बिग बॉस फेम ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयु्ष्यामुळे चर्चेत आली आहे. ती लवकरच अफगाणिस्तानच्या एका क्रिकेटरसोबत लग्नबंधणात अडकणार असल्याची माहिती मिळत आहे.
टीव्ही अभिनेत्री सारा खान आणि क्रिश पाठक यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुस्लिम असूनही, सारा खानने हिंदू पद्धतीने लग्न केले आहे.
Bihar Viral Video: बिहारच्या गया जिल्ह्यात रसगुल्ला कमी पडल्याने लग्न मंडपात मोठा वाद झाला. वधू आणि वर पक्षाच्या लोकांमध्ये खुर्च्या चालल्याने हाणामारी झाली आणि अखेर हे लग्न तुटले.
तेजस्विनी लोणारीने काही दिवसांपूर्वीच समाधान सरवणकरशी साखरपुडा करून आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आता थाटामाटात मित्रमैत्रिणी, कुटुंबीयांच्या उपस्थितीत तेजस्विनी आणि समाधानचा शाही विवाहसोहळा संपन्न झालाय. तेजस्विनीचा लुक लग्नात कसा…
तेजस्विनी लोणारीने काही दिवसांपूर्वीच समाधान सरवणसह साखरपुडा उरकला. तेव्हापासून तिच्या लग्नाची तारीख नक्की कधी याची चाहते वाट पाहत होते आणि 4 तारखेला दत्त जयंतीच्या दिवशी तेजस्विनी आणि समाधान लग्नाच्या बंधनात…
राज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड अखेर लग्नबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीच्या नुकतेच लग्नाचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.
पवार कुटुंब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्या लग्नानंतर, आता अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत.
सूरज चव्हाणच्या हळदीला जान्हवी किल्लेकरने एक दिवस आधीच हजेरी लावली होती. त्याच्या हळदीत अभिनेत्री आणि सुरजने जबरदस्त डान्स केला आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,