतील पाणी प्रश्न कायमस्वरुपी निकाली; आमदार महेश लांडगे यांच्याकडून रहिवाशांना दिलासा
Follow Us
Close
Follow Us:

पिंपरी : मोशी येथील शिवाजीवाडी येथे मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले गेल्याने या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली आहे. त्यामुळे महानगरपालिकेची पाणीपुरवठ्याची यंत्रणा तोकडी पडत होती. परिणामी, गृहनिर्माण संस्थेतील तसेच बैठ्या घरातील नागरिकांना कमी प्रमाणात पाणी मिळत होते. मात्र, ही पाणी समस्या कायमस्वरुपी निकालात काढण्यास यश मिळाले आहे.

चिखली- मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनकडे याबाबत रहिवशांनी तक्रार केली होती. यावर तात्काळ दखल घेत फेडरेशन मार्फत आमदार महेश लांडगे यांच्याकडे दाद मागण्यात आली. त्यामुळे पाणीपुरवठा अधिकारी यांची ‘ऑन दी स्पॉट’ बैठक घेण्यात आली.

चिखली-मोशी- पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनचा पुढाकार

पूर्वी अस्तित्वात असलेली पिंपरी-चिंचवड मनपाची पाण्याची जलवाहिनी छोटी असल्याने व या भागाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ही छोटी लाईन एवढ्या मोठ्या लोकसंख्येस पाणी पुरवठा करण्यास अपुरी असल्याचे आमदार महेश लांडगे व पिंपरी-चिंचवड मनपाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आमदार लांडगे यांनी ही छोटी लाईन काढून मोठी लाईन टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पिंपरी-चिंचवड मनपाकडून ही छोटी लाईन बदलून मोठी लाईन टाकण्यात आली.

पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा

या परिसरातील सर्व गृहनिर्माण संस्थेतील तसेच बैठ्या घरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. मयुरेश्वर अपार्टमेंटचे अध्यक्ष रामेश्वर गालट म्हणाले की, गुरुदत्त कॉलनी मोशी येथील गृहनिर्माण संस्था तसेच येथिल बैठ्या घरांना पाण्याची खूप समस्या होती. पाणी खूप कमी प्रेशरने येत होते. त्यामुळे आम्हाला रोज टँकरने पाणी विकत घ्यावे लागत होते. आमदार महेश लांडगे यांनी यामध्ये तात्काळ लक्ष घालून पाण्याची जुनी छोटी लाईन बदलून नवी मोठी लाईन टाकून दिली. त्यामुळे आता आमच्या परिसरात जोरात प्रेशरने मुबलक पाणी मिळत आहे. नागरिक यामुळे समाधानी आहेत.

[blockquote content=”फेडरेशनच्या माध्यमातून ज्या-ज्या समस्या आमदार महेश लांडगे यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो. त्या सर्व समस्या आमदार लांडगे यांनी सोडवलेल्या आहेत. त्यामध्ये ओल्या कचऱ्याची समस्या असो किंवा पाण्याची समस्या असो आमदार महेश लांडगे यांनी ती सोडवली आहे. पाणी समस्या देखील आमदार महेश लांडगे यांनीच भामा आसखेड येथून २६५ एम. एल. डी. पाणी आणून चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारून सोडवलेली आहे. आम्हाला या राजकारणात व आरोप प्रतिआरोपात रस नाही. आमच्यासाठी पाणी समस्या कोणी सोडवली हे महत्वाचे आहे.” pic=”” name=”- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन”]

Web Title: Water issue in moshis shivajiwadi resolved permanently relief to residents from mla mahesh landge nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 08, 2022 | 03:20 PM

Topics:  

  • ajit pawar
  • BJP
  • Devendra Fadanis
  • maharashtra
  • mahesh landge
  • Pimpri

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
3

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
4

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.