Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूर्याने चिडवलं अन् चाहत्यांनी नाव जोडलं! Tilak Varma आणि Sreeleela च्या अफेअरच्या चर्चांवर सूत्रांचा मोठा खुलासा

तिलक वर्मा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यामागचं कारण म्हणजे एक व्हायरल व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव गंमतीने म्हणतो की, "तिलक प्रेमात पडला आहे." हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी लगेचच त्याचा संबंध तेलुगू अभिनेत्री श्रीलीलाशी जोडला आणि या दोघांच्या डेटिंगच्या अफवा व्हायरल झाल्या.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 17, 2026 | 05:35 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tilak Varma and Sreeleela Dating News : क्रिकेटर आणि कलाविश्व यांचं फार जुनं समीकरण आहे. कलाविश्वातील सेलिब्रिटींसोबत क्रिकेटर्सचं नावं अनेकदा जोडलं जात. बऱ्याच जणांचे सूरही जुळले आहेत. काहीची सूर लग्नापर्यंत पोहोचलेत तर काहींच्या चर्चा झाल्यात. अशाच काहीशी चर्चा एका जोडप्याची होताना दिसत होती. सध्या मुंबई इंडियन्स (MI) आणि टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्माबद्दल ऐकायला मिळत आहे. तिलक वर्मा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यामागचं कारण म्हणजे एक व्हायरल व्हिडीओ. या व्हिडीओमध्ये सूर्यकुमार यादव गंमतीने म्हणतो की, “तिलक प्रेमात पडला आहे.” हा व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी लगेचच त्याचा संबंध तेलुगू अभिनेत्री श्रीलीलाशी जोडला आणि या दोघांच्या डेटिंगच्या अफवा सोशल मीडियावर होऊ लागल्या.या प्रकरणाशी संबंधित एक मोठी बातमी सूत्रांकडून समोर आली आहे. नेमकी काय आहे ती बातमी ? आणि नेमकं काय घडलं होतं समजून घेऊयात.

बॉलिवूडचा ‘सुलतान’ स्क्रिप्ट न वाचताच करतो फिल्म साईन? Salman Khan ने स्वतःच केला चित्रपट निवडण्याच्या पद्धतीबाबत खुलासा!

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, तिलक वर्मा हेडफोन लावून हॉटेलच्या लॉबीमधून चालताना दिसत आहे. त्याचवेळी सूर्यकुमार यादव मागून ‘प्रेमात आहे’ असं म्हणत त्याला चिडवताना दिसत आहे. सूर्यकुमारने यावेळी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी नेटकऱ्यांनी लगेचच याचा संबंध अभिनेत्री श्रीलीलाशी जोडला आहे. यामागचं कारण म्हणजे जेव्हा श्रीलीला तिच्या आईला घेऊन तिरुमला मंदिरात दर्शनासाठी गेली होती, त्याच वेळी तिलक वर्मासुद्धा त्याच्या कुटुंबीयांसोबत तिथे दिसला होता, असं म्हटलं जातं. इतकंच नाही तर श्रीलीलाची आई डॉ. स्वर्णलता या 14 मे 2026 रोजी धर्मशाळा इथं पंजाब किंग्सविरुद्ध मुंबई इंडियन्सच्या आयपीएल सामन्याला उपस्थित होत्या. याच सामन्यात तिलक वर्माने नाबाद 75 धावा करून मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिली होता.

चर्चांमागे नेमकं सत्य काय?

अलीकडेच क्रिकेटपटू Tilak Varma आणि अभिनेत्री Sreeleela यांच्याबाबत सामाजिक माध्यमांवर सुरू असलेल्या नात्याच्या अफवा आता पूर्णपणे फेटाळण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर युवा क्रिकेटपटू आणि अभिनेत्री एकमेकांना भेटत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, या प्रकरणाशी संबंधित एका सूत्राने स्पष्ट केले आहे की या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही.
सूत्राने सांगितले, “तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्याबाबत सुरू असलेल्या अफवा पूर्णपणे निराधार आणि चुकीच्या आहेत. दोघे कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत आणि त्यांच्यामध्ये कोणताही संवादही झालेला नाही. या बातम्यांमध्ये अजिबात सत्य नाही आणि कोणत्याही तथ्यांशिवाय अशा मनगढंत कथा पसरवू नयेत. ”

चाहतावर्गाची Pages आणि सामाजिक माध्यमांवरील गॉसिप Accounts अनेकदा कलाकार आणि क्रीडापटूंविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगवत असतात. मात्र, या स्पष्टीकरणानंतर तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्याबाबत सुरू असलेल्या सर्व अफवांना आता पूर्णविराम लागला आहे.

Web Title: Tilak varma and sreeleela dating video ipl 2026 rumours dismissed by industry source see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Hindi Actress
  • Marathi News
  • mumbai indians
  • Rohit Sharma
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई
1

Middle East :बाजार उठवला जाईल ;अमेरिका मध्य पूर्वेत दिसणार नाही ;मोजताबा खामेनाई

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी
2

Pakistan Breaking : तुफान बंदोबस्त ; ३,५०० कंटेनर,१८,००० पोलीस,३ लाख डॉलर खर्च ;फक्त इमरान खान साठी

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर
3

WPL 2027: ऑक्शनपूर्वी बदललं समीकरण! फ्रँचायझींचे मोठे निर्णय; RCB अन् ‘या’ संघांची रिटेन-रिलीज यादी जाहीर

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार
4

Britain News : फेअरफोर्ड हवाई तळावरील ५ अटक प्रकरणाशी संबंध नाही; इराणचा स्पष्ट इन्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.