Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Happy Patel: खतरनाक जासूस’मध्ये प्रेम आणि गंमतीचा संगम, चित्रपटातील ‘चांटा तेरा’ गाणं रिलीज

आमिर खानच्या हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस या चित्रपटातील चांटा तेरा’ हे गाणं रिलीज झाले असून हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे

  • By अमृता यादव
Updated On: Jan 05, 2026 | 04:17 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

प्रेक्षक आमिर खानच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता, आमिर खानचा एक नवीन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. परंतु, यावेळी तो मुख्य अभिनेता म्हणून नाही तर निर्माता म्हणून “हॅपी पटेल” मध्ये काम करताना दिसणार आहे. ‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’या चित्रपटातील नवीन गाणं ‘चांटा तेरा’ रिलीज झाले आहे. वीर दास आणि मिथिला पालकर यांच्यावर चित्रित केलेलं हे हटके डुएट त्याच्या मजेदार आणि वेगळ्या अंदाजामुळे चित्रपटाच्या मूडशी पूर्णपणे जुळून जातं.

सामान्यपणे बॉलिवूडमधील लव्ह सॉन्ग्समध्ये मोठमोठी नाट्यमय दृश्यं आणि संवाद असतात, पण ‘चांटा तेरा’ त्यापेक्षा अगदी वेगळं आहे. हे गाणं प्रेमाला अगदी साध्या, ओळखीच्या आणि सोप्या रूपात दाखवतं. सुंदररीत्या चित्रित केलेलं हे गाणं छोटय़ा-छोटय़ा भावना, हलकीफुलकी नोकझोक आणि साधेपणातील प्रेमाला पकडतं, त्यामुळे हे गाणं पाहायलाही खूप आनंददायक वाटतं. वीर दास आणि मिथिला पालकर यांच्यातील केमिस्ट्री नैसर्गिक भासते, ज्यामुळे गाण्याला आपुलकीची आणि उबदार छटा मिळते.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहा धमाकेदार चित्रपट, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला ‘कैरी’ अल्ट्रा झकास OTTवर लवकरच

हे गाणं आयपी सिंग आणि नुपूर खेडकर यांनी गायलं असून त्यांचे आवाज एकमेकांना अप्रतिमरीत्या साथ देतात. ‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’चा ट्रेलर मजामस्तीला एका नव्या पातळीवर नेतो. भरपूर कॉमेडीने भरलेला हा ट्रेलर अनेक मजेदार आणि हटके क्षणांनी परिपूर्ण आहे, जे एका पूर्णपणे एंटरटेनिंग चित्रपटाचं वचन देतात. दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दोन्ही भूमिकांत वीर दास आपली खास खोडकर कॉमेडी घेऊन आले आहेत, जी प्रेक्षकांना मनसोक्त हसवणार आहे. ऊर्जा, चार्म आणि युथफुल वाइबने भरलेला हा ट्रेलर चित्रपटाच्या रिलीजबद्दलचं उत्साह आणखी वाढवतो.

 

राहुल खन्नाने का पाहिला नाही स्वतःच्याच भावाचा ‘धुरंधर’? समोर आले धक्कादायक कारण, म्हणाला ‘मी वाट पाहतोय…’

आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेल्या ‘हॅप्पी पटेल’चं दिग्दर्शन वीर दास यांनी केलं आहे. चित्रपटात मोना सिंग, शारिब हाशमी आणि मिथिला पालकर महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.

Web Title: The song chaanta tera from aamir khans movie happy patel khatarnak jasoos has been released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • bollywood movies
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

भारतीय सैन्याची गाथा ‘बॉर्डर २’ सिनेमाची आतुरता पाकिस्तानमध्येही! सीमेपलीकडून आला सवाल ‘आमच्याकडे कधी रिलीज होणार चित्रपट?’
1

भारतीय सैन्याची गाथा ‘बॉर्डर २’ सिनेमाची आतुरता पाकिस्तानमध्येही! सीमेपलीकडून आला सवाल ‘आमच्याकडे कधी रिलीज होणार चित्रपट?’

KGF स्टार यशची नवी हीरोइन कोण? 800 कोटींचा हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रीची Toxic मध्ये एन्ट्री
2

KGF स्टार यशची नवी हीरोइन कोण? 800 कोटींचा हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्रीची Toxic मध्ये एन्ट्री

‘हमराज 2’मध्ये अक्षय खन्ना-बॉबी देओल एकत्र येणार? चित्रपट निर्मात्याने सोडलं मौन, म्हणाले…
3

‘हमराज 2’मध्ये अक्षय खन्ना-बॉबी देओल एकत्र येणार? चित्रपट निर्मात्याने सोडलं मौन, म्हणाले…

‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची तारीख बदलली! १२ जानेवारीऐवजी आता ‘या’ दिवशी होणार पहिला एपिसोड प्रसारित
4

‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेची तारीख बदलली! १२ जानेवारीऐवजी आता ‘या’ दिवशी होणार पहिला एपिसोड प्रसारित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.