• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Gadar Koi Mil Gaya Actor Tony Mirchandani Died Due To Health Complications

Tony Mirchandani: ‘गदर’ फेम अभिनेता टोनी मिरचंदानी यांचे निधन, इंडस्ट्रीत पसरली शोककळा!

मिथुन चक्रवर्तीच्या एक्स पत्नीनंतर आणखी एका अभिनेत्याच्या निधनाची दु:खद बातमीसमोर आली आहे. आता 'गदर' आणि 'कोई मिल गया' फेम अभिनेत्याने या जगाचा निरोप घेतला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 05, 2024 | 10:47 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चित्रपटसृष्टीला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. मिथुन चक्रवर्तीची एक्स पत्नी म्हणजेच अभिनेत्री हेलेना ल्यूक यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर काल दुपारपर्यंत मनोरंजन उद्योगाला आणखी एक मोठा धक्का बसला. आता आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते टोनी मिरचंदानी यांचे निधन झाले आहे. टोनी मीरचंदानी यांना ‘कोई मिल गया’ आणि ‘गदर’ सारख्या सुपरहिट चित्रपटांमधून ओळख मिळाली आहे.

टोनी मिरचंदानी यांचे निधन
टोनी मीरचंदानी यांना आरोग्याशी संबंधित काही समस्या होत्या असे सांगण्यात येत आहे. प्रकृतीच्या गुंतागुंतीमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. चित्रपटांमध्ये अभिनेता जरी सहाय्यक भूमिकेत दिसला असला, तरीही त्यांच्या व्यक्तिरेखेने आणि त्याच्या अभिनयाने चित्रपटात विशेष छाप सोडली आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, टोनी मीरचंदानी हे देखील टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा होते. सेटवरही त्याच्या व्यावसायिकतेचे कौतुक झाले आहे. इंडस्ट्रीतील प्रत्येकजण त्याचे कौतुक आणि आदर करत असे. अभिनयाबरोबरच ते म्हणूस म्हणूनही चांगले होते.

हे देखील वाचा – Salman Khan Threat : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला तो मेसेज; ‘सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…’

प्रार्थना सभेचा तपशील उघड झाला
मिळालेल्या माहितीनुसार, टोनी मिरचंदानी दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते आणि आता त्यांच्या निधनाने मनोरंजन उद्योगात शोककळा पसरली आहे. आता अभिनेत्याचे चाहते आणि त्याचे सहकलाकार अत्यंत दुःखी आहेत आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहेत. आता केवळ मनोरंजन विश्वातील त्यांच्या योगदानाचे स्मरण होत नाही तर लोक त्यांच्या स्वभावाचे स्मरण करून भावूकही होत आहेत. आता अभिनेत्याच्या प्रार्थना सभेबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

हे देखील वाचा – Bigg Boss 18 : रजत अविनाशमध्ये पुन्हा धक्काबुक्की! व्हिव्हीयन डीसेनाने लावली आग

टोनी मिरचंदानी यांची प्रार्थना सभा कुठे होणार?
टोनी मिरचंदानी यांच्या प्रार्थना सभेची माहिती आता त्यांच्या कुटुंबियांनी शेअर केली आहे. सध्या अभिनेत्याची पत्नी रमा मीरचंदानी, त्यांची मुलगी श्लोका मिरचंदानी आणि कुटुंबातील इतर सर्व सदस्य स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता त्यांची प्रार्थना सभा सिंधू भवन सिंधी झुलेलाल मंदिर 45, पीजी रोड, सिंधी कॉलनी बेगमपूर, सिकंदराबाद हैदराबाद, तेलंगणा येथे आयोजित केली आहे. अभिनेत्याला श्रद्धांजली देण्यासाठी कलाकार मंडळी जमणार आहेत.

Web Title: Gadar koi mil gaya actor tony mirchandani died due to health complications

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 10:47 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

फिरणं तर फक्त एक कारण मूळ उद्देश तर आहे खाणं; वेगाने वाढत चाललेलं Snack Tourism नक्की आहे तरी काय?

Jan 02, 2026 | 08:30 AM
Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण

Stock Market Today: शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या कसं असणार आजचं वातावरण

Jan 02, 2026 | 08:20 AM
काश्मिरी क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज; वादानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी केली कारवाई

काश्मिरी क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज; वादानंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी केली कारवाई

Jan 02, 2026 | 08:19 AM
Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Numberlogy: मूलांक 2 असणाऱ्या लोकांचा आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

Jan 02, 2026 | 08:15 AM
गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा राजस्थानी स्टाइल पंचरत्न डाळ, सहज पचन होण्यासोबतच शरीराला होतील फायदे

Jan 02, 2026 | 08:00 AM
Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या-चांदीचे भाव पाहिलेत का? दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: आजचे सोन्या-चांदीचे भाव पाहिलेत का? दरात मोठा बदल, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

Jan 02, 2026 | 07:59 AM
नवीन वर्षात टेनिस चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार टेनिसचा थरार 

नवीन वर्षात टेनिस चाहत्यांसाठी मोठी पर्वणी! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये रंगणार टेनिसचा थरार 

Jan 02, 2026 | 07:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.