• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Bangladesh Actress Sohana Saba Detained In Dhaka Know Details

बांगलादेश अभिनेत्री सोहानावर देशद्रोह आणि देशाविरुद्ध कट रचल्याचा आरोप; पोलिसांनी केली अटक!

अभिनेत्री सोहाना साबा हिला बांगलादेशात अटक करण्यात आली आहे. तिच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अभिनेत्रीची चौकशी करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 08, 2025 | 10:57 AM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बांगलादेशातील पोलिसांनी प्रसिद्ध अभिनेत्री सोहाना साबा हिला अटक केली आहे. अभिनेत्रीवर देशद्रोहाचा आरोप करून, तिला ढाका महानगर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते आणि चौकशीनंतर तिला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यापूर्वी पोलिसांनी मेहर अफरोज शॉनलाही देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. डीबी प्रमुख रेझाउल करीम मलिक यांनी अभिनेत्रीच्या अटकेची पुष्टी केली आहे. तसेच या प्रकरणी आपण आणखी माहिती जाणून घेणार आहोत.

राम गोपाल वर्मा आंध्र प्रदेश पोलिसांसमोर हजर; नेमकं प्रकरण काय ?

अफरोजवर देशाविरुद्ध कट रचल्याचा आरोप
यापूर्वी मेहर अफरोज शॉनला देशाविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, डीबी प्रमुख रेझाउल करीम मलिक यांनी सांगितले की, मेहर अफरोज शोन यांना राज्याविरुद्ध कट रचल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. शॉनला अधिक चौकशीसाठी मिंटू रोड येथील डीबी कार्यालयात नेण्यात आले आहे.

आंदोलकांनी वडिलोपार्जित घर पेटवून दिले
दरम्यान, जमालपूरमधील शानच्या वडिलोपार्जित घराला आंदोलकांनी आग लावली. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता जमालपूर सदर उपजिल्ह्यातील नरुंडी रेल्वे स्थानकाजवळ शॉनचे वडील मोहम्मद अली यांच्या घराला आग लावण्यात आली. वृत्तानुसार, शॉनची राजकीय भूमिका आणि त्याच्या काही टिप्पण्या अलिकडच्या काळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

‘पाताल लोक’च्या हाथीराम चौधरीला अभिनेता नाही तर आर्मी ऑफिसर व्हायचं होतं, खरं कारण जाणून घ्या

सोहना साबा कोण आहे?
सोहना सबा ही बांगलादेशी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. अभिनेत्री सुमारे १९ वर्षांपासून अभिनय जगात सक्रिय आहे. तिने २००६ मध्ये ‘आयना’ या टीव्ही शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. ती अनेक वर्षे टीव्ही जगात सक्रिय राहिली, नंतर चित्रपटांकडे वळली. २०१४ मध्ये, बृहोनोला नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटानंतर अभिनेत्रीला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Web Title: Bangladesh actress sohana saba detained in dhaka know details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2025 | 10:57 AM

Topics:  

  • Bangladesh
  • cinema news
  • entertainment

संबंधित बातम्या

Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट; बांगलादेशवर संताप व्यक्त
1

Tarique Rahman यांच्या शपथविधीसाठी भारताला आमंत्रणाने पाकिस्तानचा जळफळाट; बांगलादेशवर संताप व्यक्त

Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदू समुदाय पुन्हा असुरक्षित? जमातच्या पराभवाने कट्टरपंथी आक्रमक
2

Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदू समुदाय पुन्हा असुरक्षित? जमातच्या पराभवाने कट्टरपंथी आक्रमक

Tarique Rehman यांच्या शपथविधी सोहळ्याला Om Birla करणार भारताचे प्रतिनिधित्व, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
3

Tarique Rehman यांच्या शपथविधी सोहळ्याला Om Birla करणार भारताचे प्रतिनिधित्व, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा
4

विशाल भारद्वाज यांनी नाना पाटेकरांसोबत का नाही केले काम? ‘ओ रोमियो’ दिग्दर्शकाने आता केला खुलासा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Bigg Boss Marathi 6: लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी, खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास

Feb 16, 2026 | 05:32 PM
गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

गुहागरात भाजपाला पुन्हा नवसंजीवनी; भास्कर जाधव यांना शह, माजी आमदार डॉ. विनय नातू यांचे योग्य नियोजन

Feb 16, 2026 | 05:31 PM
Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा

Banking Sector Challenges: जीडीपीतील बचत दर 30% पर्यंत घसरणार? आर्थिक सर्वेक्षणाचा इशारा

Feb 16, 2026 | 05:28 PM
Maval Politics:  ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’;  सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.

Maval Politics: ‘ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली २५-३५ लाखांची वसुली’; सुनील शेळकेंचा भाजपवर गंभीर आरोप.

Feb 16, 2026 | 05:24 PM
संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

संतापजनक! बाधित शेतकऱ्यांकडून आत्मदहनाचा इशारा, कुंभमेळा आयुक्तांनी केलेल्या हेटाळणीचा व्यक्त केला निषेध

Feb 16, 2026 | 05:23 PM
Loksabha Speaker:  लोकसभेच्या अध्यक्षांचे पद किती शक्तीशाली; काय आहेत अधिकार आणि जबाबदाऱ्या?

Loksabha Speaker: लोकसभेच्या अध्यक्षांचे पद किती शक्तीशाली; काय आहेत अधिकार आणि जबाबदाऱ्या?

Feb 16, 2026 | 05:09 PM
आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

आई मला माफ कर! ‘मला ब्लॅकमेल करून…’; सख्ख्या बहिणी अन् वडिलांवर गुन्हा दाखल, विषय काय?

Feb 16, 2026 | 05:04 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.