Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांढरा टी-शर्ट, काळा गॉगल, ‘Peddi’ च्या सेटवर Ram Charan ची नवी झलक, बुच्ची बाबू सना यांच्यासोबत हटके अंदाजात…

राम चरण सध्या त्याच्या आगामी 'Peddi' (RC16) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरून त्याचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात राम चरणचा लूक पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 27, 2026 | 02:10 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • राम चरण ‘Peddi’ (RC16) चित्रपटामुळे चर्चेत
  • बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक
  • पोस्टर्सनंतर गाण्यांनाही भरभरुन प्रेम
Ram Charan’s Peddi : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील ‘ग्लोबल स्टार’ म्हणून ओळखला जाणारा राम चरण सध्या त्याच्या आगामी ‘Peddi’ (RC16) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरून त्याचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात राम चरणचा लूक पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. पांढरा टी-शर्ट आणि काळा गॉगल अशा ‘क्लासी’ लूकमध्ये राम चरण कमालीचा हँडसम दिसत आहे.

“माझ्या मुलाला मासिक पाळीबद्दल…”, अभिनेत्री गिरिजा ओकचे संस्कार! तिच्या १२ वर्षांच्या लेकाचा किस्सा वाचून तुम्हीही कराल कौतुक

बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक

अभिनेता राम चरण याचा ‘पेड्डी’ हा चित्रपट २०२६ मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. या चित्रपटात जान्हवी कपूर आणि जगपति बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा प्रकल्प प्रेक्षकांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. अलीकडेच ‘पेड्डी पहलवान’ प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये राम चरण एका पूर्णपणे वेगळ्या रूपात दिसला आणि त्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. आता प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी सेटवरून राम चरण आणि दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांचा एक खास फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात दोघेही शांततेच्या क्षणात दिसत असून आगामी भव्य चित्रपटाची झलक देत आहेत.

पोस्टर्सनंतर गाण्यांनाही भरभरुन प्रेम

चित्रपटातील प्रत्येक नव्या गोष्टीसोबत ‘पेड्डी’ची लोकप्रियता झपाट्याने वाढताना दिसत आहे. चित्रपटातील गाणी, झलक आणि पोस्टर्स यांनी प्रेक्षकांना एका वेगळ्या दुनियेत नेलं आहे. विशेषतः पहिले गाणे ‘चिकीरी चिकीरी’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून त्याच्या ताज्या सुरांनी आणि ए. आर. रहमान यांच्या खास शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या गाण्याला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे.यानंतर प्रदर्शित झालेले ‘रई रई रा रा’ हे उर्जावान गाणे देखील तितकेच लोकप्रिय ठरले असून, प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

या तारखेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

दिग्दर्शक बुच्ची बाबू सना यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला ‘पेड्डी’ या चित्रपटात राम चरण मुख्य भूमिकेत दिसणार असून, शिवा राजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदु शर्मा आणि जगपति बाबू यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ३० एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विपुल शाह यांच्या ‘Governor’ चित्रपटात Manoj Bajpayee यांचा दमदार अंदाज! पोस्टर आऊट; या तारखेला होणार प्रदर्शित

Web Title: Big update ram charans peddi look on set viral photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2026 | 02:10 PM

Topics:  

  • A R Rahman
  • bollywod news
  • Entertainement News
  • Marathi News
  • Ram Charan

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.