Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dhurandhar 2 परदेशात डंका! ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जोरदार कमाई; Animal चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज?

रणवीर सिंगचा "धुरंधर २" बॉक्स ऑफिसवर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. "टॉक्सिक" चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्यानंतर, तो आता १९ मार्चपासून थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 05, 2026 | 12:33 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Dhurandhar 2 चा परदेशात डंका
  • ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली जोरदार कमाई
  • Animal चा रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज
 

रणवीर सिंगचा ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट रिलीजपूर्वीच चर्चेत आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून काही दिवस शिल्लक असतानाच ओव्हरसीज मार्केटमध्ये त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अमेरिकेत रिलीजच्या सुमारे दोन आठवडे आधीच प्री-बुकिंगमधून सुमारे चित्रपटाने ₹1.40 कोटींची कमाई केली आहे. आणि आता या चित्रपटाची प्रतीक्षा चाहते करत आहेत.

‘जना नायगन’च्या रिलीज डेटबद्दल विजयने सोडले मौन, थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन; म्हणाला ‘तुम्ही मला गप्प करू शकता पण…’

दरम्यान साऊथ स्टार यशचा Toxic हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार होता. परंतु, आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष आता रणवीरच्या या स्पाय-ॲक्शन सिक्वेलकडे वळले आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटाकडून पहिल्याच दिवशी मोठ्या कमाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिओ स्टुडिओ आणि B62 स्टुडिओ यांच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट १९ मार्च रोजी हिंदीसह तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

‘धुरंधर २: द रिव्हेंज’ या चित्रपटाची परदेशातील ॲडव्हान्स बुकिंग जोरात सुरू झाली आहे. ट्रेड वेबसाइट सॅकनिल्कच्या माहितीनुसार, रिलीजच्या १४ दिवस आधीच प्री-सेल्समधून चित्रपटाने सुमारे ₹1.4 कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. विशेष म्हणजे प्रमुख थिएटर चेनने बुकिंग पूर्णपणे सुरू करण्यापूर्वीच हे आकडे समोर आले आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत परदेशातील कमाई आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

US-Israel Iran War: ‘माझ्यासोबत, माझी मुलगी देखील…’ युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत दुबईत अडकली लारा दत्ता

तसेच चित्रपटाला उत्तर अमेरिकेतही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून १८ मार्चच्या प्रीमियर शोपूर्वीच सुमारे ₹ 64 लाख इतकी कमाई झाली आहे. अमेरिकेत पहिल्या दिवसासाठीची ॲडव्हान्स विक्री 85 लाख रुपये पेक्षा जास्त झाली असून बॉलीवूड चित्रपटासाठी मोठ्या ओपनिंगची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, रणवीर कपूरचा Animal हा सध्या अमेरिकेत प्रीमियरच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड चित्रपट आहे, ज्याने सुमारे १७० कोटी कमावले होते. मात्र रणवीर सिंगच्या ‘Dhurandhar 2: The Revenge’कडून हा विक्रम मोडण्याची शक्यता ट्रेड विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Web Title: Dhurandhar 2 overseas advance booking ranveer singh film earns 150k dollars all set to break animal premiere day record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Prakriti Nautiyal : सिनेसृष्टीतून आणखीन एक जोडपं दुरावलं! घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज, लग्नाला झालीत दोन वर्ष
1

Prakriti Nautiyal : सिनेसृष्टीतून आणखीन एक जोडपं दुरावलं! घटस्फोटासाठी दाखल केला अर्ज, लग्नाला झालीत दोन वर्ष

Akshay Kumar : वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी
2

Akshay Kumar : वाटलं original निघाला remake! खिलाडीचा ‘हैवान’, ‘या’ दाक्षिणात्य सिनेमाची कॉपी

Pralay Movie : रणवीर सिंग गेला ‘पॅटर्निटी लिव्ह’वर! आगामी सिनेमाची शूटिंग ढकलली पुढे, कधी येणार ‘प्रलय’?
3

Pralay Movie : रणवीर सिंग गेला ‘पॅटर्निटी लिव्ह’वर! आगामी सिनेमाची शूटिंग ढकलली पुढे, कधी येणार ‘प्रलय’?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.