Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan Married: आमिर खान-गौरी स्प्रॅट अडकले लग्नबंधनात; अभिनेता झाला भावूक, विवाहसोहळ्याचा पहिला फोटो आला समोर

Aamir Khan Married: बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट विवाहबंधनात अडकले. पाली हिल येथील घरी खासगी सोहळ्यात लग्न पार पडले असून लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 05, 2026 | 02:15 PM
( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य -सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि गौरी स्प्रॅट अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. ५ जुलै रोजी मुंबईतील पाली हिल येथील आमिरच्या निवासस्थानी दोघांनी अत्यंत खासगी सोहळ्यात लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष विवाह कायद्यांतर्गत या जोडप्याने नोंदणीकृत विवाह केला असून, त्यांच्या लग्नाचा पहिला फोटोही चर्चेत आला आहे.

लग्नाच्या सोहळ्याला केवळ कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. याआधी आमिर खानने स्वतः सांगितले होते की, लग्नाचा कार्यक्रम साधेपणाने घरातच पार पडणार असून मोठा रिसेप्शन आयोजित केला जाणार नाही.

कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांची उपस्थिती

या खास सोहळ्यात आमिरची मुलगी आयरा खान तिच्या पतीसह, तर मुलगा जुनैद खान उपस्थित होता. अभिनेत्याची बहीण तसेच गौरी स्प्रॅटचा मुलगाही या आनंदाच्या क्षणाचा साक्षीदार ठरला. लग्नानंतर आमिर आणि गौरी दोघेही भावूक झाल्याचे सांगितले जात असून, त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

100 ते 150 पाहुण्यांची उपस्थिती

लग्न समारंभाला अंदाजे 100 ते 150 पाहुण्यांची उपस्थिती होती. मुसळधार पाऊस आणि रेड अलर्ट असतानाही पाली हिल येथील निवासस्थानी लग्नाची तयारी जोरात सुरू होती. कार्यक्रमासाठी घराची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

Actress Divorce: 5 वर्षांचा संसार मोडला! गौरव खन्ना-आकांक्षा चमोलानंतर ‘या’ सेलिब्रिटी जोडप्याचा घटस्फोट; चाहत्यांना बसला धक्का

तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर

गौरी स्प्रॅटसोबतचे हे आमिर खानचे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने 1986 मध्ये रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. या दाम्पत्याला जुनैद आणि आयरा ही दोन मुले आहेत. 2002 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.

यानंतर आमिरने 2005 मध्ये किरण राव यांच्याशी विवाह केला. या दोघांना आझाद नावाचा मुलगा आहे. मात्र, 2021 मध्ये त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही आमिरचे दोन्ही माजी पत्नींसोबत मैत्रीपूर्ण संबंध कायम आहेत.

Teejan Bai Passed Away: लोककलेचा बुलंद आवाज हरपला! तीजन बाई यांचे वयाच्या ७०व्या वर्षी निधन; दीर्घ आजाराशी झुंज अखेर संपली

नव्या आयुष्याची सुरुवात

गौरी स्प्रॅटसोबत विवाह करून आमिर खानने आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली आहे. लग्नानंतर दोघांनी घरातच छोटेखानी समारंभ आयोजित केला असून, भव्य स्वागत समारंभ न ठेवण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले जात आहे.

Web Title: Aamir khan and gauri spratt tie the knot first wedding photo surfaces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Entertainemnt News
  • Wedding

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
2

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
3

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.