Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ नियमांसह गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जन करण्यास पालिकेला परवानगी

या वर्षीही महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. आता गेट वे ऑफ इंडियाजवळ गणेश विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (Bombay Port परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक अटी घातल्या आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Sep 03, 2022 | 02:11 PM
‘या’ नियमांसह गेट वे ऑफ इंडियाजवळ विसर्जन करण्यास पालिकेला परवानगी
Follow Us
Follow Us:

मुंबई : गणेशोत्सवाला  (Ganeshotsav ) सुरुवात झाला की गणेश मंडळाना त्याच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत सगळी तयारी करावी लागते. अशातच गणेश विसर्जनाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अखेर गेट वे ऑफ इंडियाजवळ (Gate Way Of India) गणेश विसर्जन करण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने (Bombay Port Trust)पालिकेला परवानगी दिली आहे.

 

कोरो[read_also content=”आर्थिक घोटाळा प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीची दिल्ली पोलिसांकडून चौकशी https://www.navarashtra.com/movies/inquiry-of-nora-fatehi-by-delhi-police-in-money-laundering-case-nrsr-321994.html”]नामुळे दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यावर्षी राज्यात सगळीकडे गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. मोठ्या मोठ्या गणेश मंडळ आगमनापासून ते विसर्जनापर्यंतची सगळी तयारी करत असतात. गणेश विसर्जनाची मोठी तयारी मुंबई पालिकेला करावी लागते. या वर्षीही महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात येत आहे. आता गेट वे ऑफ इंडियाजवळ गणेश विसर्जनाला मुंबई पोर्ट ट्रस्टने (Bombay Port परवानगी दिली आहे. मात्र ही परवानगी देताना बीपीटीने पालिकेला अनेक अटी घातल्या आहेत. जिथे विसर्जनस्थळाची आणि समुद्राची दररोज साफसफाई करावी, प्रवासी बोटींना  त्रास होणार, याची योग्य ती  काळजी घ्यावी अशा अटी घालण्यात घातल्या आहे.

नेमक्या काय आहेत या अटी

पर्यावरण पूरक मूर्तींचे विसर्जन करावे आणि त्याकरता नियमावली तयार करण्याचे पालिकेला निर्देश देण्यात आले आहे.

विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणारे निर्माल्य, धातू किंवा लाकडाच्या वस्तू, मूर्तीचे अवशेष रोजच्या रोज साफ व्हावे याची काळजी घ्यावी

जेट्टीचे कोणतेही नुकसान होणार नाही या संदर्भात योग्य ती काळजी घ्यावी.

जेट्टीचे नुकसान झाल्यास ते त्याची दुरुस्ती करण्यात यावी.

विसर्जनाबाबत बीपीटी प्राधिकरणाला आधीच कल्पना देण्यात यावी.

Web Title: With some regulations bmc got permisson for ganesh visarjan near the gateway of india nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2022 | 02:10 PM

Topics:  

  • ganesh utsav
  • Ganeshotsav
  • Ganeshotsav 2022
  • Mumbai

संबंधित बातम्या

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम
1

स्वातंत्र्यदिनी मुंबई बनली विद्यार्थ्यांची ‘क्लासरूम’! Cityflo आणि Salaam Bombay Foundationचा अनोखा उपक्रम

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
2

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र
3

Tukaram Mundhe: ‘अल्गोरिदमच्या मागे धावू नका, अल्गोरिदमला लीड करा’; मल्हार २०२६मध्ये तुकाराम मुंढेंचा तरुणांना कानमंत्र

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना
4

Mumbai Ganeshotsav 2026: लालबागमध्ये यंदा साकारली जाणार २२ फूट उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती; ज्योतिबाच्या रूपाची अनोखी संकल्पना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.