Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zoological Survey News: पुण्यात उभारणार ‘वेस्टर्न घाट्स फॉना रिपॉझिटरी’ ; जैवविविधता संशोधनाला नवे बळ

या केंद्रात ‘वन्यजीव न्यायवैद्यक सहाय्य सुविधा’ देखील कार्यरत राहणार आहे. जप्त करण्यात आलेल्या वन्यजीव नमुन्यांची ओळख पटविणे व सल्ला देणे यासाठी ही सुविधा मदत करेल.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 23, 2026 | 06:00 PM
Western Ghats Fauna Repository Pune, Zoological Survey of India ZSI Pune,

Western Ghats Fauna Repository Pune, Zoological Survey of India ZSI Pune,

Follow Us
Follow Us:
  • वेस्टर्न घाट्स फॉना रिपॉझिटरी, संग्रहालय व सभागृह.
  • कीटक, मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी.
  • आधुनिक जतन तंत्रज्ञान आणि डिजिटल डेटाबेस.
Pune News: जागतिक स्तरावर जैवविविधतेचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम घाट परिसरातील समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण प्राणी संपत्तीचे दस्तऐवजीकरण, संवर्धन व अभ्यास यासाठी हे अत्याधुनिक वैज्ञानिक अधोसंरचना केंद्र उभारले जाणार आहे. पुण्यातील भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण पश्चिम प्रादेशिक केंद्र येथे ‘वेस्टर्न घाट्स फॉना रिपॉझिटरी, संग्रहालय व सभागृह’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. धृती बॅनर्जी, संचालक, प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्था यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यात आले.

या रिपॉझिटरीमध्ये वेस्टर्न घाटातून संकलित करण्यात आलेले लाखो मौल्यवान प्राणी नमुने सुरक्षितरीत्या जतन केले जाणार आहेत. कीटक, मॉलस्क, मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राणी यांसह विविध गटांतील प्रतिनिधिक नमुन्यांचा येथे समावेश असेल.

Lal Baradari Mosque Sealed: मानवतेचे अनोखे दर्शन! मुस्लीम विद्यार्थी नमाज पडत असताना हिंदू मित्रांनी बनवले

‘आधुनिक जतन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या नमुन्यांचे दीर्घकालीन संरक्षण सुनिश्चित केले जाईल. वर्गीकरण आणि सिस्टेमॅटिक संशोधनासाठी हे नमुने आधारस्तंभ ठरतील,’ असे डॉ. बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच, प्राणिवैविध्य विषयात शिक्षण व करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

हे केंद्र वर्गीकरण व सिस्टेमॅटिक संशोधनासाठी भक्कम पाया उभा करेल. जैवविविधता मूल्यांकन व संवर्धन धोरणांसाठी संदर्भ केंद्र म्हणून कार्य करेल. दुर्मिळ, स्थानिक (एन्डेमिक) व संकटग्रस्त प्रजातींचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण सुलभ करेल. जागतिक पातळीवर उपलब्ध होईल असे डिजिटल माहितीभांडार (डेटाबेस) विकसित करेल. विद्यार्थी, संशोधक व सर्वसामान्यांसाठी शैक्षणिक व प्रदर्शनीय सुविधा उपलब्ध करून देत विज्ञान प्रसार आणि जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती वाढवेल.

वासुदेव त्रिपाठी, (शास्त्रज्ञ-ई व प्रभारी अधिकारी) यांनी सांगितले की, “हे फॉना रिपॉझिटरी राष्ट्रीय जैवविविधता दस्तऐवजीकरण कार्यक्रमांना बळकटी देईल आणि संवर्धन नियोजनासाठी भक्कम वैज्ञानिक पुरावे उपलब्ध करून देईल.”

Jurassic Mystery: विज्ञान विश्वात खळबळ! 7 कोटी वर्षांपूर्वीच्या डायनासोरचं ‘अंड’ सापडलं; आत जिवंत बाळ

वन्यजीव न्यायवैद्यक सहाय्य केंद्र उभारणार!

या केंद्रात ‘वन्यजीव न्यायवैद्यक सहाय्य सुविधा’ देखील कार्यरत राहणार आहे. जप्त करण्यात आलेल्या वन्यजीव नमुन्यांची ओळख पटविणे व सल्ला देणे यासाठी ही सुविधा मदत करेल. महाराष्ट्र पोलिस, वन विभाग, सीमाशुल्क विभाग आदी अंमलबजावणी यंत्रणांना या माध्यमातून सहकार्य केले जाणार आहे.

 

 

 

Web Title: Western ghats fauna repository to be set up in pune new impetus to biodiversity research

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 06:00 PM

Topics:  

  • pune news
  • science news
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
2

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प
3

Pune News : रिंगरोडचे अर्ध्याहून अधिक काम पूर्ण; पायाभूत सुविधांच्या विस्तारातील महत्त्वाचा प्रकल्प

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…
4

जवळ झोपण्यास पत्नीने नकार दिल्याने पती संतप्त; चाकूने सपासप वार केले अन् मध्यस्थी करणाऱ्या मुलीलाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.