• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Hollywood »
  • Rapper T Hood Shot Dead In His Georgia Home Investigation Underway

Rapper T-Hood ची गोळ्या घालून केली हत्या, राहत्या घरी आढळला मृतदेह; पोलिसांचा तपास सुरु

हॉलिवूड रॅपर टी-हूडची गोळी घालून हत्या करण्यात अली आहे. सुरुवातीला रॅपरवर घरी उपचार करण्यात आले. त्यानंतर, त्याला रुग्णालयात नेण्यात आले. आणि यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 10, 2025 | 11:12 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हॉलिवूड रॅपर टी-हूडची गोळी घालून हत्या
  • टी-हूडची आई युलांडा यांनी केली पुष्टी
  • पोलिसांनी सुरु केला या प्रकरणाचा शोध

टी-हूड म्हणून प्रसिद्ध असलेले रॅपर टेविन हूड यांचे गोळीबारात निधन झाले आहे. ते जॉर्जियातील त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांच्यावर प्रथम घरी उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रॅपरच्या निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. तसेच पोलिस या सगळ्याप्रकारणाचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी सुरु केला या प्रकरणाचा शोध
अधिकाऱ्यांचा हवाला देत, टीएमझेडने वृत्त दिले आहे की गोळीबाराच्या संदर्भात एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे आणि पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत, तसेच गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही.

जान्हवीचा फुलांच्या जाळीदार साडीत ‘परम सुंदरी’ लुक, चाहते म्हणतात ‘Queen Vibes’; किल्लर लुकने केले सर्वांना घायाळ

घरी कोणतीही पार्टी चालू नव्हती
टी-हूडची आई युलांडा यांनी पुष्टी केली आहे की तिचा मुलगा ज्या घरात राहत होता तिथेच त्याला गोळ्या घालण्यात आल्या आहेत. त्यांनी सांगितले की जेव्हा टी-हूडवर गोळीबार झाला तेव्हा घरी कोणतीही पार्टी चालू नव्हती. टी-हूड ३३ वर्षांचा होता. रॅपरच्या जाण्याने आता त्याच्या संपूर्ण कुटुंबात शोककळा पसरली आहे. तसेच चाहते देखील त्याला सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tevin Hood (@hatershatethood2)

मित्र गमावल्यानंतर टी-हूड अस्वस्थ झाला होता
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टी-हूडने मित्र गमावण्याबद्दल आणि त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. त्याने इन्स्टाग्राम अनेक फोटो शेअर केले होते. त्याने लिहिले होते की, ‘अलीकडे मी इतके मित्र गमावत आहे की मला भीती वाटते. मी मानसिकदृष्ट्या ठीक नाही. तसेच, मी सांगतो की तुमच्या लोकांकडे लक्ष द्या आणि त्यांच्या मनात काय चालले आहे ते विचारा. मी एका आठवड्यात दोन मित्र गमावले.’

शमितासाठी मुलगा शोधतेय मोठी बहीण शिल्पा, कोणत्याही व्यक्तीला विचारते, ‘तुझं लग्न झालंय का?’

टी-हूडची प्रसिद्ध गाणी
टी-हूड ‘रेडी टू गो’ आणि ‘बिग बूटी’ सारख्या गाण्यांसाठी ओळखला जातो. त्याच्या प्रोजेक्ट्समध्ये ‘गर्ल्स इन पार्टी’, ‘यलो जेन’, ‘६ शेड्स ऑफ झेड’ ‘रेड कुश’ ‘नो प्रॉब्लेम’ आणि ‘व्हिस्पर’ यांचा समावेश आहे. रॅपरची सगळी गाणी चाहत्यांना आवडली आहेत आणि त्यांनी त्याला भरभरून प्रेम दिले आहे.

Web Title: Rapper t hood shot dead in his georgia home investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • entertainment
  • Hollywood
  • Hollywood Singer

संबंधित बातम्या

‘Kantara Chapter 1’ ने निर्मात्यांना ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केले मालामाल, रिलीजआधीच केली एवढी कमाई
1

‘Kantara Chapter 1’ ने निर्मात्यांना ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केले मालामाल, रिलीजआधीच केली एवढी कमाई

कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस
2

कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट, चाहत्यांनी मेकर्सवर केले आरोप
3

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट, चाहत्यांनी मेकर्सवर केले आरोप

धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन लेकरांचा गुदमरून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव
4

धक्कादायक! अभिनेत्रीच्या दोन लेकरांचा गुदमरून मृत्यू; शॉर्ट सर्किटमुळे गेला जीव

ताज्या बातम्या

पुढे वाचा
VIRAL VIDEO : अभियांत्रिकी चमत्कार! आयफेल टॉवरच्या दुप्पट उंचीचा जगातील सर्वात उंच पूल चीनने जनतेसाठी केला खुला

VIRAL VIDEO : अभियांत्रिकी चमत्कार! आयफेल टॉवरच्या दुप्पट उंचीचा जगातील सर्वात उंच पूल चीनने जनतेसाठी केला खुला

भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीज होण्‍याचा धोका, जाणून घ्या सविस्तर

भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे कार्डिओव्‍हॅस्‍कुलर डिसीज होण्‍याचा धोका, जाणून घ्या सविस्तर

नसांमध्ये चिकटलेले Cholesterol गाळून बाहेर काढते हळद, Immunity देखील करते बूस्ट, डाएटमध्ये कसा करावा वापर

नसांमध्ये चिकटलेले Cholesterol गाळून बाहेर काढते हळद, Immunity देखील करते बूस्ट, डाएटमध्ये कसा करावा वापर

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

New Delhi: भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळालेले पैसे भाजप पहलगाम पीडितांना देणार का? सौरभ भारद्वाज यांचा सवाल

New Delhi: भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळालेले पैसे भाजप पहलगाम पीडितांना देणार का? सौरभ भारद्वाज यांचा सवाल

अर्जेंटिना हादरलं! नखे उपटली, बोटं छाटली आणि शेवटी गळा दाबून हत्या, लाईव्ह स्ट्रीमिंग करत दाखवलं थरारक प्रकार

अर्जेंटिना हादरलं! नखे उपटली, बोटं छाटली आणि शेवटी गळा दाबून हत्या, लाईव्ह स्ट्रीमिंग करत दाखवलं थरारक प्रकार

Asia cup 2025 : “तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? भारतीय क्रिकेट टीमच्या ‘या’ कृतीवर भडकले संजय राऊत

Asia cup 2025 : “तुम्ही देशाला मूर्ख बनवताय का? भारतीय क्रिकेट टीमच्या ‘या’ कृतीवर भडकले संजय राऊत

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.