• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Its Just A Waste Of Time Swara Bhaskar Comments On Sonakshi Sinha And Zaheer Iqbal Wedding

‘हा फक्त वेळेचा अपव्यय आहे’, स्वरा भास्करने सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नावर केली टिप्पणी

सोनाक्षीने अद्यापही तिच्या लग्नाबद्दल स्पष्ट सांगितले नसून, आता याच दरम्यान स्वरा भास्करने सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नावर भाष्य केले आहे. स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरील तिच्या वक्तव्यांमुळे अभिनेत्री अनेकदा लक्ष वेधून घेते. आता ती सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबद्दल बोलताना दिसली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 19, 2024 | 03:12 PM
Swara bhasker

Swara bhasker

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल या दोघांच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. अभिनेता झहीर इक्बालसोबत तिच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर गाजत आहेत. मात्र, अभिनेत्रीने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. दरम्यान, आता स्वरा भास्करने सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नावर भाष्य केले आहे. स्वरा भास्कर तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरील तिच्या वक्तव्यांमुळे अभिनेत्री अनेकदा लक्ष वेधून घेताना दिसत असते. आणि आता ती सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाबद्दल बोली आहे.

स्वराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता
स्वरा भास्करने गेल्या वर्षी समाजवादी पक्षाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते फहाद अहमदसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. दोघांनी 16 फेब्रुवारी 2023 रोजी कोर्ट मॅरेज केले होते. अभिनेत्रीने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा ती लग्न करत होती, तेव्हा अनेक तज्ञ तिच्यावर टीका करायला आले होते. त्याचवेळी, आता सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या लग्नाबाबत चर्चा होत आहे.

लव्ह जिहाद ही एक मोठी मिथक आहे
स्वरा भास्कर म्हणाली की, इतर धर्मात लग्न करणाऱ्या जोडप्यांना विनाकारण ट्रोल केले जाते आणि ही आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. एका दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने असेही सांगितले की लव्ह जिहाद ही भारतातील सर्वात मोठी मिथक आहे. आशियामध्ये, लोकांना इतरांच्या जीवनात हस्तक्षेप करण्यात खूप रस आहे.

सोनाक्षीच्या लग्नाबाबत स्वरा बोलली
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालबद्दल बोलताना स्वर भास्कर म्हणाली, माझ्या लग्नाच्या वेळीही अनेक तज्ज्ञांनी येऊन आपले मत मांडले होते. येथे आपण दोन प्रौढांबद्दल बोलत आहोत. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात, त्यांनी लग्न करावे की नाही, हा सर्व त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ते एकत्र राहत असतील, कोर्टात लग्न करत असतील किंवा आर्य समाजात लग्न करत असतील तर त्याचा कोणाशीही संबंध नाही.

हा वेळेचा अपव्यय आहे
ती पुढे म्हणाली, ही स्त्री-पुरुष आणि त्यांच्या कुटुंबातील बाब आहे. हे सोनाक्षीचे आयुष्य आहे, तिने तिचा जोडीदार निवडला आहे आणि तिच्या जोडीदारानेही तिची निवड केली आहे. आता ते त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आहे. त्याचा इतर कोणाशीही संबंध नाही. याबद्दल बोलणे मला वेळ वाया घालवणारा वाद वाटतो.” असे तिने सांगितले.

Web Title: Its just a waste of time swara bhaskar comments on sonakshi sinha and zaheer iqbal wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 03:12 PM

Topics:  

  • sonakshi sinha
  • Zaheer Iqbal

ताज्या बातम्या

पुढे वाचा
१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

१ लाखांपर्यंत मिळेल पगार! CPMU वॅकन्सी; मंत्रालयाची नोकरी, सविस्तर माहिती

Feb 17, 2026 | 04:03 PM
Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Epilepsy: फिट्स येण्याचा आजार नक्की काय आहे? समज, गैरसमज आणि सत्य

Feb 17, 2026 | 04:01 PM
Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

Feb 17, 2026 | 04:00 PM
Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Caste free Village in Maharashtra: पुरोगामी  महाराष्ट्राचे पाऊल पडते पुढे..! ना ब्राह्मण, ना क्षत्रिय, ना दलित….; हे गाव झाले

Feb 17, 2026 | 04:00 PM
Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

Holi 2026 : राशीनुसार होळीमध्ये अर्पण करा ‘या’ वस्तू ; ‘अशी’ करा होलिकामातेची शास्त्रशुद्ध पूजा

Feb 17, 2026 | 03:59 PM
Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

Feb 17, 2026 | 03:52 PM
IND W vs AUS W : भारतीय महिला संघात प्रतिका रावलची एंट्री! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत लागली वर्णी 

IND W vs AUS W : भारतीय महिला संघात प्रतिका रावलची एंट्री! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय मालिकेत लागली वर्णी 

Feb 17, 2026 | 03:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.