Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाप लागेल तुम्हाला! कास पठार परिसरातील प्राणी तहानलेलेच; पाणवठे तयार केले पण…

कास पठारावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ज्या ठिकाणी काम सुरू आहे.  त्या ठेकेदाराला पाणीपुरवठा करण्यासाठी तोंडी आदेश दिले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2026 | 05:19 PM
पाप लागेल तुम्हाला! कास पठार परिसरातील प्राणी तहानलेलेच; पाणवठे तयार केले पण…
Follow Us
Follow Us:

कास पठार परिसरात प्राण्यांचे हाल
पाणवठ्यांमध्ये पाणीच नाही
कडक उन्हाळ्यात एकही थेंब पाणी मिळेना

कास पठार: जागतिक वारसास्थळ असलेले कासपठार हे सातारा जिल्ह्यात आहे. या कास पठार परिसरातील जंगली तसेच पाळीव प्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून, कास अटाळी कासानी, वांजुळवाडी कास अंधारी रोड तसेच कास पठार परिसरात जवळजवळ 36 कृत्रिम पाणवठे तयार करून वन्य प्राण्यांची तहान भागवण्याचे काम गेली सात आठ वर्षापासून कास पठार समिती तसेच वन विभागाच्या माध्यमातून चालू आहे. परंतु सध्या कास पठाराच्या ऑफिस जवळील एक दोन ठिकाणी फक्त पाणवठ्यावर पाणी असून बाकीच्या पाणवठ्यावर पाण्याचा एकही थेंब नसल्याने वन्य प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.

वन्य प्राण्यांच्या पाणवट्यावर पाणी टाकण्यासाठी कास पठार समितीने घेतलेला टँकर सध्या कास पठारावर फुलांच्या परिसरात कोर झोनमध्ये जी कामे चालू आहेत त्या कामासाठी वन विभागाच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा करत आहे.  याबाबत कास पठारावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ज्या ठिकाणी काम सुरू आहे.  त्या ठेकेदाराला पाणीपुरवठा करण्यासाठी तोंडी आदेश दिले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी पाणी पुरवण्याचे काम चालू असल्यामुळे इतर ठिकाणी पाणी टाकण्यात आले नाही असे उत्तर दिले जात आहे.

समुद्राच्या एक लिटर पाण्यापासून किती मीठ तयार केले जाते? वाचून तुम्हीसुद्धा व्हाल आश्चर्यचकित

कास पठार परिसरात घनदाट जंगल आहे.  या जंगलात असंख्य प्राणी असून पाण्याच्या शोधार्थ जंगलातील पाणवठ्यावर येत असतात.  परंतु त्या मुक्या प्राण्यांचे पाणी हिरावून ठेकेदारचे हित जोपासणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे हे वागणे संशयास्पद असल्याची चर्चा स्थानिक कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये आहे.

पाण्याची बाटली महागण्याची शक्यता?

इराणमधील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी, ‘ब्रेंट क्रूड’ तेलाच्या किमतीने पुन्हा एकदा १०० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला. किमतींमधील या वाढीचा परिणाम जगभरातील विविध उद्योगांवर—भारतातील उद्योगांसह—होत आहे; आणि याचे पडसाद आता भारतातील ‘पॅकेज्ड वॉटर’ (बाटलीबंद पाणी) उद्योगामध्येही उमटू लागले आहेत.

कच्च्या तेलाच्या दरवाढीचा परिणाम; भारतात पाण्याची बाटली महागण्याची शक्यता?

भारतातील बाटलीबंद पाण्याच्या बाजारपेठेचे मूल्य अंदाजे ५ अब्ज डॉलर्स इतके आहे. उन्हाळ्याच्या हंगामाच्या अगदी तोंडावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली ही वाढ, कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढण्यास कारणीभूत ठरली आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, संघर्षामुळे पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या व्यत्ययांमुळे प्लास्टिकच्या बाटल्या, झाकणे (कॅप्स), लेबल्स आणि पुठ्ठ्याचे खोके यांसारखे पॅकेजिंग साहित्य अधिक महाग झाले आहे; या वाढीव खर्चाचा सर्वाधिक फटका लहान प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना बसत आहे.

 

Web Title: Wild animals struggle to drink water because kas pathar waterholes are empty forest department satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Forest Department
  • Kas Pathar
  • Satara
  • Wild Animals

संबंधित बातम्या

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा
1

Leopard : चांदबिबी महाल परिसरात बिबट्याचे दर्शन, गाडीपासून अवघ्या पाच फुटावर होता उभा

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा
2

Maharashtra Drought 2026: पाटणसह पाच तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करा; शंभूराज देसाईंचा सरकारकडे पाठपुरावा

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू
3

Crop Damage Survey: ई-पिक पाहणी केली का? खंडाळा तालुक्यात प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी सुरू

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
4

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.