• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Animal Box Office Collection Day 17 O S 15 Crore Nrps

अ‍ॅनिमलचं बॅाक्स ऑफिस कलेक्शन झालं कमी, सतराव्या दिवशी कमावले 15 कोटी; तर जगभरातील कमाईनं गाठला 500 कोटींचा पल्ला!

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अ‍ॅनिमलन चित्रपटानं रिलिजच्या 17 व्या दिवशी 15 कोटी कमावले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 18, 2023 | 04:23 PM
अ‍ॅनिमलचं बॅाक्स ऑफिस कलेक्शन झालं कमी, सतराव्या दिवशी कमावले 15 कोटी; तर जगभरातील कमाईनं गाठला 500 कोटींचा पल्ला!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रणबीर कपूरच्या अ‍ॅनिमलने तिसऱ्या रविवारी चांगली कमाई केलेली आहे.  चित्रपट रिलिज होऊन 17 व्या दिवस झाले आहेत, आणि अ‍ॅनिमलचं 17 दिवसाचं  बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. Sacnilk नुसार, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अ‍ॅनिमलन चित्रपटानं रिलिजच्या 17 व्या दिवशी 15 कोटी कमावले आहे. तर, चित्रपटाचं आतापर्यंत एकून कलेक्शन 512.94 कोटींवर गेलं आहे.

[read_also content=”अ‍ॅडवान्स बुकींगमध्ये ‘डंकी’चा डंका! फर्स्ट डे शो नं गाठला कोटींचा पल्ला, पहिल्या दिवशीचं केला ‘इतका’ व्यवसाय https://www.navarashtra.com/movies/dunki-first-day-advance-booking-cross-more-than-one-crore-nrps-489584.html”]

अ‍ॅनिमलचं आतापर्यंतच बॉक्स ऑफिस कलेक्शन

अ‍ॅनिमल चित्रपट 1 डिसेंबर 2023 ला रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 72.50 कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी 39.9 कोटींची कमाई केली. पाचव्या दिवशी मंगळवारी  37.47 कोटी आणि बुधवारी सहाव्या दिवशी  30.39 कोटींची कमाई केली. सातव्या दिवशी 25.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.आठव्या दिवशी 22.95 कोटी, नवव्या दिवशी 34.74 कोटी, दहाव्या दिवशी 37 कोटींची कमाई केली आहे. तर अकराव्या दिवशी 13.85 कोटींंची कमाई केली आहे. बाराव्या दिवशी  13 कोटींची कमाई केली आहे. तेराव्या दिवशी चित्रपटाने 10 कोटी कमावले तर 14 दिवशी 8.75 कोटी कमाई केली.गुरुवारी चौदाव्या दिवशी चित्रपटानं बॅाक्स ऑफिस कलेक्शन कमी झालं असून चित्रपटाने 8.75 कोटींची कमाई केली आहे. पंधराव्या दिवशी चित्रपटानं  7.5 कोटींची कमाई केली आहे. तर, सोळाव्या दिवशी चित्रपटानं 13 कोटींची कमाई केली. तर सतराव्या दिवशी चित्रपटानं 15 कोटींची कमाई केली आहे.

अ‍ॅनिमल चित्रपटाची स्टारकास्ट

अ‍ॅनिमल चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमूख भुमिका आहे. वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून ‘A’ रेटिंग मिळाले आहे, हा चित्रपट देखील आतापर्यंत बनवलेल्या सर्वात लांब चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा रनटाइम अंदाजे 3 तास 21 मिनिटांचा आहे.

Web Title: Animal box office collection day 17 o s 15 crore nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2023 | 04:23 PM

Topics:  

  • Anil Kapoor
  • Bobby Deol
  • entertainment
  • ranbir kapoor
  • rashmika mandanna
  • Trupti Dimri

संबंधित बातम्या

Vijay Deverakonda-Rashmika Mandanna लग्नबंधनात अडकणार? लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ दिवशी पार पडणार शाहीसोहळा
1

Vijay Deverakonda-Rashmika Mandanna लग्नबंधनात अडकणार? लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल, ‘या’ दिवशी पार पडणार शाहीसोहळा

Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”
2

Yeh Jawaani Hai Deewani 2 बद्दल एक मोठी अपडेट, रणबीर कपूरने स्वतः सांगितले सिक्वेलबद्दल सत्य, म्हणाला, ”लवकरच…”

‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…
3

‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा
4

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
परदेशी पर्यटकांसाठी NPCI कडून मोठी भेट; आता भारतात येणारे पाहुणेही वापरू शकणार UPI

परदेशी पर्यटकांसाठी NPCI कडून मोठी भेट; आता भारतात येणारे पाहुणेही वापरू शकणार UPI

Feb 16, 2026 | 06:52 PM
IMD Alert: ऐन उन्हाळ्यात छत्र्या, स्वेटर घेण्याची वेळ येणार? कुठे पाऊस तर कुठे…; धावपळ होणार

IMD Alert: ऐन उन्हाळ्यात छत्र्या, स्वेटर घेण्याची वेळ येणार? कुठे पाऊस तर कुठे…; धावपळ होणार

Feb 16, 2026 | 06:50 PM
भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

भारतीय ग्राहकांना दिसताय फक्त आणि फक्त Electric Car! जानेवारी 2026 मध्ये धमाकेदार विक्री

Feb 16, 2026 | 06:47 PM
Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

Feb 16, 2026 | 06:43 PM
AUS vs SL, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज! श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

AUS vs SL, T20 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला विजयाची गरज! श्रीलंकेचा TOSS जिंकून गोलंदाजीचा निर्णय 

Feb 16, 2026 | 06:38 PM
आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा राग अनावर; पुण्यात बांबूने मारहाण करून एकाचा खून

Feb 16, 2026 | 06:33 PM
Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Feb 16, 2026 | 06:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.