Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच शिवसैनिकांनी दहशत मोडून काढली – सुशांत नाईक

राणे बंधू ज्याअर्थी ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका करत आहेत, म्हणजे दौरा यशस्वी, तुम्हाला आगामी निवडणुकांमध्ये जनता तुमची जागा दाखवेल.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 06, 2024 | 04:00 PM
नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच शिवसैनिकांनी दहशत मोडून काढली – सुशांत नाईक
Follow Us
Close
Follow Us:

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद दौऱ्यानंतर जिल्ह्यात भगवे वातावरण निर्माण झाले. या वातावरणाची दखल घेऊन निलेश राणे आणि नितेश राणे यांनी मुंबईहून जिल्ह्यात तातडीने येऊन दौऱ्यावर टीका केली. त्यामुळे हा दौरा यशस्वी झाला हे निश्चित झाले आहे. नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच शिवसैनिकांनी दहशत तुमची मोडून काढली असल्याचा टोला युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी लगावला.

कणकवलीतील पत्रकार परिषद
उध्दव ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा झाल्यामुळे दोन्ही भावांना इथे सिंधुदुर्गमध्ये येऊन प्रेस घ्यावी लागते. याचाच अर्थ असा होता की सिंधुदुर्ग दौरा उद्धव ठाकरे यांचा होता. तो पुर्णपणे सफलतापुर्वक झालेला आहे. जे काही वातावरण तयार झाले आहे हे या सिंधुदुर्गामध्ये उध्दव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे झाले आहे. ज्याप्रकारे वातावरणामध्ये बदल झाले आहेत ते काय तुम्ही बेताल वक्तव्ये करून तोडू शकत नाही. मुळात त्यांनी काही मुद्दे मांडले. त्या मुद्दयावरती आम्हाला बोलायचं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही काही आदेश दिलेले आहेत की, तुम्ही शांत राह खरं म्हणजे तुम्ही जे आदेश देताय २०१४ सालामध्ये ज्यावेळी नारायण राणेंचा पराभव झाला तिथेच ही दहशत मोडून पडलेली होती. त्यामुळे तुमचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यामध्ये काहीही करायची हिम्मत आतापर्यंत राहिलेली नाही. तुमच्या कार्यकर्त्यांवर ज्या काही केसेस होत आहेत त्याला तुम्ही पुर्णपणे घाबरलेले आहेत. त्यामुळे त्यांची येण्याची हिम्मत आता राहिलेली नसल्याचे खुले आव्हान सुशांत नाईक यांनी दिले आहे. त्यामुळे तुमचे आदेश द्या.. अगर नको द्या ते शांतच राहणार आहेत.

आरएसएसचे संस्कार आमच्यावर झालेले आहेत. त्यामुळे मी मर्यादा सोडून काही बोलणार नाही. पण प्रेस चालु झाली आणि त्यानंतर शेवटी त्यांनी आपली मर्यादा सोडली. त्या मर्यादा सोडल्यानंतर त्यांनी बरीचशी उदाहरणे दिली. भटक्या कुत्र्यांची उदाहरणे दिली. पण एक लक्षात घ्या की तुम्ही भटक्या कुत्र्यांची तुम्ही उदाहरणे दिली ती तुम्ही पाळीव कुत्र्यांची किंवा भटक्या कुत्र्यांची शेपुट बघितलं असेलचं. तर ती शेपुट जरी नळीत घातली किंवा ती सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी कधी सरळ होत नसते. त्याचप्रमाणे तुम्ही मर्यादा ओलांडली की किती तुमचे संस्कार आहेत. त्यामुळे ही सभा तुम्हाला किती झोंबलेली आहे. हे त्यावरुन लक्षात येत आहे. भर सभेमध्ये तुम्हाला आणि तुमच्या भावाल शिव्या द्याव्या लागतात. ही तुमची शोकांतिका आहे. सरपंचांचे किती प्रवेश झाले बघा आमच्याकडे किती माणसे येतात बघा खरं म्हणजे तुम्ही कुठच्याही सरपंचांना विकत घेऊ शकता या सभेने सिध्द केलेले आहे.

तुम्ही कुठच्याही सरपंचांना विकत घेऊ शकता पण कोणत्याही शिवसैनिकांना विकत घेऊ शकत नाही. या विधानसभेमध्ये जी सभा नव्हती परंतु ४ तारखेला सभा घ्यायची ठरली होती, २४ तासांची सभा जवळजवळ ५ ते ६ हजार लोकांची झाली. निर्भय बनो या सभेमध्ये सुध्दा ३ ते ४ हजार लोक जमा होऊ शकतात. म्हणजेच नितेश राणेंनी समजुन घ्याव. आपला जनाधार आणि अंडरकरंट तुमच्या विरोधात आहे. येत्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीला समजेल. कणकवली विधानसभेमध्ये कोणाच राज्य राहिलेलं आहे? असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला.

Web Title: Where narayan rane was defeated shiv sainiks defeated terror sushant naik nitesh rane narayan rane maharashtra political party uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2024 | 04:00 PM

Topics:  

  • BJP
  • Narayan Rane
  • Nitesh Rane
  • shivsena
  • Sushant Naik
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले
1

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला
2

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
3

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

Nilesh Rane : “गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा”, शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणी
4

Nilesh Rane : “गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा”, शिवसेना आमदार निलेश राणे यांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.