Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajpal Yadav यांना चेक बाऊन्स प्रकरणात दिलासा; Delhi High Court ने अंतरिम जामीनाची मुदत वाढवली

दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेत्याच्या अंतरिम जामीनाला १ एप्रिलपर्यंत मुदत वाढ देणारा नवीन आदेश जारी केला आहे. या निर्णयामुळे अभिनेत्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 18, 2026 | 04:07 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • Rajpal Yadav यांना न्यायालयाकडून दिलासा
  • न्यायालया जामीनाची मुदत वाढवली
  • अभिनेत्याचं चेक बाऊन्स प्रकरण नक्की काय?
 

दिल्ली उच्च न्यायालय अभिनेता राजपाल यादव यांच्याशी संबंधित चेक बाऊन्स प्रकरणाची सुनावणी दिली आहे. अभिनेत्याला आता न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने अभिनेत्याच्या वकिलांना पुढील तारखेला मुख्य याचिकेवर आपला युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, राजपाल यादव यांचा अंतरिम जामीन १ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.

”बॉलीवूड स्टार्स डरपोक..”, ऑस्कर नंतर ध्रुव राठीने प्रियांका चोप्रावर साधला निशाणा, अभिनेत्री का होतेय ट्रोल?

 

राजपाल यादव यांचे चेक बाऊन्स प्रकरण नक्की काय?

खरं तर, २०१० मध्ये, अभिनेत्याने “आता पता लपता” या दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी दिल्ली मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. हा चित्रपट प्रदर्शित होताच फ्लॉप झाला आणि त्याचे मोठे नुकसान झाले. व्याज आणि दंडासह ही रक्कम ९ कोटी रुपयांपर्यंत वाढली. कर्ज फेडण्यासाठी राजपालने दिलेले चेक बाऊन्स झाले, ज्यामुळे त्याच्याविरुद्ध अनेक खटले सुरू झाले. ५ फेब्रुवारी रोजी त्याला तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात जाण्यापूर्वी, अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले की त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता.

९ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यात अयशस्वी ठरल्याने राजपाल यादव यांना तुरुंगवास झाला होता. २०१० च्या एका चेक बाऊन्स प्रकरणी त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केले. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणातील राजपाल यादव यांची शिक्षा १८ मार्चपर्यंत स्थगित केली. त्यांना काही अटींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता या प्रकरणाची पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

‘सरके चुनर तेरी’ गाण्यावर बंदी; संसदेत गदारोळ, अश्विनी वैष्णव यांनी करून दिली नियमांची आठवण

तुरुंगातून सुटल्यानंतर कंटेंट क्रिएटर बनला अभिनेता

राजपाल यादव जामिनावर सुटल्यानंतर अभिनेत्याने सोशल मीडियावर कंटेंट क्रिएटर बनण्याचा चाहत्यांना इशारा दिला. त्यांनी चाहत्यांना सांगितले की ते आता त्यांच्या यूट्यूब चॅनलवर कंटेंट तयार करून त्यांचे मनोरंजन करणार आहे. तसेच ते चित्रपटांमध्येही सक्रियपणे सहभागी घेताना दिसणार आहेत. ते लवकरच अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’ या हॉरर-कॉमेडी ड्रामामध्येही दिसणार आहेत.

Web Title: The delhi high court extending rajpal yadav interim bail till april 1 in cheque bounce case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • rajpal yadav

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.