• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Fawad Khan And Vaani Kapoor Film Abir Gulaal Will Release On Worldwide On 29 August 2025

अनेक वादानंतर अखेर ‘Abir Gulaal’ची रिलीज डेट जाहीर; वापरली ‘सरदारजी 3’ ची स्ट्रेटेजी

या वर्षी एप्रिलमध्ये काश्मीरमधील पहलगाम येथे काही दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे २६ जणांचा मृत्यू झाला होता. या वादानंतर 'अबीर गुलाल' चित्रपट अडचणीत सापडला. का ते जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 10, 2025 | 01:00 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘Abir Gulaal’ची रिलीज डेट जाहीर
  • हा चित्रपट जगभरात होणार प्रदर्शित
  • या कारणामुळे चित्रपटाचे प्रदर्शन तारीख ढकलली पुढे

वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेत्याच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. हा चित्रपट भारतात खूप दिवसांपूर्वी प्रदर्शित होणार होता पण काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामुळे त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. हा चित्रपट ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार होता. बिझ एशिया लाईव्हच्या वृत्तानुसार, हा चित्रपट या महिन्यात जगभरात प्रदर्शित होणार असल्याचे आता समोर आले आहे.

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

हा चित्रपट जगभरात होणार प्रदर्शित
अलीकडेच, दिलजीत दोसांझचा ‘सरदारजी ३’ हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला आहे. परंतु, हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यात आलेला नाही. ‘अबीर गुलाल’ चे निर्माते देखील हीच रणनीती अवलंबण्याचा विचार करत आहेत. अहवालात दावा करण्यात आला आहे की ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट ऑगस्टच्या अखेरीस जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. परंतु, हा चित्रपट भारतात प्रदर्शित होण्याची शक्यता नाही.

चित्रपटाची रिलीज डेट केली जाहीर
मिळालेल्या माहितीनुसार, ‘अबीर गुलाल’ २९ ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे नाव बदलले जाणार असल्याचीही बातमी समोर आली आहे. सध्या या चित्रपटाचे नाव ‘अबीर गुलाल’ आहे, परंतु या चित्रपटाचे नाव बदलून ”Aabeer Gulaal’ असे ठेवण्यात येणार आहे. या चित्रपटात वाणी कपूरसोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आरती एस बागरी यांनी केले आहे. तसेच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘Udaipur Files’ चे निर्माते अमित जानी यांना मिळाली जीवे मारण्याची धमकी, पोस्ट शेअर करत केला खुलासा

या कारणामुळे चित्रपटाचे प्रदर्शन तारीख ढकलली पुढे
या वर्षी एप्रिलमध्ये काश्मीरमधील पहलगाम येथे काही दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सुमारे २६ लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेक लोक जखमी झाले होते. यानंतर देशभरात दुःख आणि संतापाची लाट उसळली होती. लोकांनी पाकिस्तानी अभिनेता फवाद खानवर बहिष्कार टाकल्याचा आरोप केला होता. लोकांनी म्हटले होते की पाकिस्तानी दहशतवादी भारतावर हल्ला करतात, म्हणून त्यांच्या चित्रपटावर येथे बहिष्कार टाकावा. त्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आणि हा चित्रपट भारतात प्रदर्शित करण्यात आला नाही.

Web Title: Fawad khan and vaani kapoor film abir gulaal will release on worldwide on 29 august 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 01:00 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • pahalgam attack

संबंधित बातम्या

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
1

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित
2

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!
3

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा
4

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.