Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akanksha Chamola: गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटानंतर आकांक्षा चमोला दुसरं लग्न करणार? भविष्यातील योजनांबाबत केला मोठा खुलासा

गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटानंतर आकांक्षा चमोलाने दुसऱ्यालग्नाबाबत मोठा खुलासा केला. आकांक्षाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले, तर काहींनी भविष्यात तिचा निर्णय बदलू शकतो, असे मत व्यक्त केले.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 08, 2026 | 09:08 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

टीव्ही अभिनेता गौरव खन्नासोबतच्या घटस्फोटाच्या घोषणेनंतर अभिनेत्री आकांक्षा चमोला पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप सीझन २’मध्ये तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रथमच उघडपणे भाष्य केले. नेशनल टेलिव्हिजनवर घटस्फोटाची माहिती देताना आकांक्षा भावूक झालेली पाहायला मिळाली. तिच्या या खुलाशाने शोमधील स्पर्धकांसह प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला.

शोच्या नवव्या भागात आकांक्षाने तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि घटस्फोटानंतरच्या भविष्याबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. अभिनेत्री पामेला सेरेनासोबत बोलताना तिने सांगितले की, “माझं लग्न खूप लहान वयात झालं. मी तेव्हा फक्त २४ वर्षांची होते.” यावर पामेलाने तिला धीर देत, “तू अजूनही तरुण आहेस, तुला पुन्हा कोणीतरी नक्कीच भेटेल,” असे म्हटले.

दुसऱ्यालग्नाबाबत आकांक्षा चमोलाची स्पष्ट भूमिका

दुसऱ्या लग्नाबाबत विचारले असता आकांक्षाने स्पष्ट उत्तर दिले. ती म्हणाली, “नाही, मला पुन्हा लग्न करायचं नाही. मला वाटतं माझा तो प्रवास आता संपला आहे.”

तिने पुढे सांगितले की, घटस्फोटानंतर पहिल्यांदाच ती पूर्णपणे स्वतंत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेत आहे. “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी एकटी राहणार आहे. याचा अर्थ ना माझ्या आई-वडिलांच्या घरी, ना माझ्या नवऱ्याच्या घरी. आता माझं स्वतःचं घर असेल,” असे ती म्हणाली.

‘मासिक पाळी सुरू होती, वॉशरूमलाही जाता आलं नाही’, ९ तास वाहतूक कोंडीत अडकली मराठी अभिनेत्री; सांगितला थरारक अनुभव

‘आयुष्य स्वतःच्या अटींवर जगायचं आहे’

भविष्यातील योजनांबाबत बोलताना आकांक्षाने स्पष्ट केले की, तिला स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायचे आहे. “मी आयुष्यभर एकटीच राहीन,” असे वक्तव्य करत तिने सध्या तरी पुनर्विवाहाचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.

Hema Malini On Dharmendra Last Message: धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींना पाठवला होता ‘हा’ शेवटचा मेसेज; अभिनेत्रीचा भावनिक खुलासा

आकांक्षाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी तिच्या निर्णयाचे समर्थन केले, तर काहींनी भविष्यात तिचा निर्णय बदलू शकतो, असे मत व्यक्त केले. मात्र, सध्या तरी आकांक्षा चमोला स्वतःचे स्वतंत्र आयुष्य, स्वतःचे घर आणि स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देणार असल्याचे तिच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.

Web Title: Akanksha chamola to remarry after divorce from gaurav khanna actress opens up about her future plans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • Akanksha
  • Entertainemnt News
  • Gaurav Khanna

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.