Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिव ठाकरेच्या “मी धुरंधर” गाण्यावर प्रेक्षक झाले फिदा, सोशल मीडियावर धुमाकूळ

“मी धुरंधर” हे गाणं शिवसोबत चित्रित झालं असून त्याचा दमदार अभिनय आणि उत्साही परफॉर्मन्स सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 18, 2026 | 04:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

आपला माणूस म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शिव ठाकरे नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे एक दमदार आणि धुंवाधार गाण्यासह. जगभरात गाजलेल्या ‘धुरंधर’ गाण्याचं मराठी व्हर्जन असलेलं “मी धुरंधर” हे गाणं सध्या सारेगम मराठी च्या यूट्यूब आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.

गाण्याचं मुख्य आकर्षण म्हणजे प्रेक्षकांचा लाडका शिव ठाकरे या गाण्यात प्रमुख भूमिकेत दिसतोय. “मी धुरंधर” हे गाणं शिवसोबत चित्रित झालं असून त्याचा दमदार अभिनय आणि उत्साही परफॉर्मन्स सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. चाहते या गाण्याचा आनंद घेत आहेत आणि सोशल प्लॅटफॉर्मवर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहे.

कुस्तीच्या आखाड्यात शिवचा रुबाबदार आणि दमदार अंदाज या गाण्यात बघायला तर मिळतोय पण धुरंधर गाण्याप्रमाणे त्याचं मराठी व्हर्जन देखील चर्चेचा विषय ठरतोय. सारेगम मराठी नेहमीच वैविध्यपूर्ण गाणी नव्या ट्रेंडिंग अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असतात.

मी धुरंधर गाण्याबद्दल बोलताना शिव ठाकरे सांगतो ” ज्या गाण्याने सगळे वर्ल्ड रेकॉर्ड तोडले जगभरात ट्रेंड होऊन ज्या गाण्याचं कौतुक झालं अश्या धुरंधरच मराठी व्हर्जन असलेल्या मी धुरंधर हे गाणं आपल्याला करायचं हे समजल्यावर थोड दडपण आलं होत पण या गाण्याचं आपलं मराठमोळं ट्विस्ट असलेलं गाणं करण्याची संधी मला या निमित्तानं मिळाली. कुस्तीच्या आखाड्यात आपली मराठी संस्कृती जपून हे मराठमोळं गाणं शूट करताना माझ्या अंगावर शहारे आले होते आपली संस्कृती जपून मला मी धुरंधर हे गाणं करायला मिळालं याचा जास्त अभिमान आहे”

”बॉलीवूड स्टार्स डरपोक..”, ऑस्कर नंतर ध्रुव राठीने प्रियांका चोप्रावर साधला निशाणा, अभिनेत्री का होतेय ट्रोल?

मराठमोळं मी धुरंधर सोशल मीडियावर ट्रेंड धुमाकूळ घालत असताना पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांना आपलं काहीतरी देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आणि तो यशस्वी देखील ठरला.

Nora Fatehi आणखी अडचणीत! ‘अश्लीलतेच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या..’ म्हणत कंगना रणौतचा बॉलीवूडवर हल्लाबोल

Web Title: Audiences are loving shiv thakares mee dhurandhar song creates a buzz on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Shiv Thakare

संबंधित बातम्या

Music Launch :’दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण
1

Music Launch :’दिगंबरा दिगंबरा’च्या सुरांनी रंगली मैफल! अशोक सराफ यांची तबल्यावर साथ, राहुल देशपांडे यांचे सुरेल सादरीकरण

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड
2

Iravati Marathi Movie : नात्यांचे भावविश्व उलगडणारा ‘इरावती’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अनुभवी कलाकारांची उत्कृष्ट सांगड

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच
3

Patri Sarkar 1942: साताऱ्याच्या मातीत पेटलेला स्वातंत्र्यलढा आता रुपेरी पडद्यावर! ‘पत्री सरकार १९४२’चा दमदार पोस्टर लाँच

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर
4

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.