• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Pushpa 3 Fahadh Faasil To Not Return In Third Part Of Film

फहद फासिल ‘पुष्पा ३’ मध्ये नसणार? अखेर, अभिनेता चित्रपटाच्या तिसऱ्या भागापासून का झाला दूर?

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा फहद फासिल या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात असेल की नाही, याची मोठी चर्चा होत आहे. याचदरम्यान आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 09, 2024 | 05:19 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट तिकीट काउंटरवर येताच लोकांनी गोंधळ घातला आणि मोठ्या प्रमाणात नोटा छापण्यास सुरुवात केली. चित्रपटाने आपले बजेट सहज वसूल केले आहे आणि आता निर्मात्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मात्र, आता भंवर सिंग शेखावत म्हणजेच अभिनेता फहद फासिल या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात दिसणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Fahad Faasil वर मोठे अपडेट
विशेष म्हणजे ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे त्यांच्यासाठी फहद फासिल चित्रपटाच्या तिसऱ्या भागात दिसणार की नाही हा सस्पेन्स आहे. दरम्यान, आता Fahad Faasil बाबत एक मोठे अपडेट मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी सुरुवातीपासूनच फहादची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या तिसऱ्या भागात आणण्याची योजना आखली होती.

भंवरसिंह शेखावत यांचा पत्ता कट?
दरम्यान, आता असे ऐकू येत आहे की, ‘पुष्पा 2’ मध्ये त्याच्या पूर्वीच्या व्यक्तिरेखेमुळे अभिनेता आणि सुकुमार यांच्यात बरेच मतभेद होते. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, या मतभेदांमुळेच दिग्दर्शकाने चित्रपटाच्या मध्यभागी एसपी भंवर सिंग शेखावत यांचे पात्र संपवण्याचा निर्णय घेतला. आणि आता हे पात्र पुन्हा एकदा तिसऱ्या भागात दिसणार की नाही याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे.

अद्याप समोर आले नाही
इतकंच नाही, तर एका विश्वसनीय सूत्राकडून असंही समोर आलं आहे की, फहाद अजूनही त्याच्या पात्राशी संबंधित अनेक सीनबाबत सहमत नाही आणि त्यामुळे सुकुमार निराश झाला आहे, असंच आता फहादला वाटतंय की ते चित्रपटाच्या तिसऱ्या भागात दिसणार नाही. तथापि, यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे कोणत्याही प्रकारे याची पुष्टी करता येणार नाही. आता हा अभिनेता ‘पुष्पा ३’ या चित्रपटामध्ये दिसणार की नाही हा येणार काळच सांगेल.

YouTuber अरमान मलिक 5 व्यांदा होणार बाळाचे वडील? तीन लग्नानंतर पहिल्या पत्नीसह करणार चौथ्या मुलाचे स्वागत!

लोकांनी फहादचे कौतुक केले
निर्माते किंवा कलाकार स्वत: यावर प्रतिक्रिया देत नाहीत तोपर्यंत याची पुष्टी होणार नाही. आता निर्मात्यांकडून किंवा कलाकारांकडून काही प्रतिक्रिया येते का हे पाहायचे आहे. तथापि, जर आपण ‘पुष्पा 2’ मधील फहादच्या पात्राबद्दल बोललो, तर त्याने अप्रतिम काम केले आहे आणि लोकांना त्याचा अभिनय खूप आवडला आहे. अभिनेत्यावर चाहते भरभरून प्रेम करत आहेत.

Web Title: Pushpa 3 fahadh faasil to not return in third part of film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2024 | 05:19 PM

Topics:  

  • pushpa 2

संबंधित बातम्या

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित
1

अल्लू अर्जुनच्या शिरपेचात मानाचा तुरा, सरकारकडून विशेष पुरस्काराने सन्मानित

विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!
2

विकी कौशलने हिसकावला ‘Pushpa’चा राष्ट्रीय पुरस्कार? ‘Chhaava’ ओटीटीवर येताच चाहत्यांचा प्रतिसाद!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा, ‘या’ बाईक-स्कूटरवर असेल खास डिस्काऊंट; एक्स्टेंडेड वॉरंटी सुद्धा मिळणार

Yamaha कडून विशेष गणेश चतुर्थी ऑफर्सची घोषणा, ‘या’ बाईक-स्कूटरवर असेल खास डिस्काऊंट; एक्स्टेंडेड वॉरंटी सुद्धा मिळणार

Cancer Risk: पुरुषाचा ‘हा’ अवयव गरजेपेक्षा जास्त वाढला तर… 3 कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!

Cancer Risk: पुरुषाचा ‘हा’ अवयव गरजेपेक्षा जास्त वाढला तर… 3 कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

Israel Gaza Plan : गाझामध्ये इस्रायलची मोठी लष्करी हालचाल; हमासविरोधी ५० हजार सैनिक तैनात

‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका

‘कुली’ नंतर नागार्जुनने केली स्वतःच्या १०० व्या चित्रपटाची घोषणा, अभिनेता साकारणार खास भूमिका

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

हे विधेयक पूर्णपणे क्रूर…; पंतप्रधानपासून मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटवू शकणाऱ्या विधेयकावरुन प्रियांका गांधी आक्रमक

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

फक्त आठवड्याभराची मुदत शिल्लक! पुण्याच्या ‘या’ वैद्यकीय महाविद्यालयात भरती; त्वरित करा अर्ज

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.