Hardik Pandya: आपले भविष्य अनिश्चित असल्याने आणि मुंबई इंडियन्ससाठीचा हंगाम खराब गेल्यामुळे, हार्दिक पांड्या इतर पर्यायांच्या शोधात आहे. मात्र, एका संघासोबतचा त्याचा करार रद्द झाला आहे.
Hardik Pandya trade to KKR for Captaincy ipl 2027: आयपीएल २०२६ संपल्यानंतर हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार अशा चर्चांनी जोर धरला. आता, पांड्या कोलकाता नाईट रायडर्स संघात सामील होणार…
Hardik Pandya News: हार्दिक पांड्याच्या नव्या लूकमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. मुंबई इंडियन्स सोडण्याच्या चर्चांदरम्यान त्याचा बदललेला अंदाज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हार्दिक पांड्या सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे, पण तो चर्चेचा विषय बनला आहे. हार्दिक CSK संघात जाऊ शकतो, असे वृत्त आहे. मात्र, याला अद्याप कोणतीही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
आजच्या सामन्यात अभिषेक शर्माने 2 सिक्स मारताच तो हार्दिक पांड्याचा रेकॉर्ड मोडणार आहे. टी 20 सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंदवला जाणार आहे.
भारतीय फलंदाजांचा इंग्लंडविरुद्ध चांगला रेकॉर्ड पाहायला मिळत आहे. अभिषेक शर्मा आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध एकूण 6 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने एकूण 288 रन्स केल्या आहेत.
आयपीएल २०२७ सुरू होण्यापूर्वी हार्दिक पांड्याबाबत एक बातमी समोर आली आहे की, एक, दोन किंवा तीन नव्हे तर तब्बल ७ फ्रँचायझी त्याला खरेदी करण्यास उत्सुक आहेत. नक्की कोणते संघ आहेत…
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मुंबई सोडून कायमस्वरूपी बंगळूरला स्थायिक झाला आहे. त्याने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सजवळ एक घर भाड्याने घेतले आहे. नक्की काय आहे कारण?
हार्दिक पंड्या आणि माहिकाच्या लग्नाच्या चर्चांना व्हायरल फोटोमुळे उधाण आले आहे. अभिनेत्रीच्या भांगेतील कुंकू आणि कपाळावरील टिकली बघून चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्याने केले. तो जवळपास तीन वर्षांनी मुंबईच्या संघात कर्णधार म्हणून परतला होता. मात्र आयपीएलच्या यंदाचा हंगामात हार्दिक पंड्याने अक्षरश: निराशा केली.
Hardik Pandya out virat Kohli Fitness Update on Ind vs Eng ODI Series: टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. परंतु, त्याआधी हार्दिक पांड्या बाहेर पडल्याने संघाला मोठा…
13 जूनपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारतीय क्रिकेट संघ आता अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या मालिकेसाठी तंदुरुस्त असल्याचे निश्चित झाले आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. बीसीसीआयच्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स' (CoE) मधील क्रीडा विज्ञान पथकाने अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा याला तंदुरुस्त घोषित केले आहे.…
भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यातील मतभेद आता सार्वजनिक झाले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.
आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० संघ जाहीर करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना डच्चू मिळाला असून वैभव सूर्यवंशीची वर्णी लागली आहे
IND vs AFG: हार्दिक पांड्या पुढील एक आठवडा बेंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये असणार आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याला दुखापतीचा त्रास झाला होता.
हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, कर्णधारपदासाठी काही मोठी नावे चर्चेत आहेत. आता नेमके नक्की कोण ही जागा पटकवणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला. इतकेच नाही, तर आता ड्रेसिंग रूममधील अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत, अधिकारी चिंतेत.
समजा हार्दिक पंड्याने मुंबईची साथ सोडली तर तो मेगा ऑक्शनमध्ये आपले नाव नोंदवू शकतो किंवा पुन्हा एकदा त्याच्या जुन्या गुजरात टायटन्स संघाकडे परतण्याची शक्यता नाकारता येत नाही.