Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईत काँग्रेसला सुरुंग; बडा नेता अजित पवारांच्या गळाला

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. सभा, दौरे, मेळावे सुरू झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईकडे लागले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 19, 2024 | 12:01 PM
मुंबईत काँग्रेसला सुरुंग; बडा नेता अजित पवारांच्या गळाला
Follow Us
Follow Us:

मुंबई:  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. सभा, मेळावे, दौरे सुरू झाले आहेत. अशातच काँग्रेसचा तरूण नेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे झिशान सिद्दीकी अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार नवाब मलिक यांच्या मतदारसंघात अजित पवार यांची जनसन्मान यात्रा काढली जाणार आहे. नवाब मलिक यांनीदेखील या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. याच यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचे झिशान सिद्दिकी अजित पवार यांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेदेखील वाचा: घरासमोर गांजा ओढणाऱ्या गुंडांना हटकल्याने दुचाकींची जाळपोळ; पुण्यातील धक्कादायक प्रकार

दरम्यान,  काही दिवसांपूर्वीच झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना राज्यसभेचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वडिलांपाठोपाठ आता  झिशान सिद्दीकी हेदेखील अजित पवारांच्या गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोण आहेत झिशान सिद्दिकी?

झिशान सिद्दिकी हे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांचे पुत्र आहेत. 2019 मध्ये त्यांनी मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती.  शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा त्यांनी पराभव केला होता. वांद्र्यात त्यांना मानणारा तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. झिशान सिद्दीकी यांनी मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपदही भुषवले आहे. त्यामुळे झिशान सिद्दिकी अजित पवारांकडे जात असतील तर हा काँग्रेससाठी  मोठा धक्का असणार आहे.

हेदेखील वाचा:  पहिला फोटो कधी, कोणी आणि कसा काढला? जागतिक छायाचित्रण दिनाचा मनोरंजक इतिहास 

 

Web Title: Will the young leader of congress join ajit pawars ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2024 | 11:47 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा
1

‘याद रखना, हिसाब होगा!’ Rahul Gandhi यांच्या अटकेनंतर Harshvardhan Sapkal यांचा सरकारला इशारा

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…
2

Rahul Gandhi : दिल्लीत पुन्हा राडा! जंतरमंतरवर पोहोचण्याआधीच राहुल गांधींना पोलिसांनी उचललं, प्रियांका गांधींसह इतर खासदारही…

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
3

Harshvardhan Sapkal : ‘ज्ञानेश कुमार महाराष्ट्रात आले तर तोंडाला काळं फासू’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले
4

‘चारित्र्यहनन केलं तर सोडणार नाही’; नवनाथ बनांच्या आरोपांवर शिवराज मोरे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.