Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik-Mahieka: भांगेत कुंकू, कपाळावर टिकली अन्…, हार्दिक पांड्या आणि माहिकाने गुपचूप उरकलं लग्न? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

हार्दिक पंड्या आणि माहिकाच्या लग्नाच्या चर्चांना व्हायरल फोटोमुळे उधाण आले आहे. अभिनेत्रीच्या भांगेतील कुंकू आणि कपाळावरील टिकली बघून चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 28, 2026 | 10:48 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या सोशल मीडियावर या दोघांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये माहिका हार्दिक पांड्या, माहिका शर्मा आणि तिची आई दिसत आहे. या फोटोमध्ये माहिकाच्या भांगेत कुंकू आणि कपाळावर टिकली दिसत आहे. त्यामुळे सध्या यादोघांनी लग्न केले आहे. त्यामुळे या व्हायरल झालेल्या फोटोमुळे चर्चेला उधाण आले आहे.

हा फोटो समोर आल्यानंतर, अनेक युझर्सनी असा अंदाज लावला की हा फोटो एखाद्या खाजगी लग्नसमारंभातील किंवा समारंभातील असू शकतो. पण हार्दिक किंवा माहिका यांच्याकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने शेअर केले जात आहेत. चाहत्यांचा असा विश्वास आहे की, बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट केल्यानंतर, त्यांनी आता आपले नाते पुढच्या टप्प्यावर नेले आहे. हार्दिक आणि माहिका यांनी आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात केली आहे.

‘गर्लफ्रेंड आणि बेस्ट फ्रेंडने मिळून दिला धोका’; ‘Lock Upp 2’मध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचा भावनिक खुलासा

पत्नी नताशा स्टॅनकोविचपासून विभक्त झाल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी, हार्दिक पांड्याने मॉडेल माहिका शर्माला आपली नवीन जोडीदार म्हणून जगासमोर आणले. १० ऑक्टोबर रोजी, हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो माहिकासोबत समुद्रकिनाऱ्यावर दिसत होता. दोघेही निवांत आणि आनंदी दिसत होते, एकत्र चांगला वेळ घालवत होते. हार्दिकने स्टोरीमध्ये माहिकाच्या इंस्टाग्राम हँडलला टॅग केले होते, ज्याचा अर्थ चाहत्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा असा लावला. फोटोमधील दोघांमधील केमिस्ट्रीमुळे सोशल मीडियावर लगेचच चर्चा सुरू झाली.

‘सगळं सहन करावं लागतं..’, Lock Upp 2 मध्ये Sunita Ahujaचा धक्कादायक दावा; गोविंदाच्या कथित अफेअर्सची जोरदार चर्चा

हार्दिकपेक्षा सात वर्षांनी लहान असलेली महिका शर्मा भारतीय फॅशन इंडस्ट्रीमधील एक सुप्रसिद्ध चेहरा आहे. ती ELLE आणि Grazia सारख्या नामांकित मासिकांच्या मुखपृष्ठांवर झळकली आहे. तिने इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये ‘मॉडेल ऑफ द इयर’ हा किताबही पटकावला आहे. महिका तनिष्क, व्हिवो आणि युनिकलो यांसारख्या प्रीमियम ब्रँड्सच्या अनेक जाहिरात मोहिमांमध्ये दिसली आहे. ती अनेकदा तरुण ताहिलियानी, मनीष मल्होत्रा ​​आणि अनिता डोंगरे यांसारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनी डिझाइन केलेले कपडे परिधान केलेली दिसते.

Web Title: Did hardik pandya and mahieka tie the knot heres the truth behind the viral photo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hardik Pandya
  • Mahieka Sharma
  • Weeding

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.