• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Dunki Box Office Collection Day 6 Is 1025 Crore Nrps

सालारपुढे डंकीलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.25 कोटींची कमाई!

मंगळवारी, सहाव्या दिवशी डंकीने बॉक्स ऑफिसवर10.25 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटानं आतापर्यंत 140.20 कोटीृ कमावले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 27, 2023 | 12:03 PM
सालारपुढे डंकीलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.25 कोटींची कमाई!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आली असून ‘डंकी’ (Dunki) चित्रपट गुरुवारी (31 डिसेंबर) ला रिलीज झाला. पठाण, जवान नंतर शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे. ‘डंकी’ नं पहिल्या दिवशी संथ सुरुवात केली होती तर दुसऱ्या दिवशी सालार सारख्या सिनेमानं टक्कर दिल्याने दुसऱ्या दिवशीही चित्रपटाला समाधानकारक कमाई करता नाही आली. मात्र आता सालार समोरही डंकीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चित्रपटाने सहाव्या दिवशी दिवशी बॅाक्स ऑफिसवर (Dunki Box Office Collection Day 6) 10.25 कोटी कमावले आहेत.

[read_also content=”शिर्डीवरुन चंद्रपूरला परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, समृद्धीवर महामार्गावर भीषण अपघात; सातजण गंभीर जखमी! https://www.navarashtra.com/maharashtra/7-people-injured-in-accidnet-at-samruddhi-highway-near-washim-nrps-492571.html”]

‘डंकी’ची आतापर्यंतची कमाई केली

sacnilk च्या रिपोर्टनुसार, डंकी चित्रपटाने पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केवळ 20 कोटी झालं होतं. तर तिसऱ्या दिवशी डंकीनं 26 कोटींची कमाई केली आहे. चौथ्य दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटानं सर्वाधिक कमाई केली आहे. चौथ्या दिवशी 31.50 कोटी रुपयांची कमाई केली, जे आतापर्यंतचे सर्वोत्तम कलेक्शन ठरले आहे. पाचव्या दिवशी डंकीने  22.50 तर मंगळवारी, सहाव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 10.25 कोटी रुपयांची कमाई केली. एकंदरीत चित्रपटानं आतापर्यंत 140.20 कोटी रुपये कमावले आहे. एकूण चार दिवसांत चित्रपटाने 106.43 कोटींची कमाई केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Red Chillies Entertainment (@redchilliesent)

कसा आहे डंकी?

जवान,पठाणनंतर शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहे. डंकीमध्ये चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. या चित्रपटात इंग्लडंला जाण्यचं स्वप्न बघणाऱ्या मित्रांची गोष्ट आहे. ज्यांच्याकडे व्हिजा,पासपोर्ट नसताना ते अवैध पद्धतीने इंग्लडंला जातात. या चित्पटात कॉमेडी आहे, खूप इमोशन आहे आणि थोडी अॅक्शनही आहे.

Web Title: Dunki box office collection day 6 is 1025 crore nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2023 | 12:03 PM

Topics:  

  • entertainment
  • Rajkumar Hirani
  • Shah Rukh Khan
  • Tapasee Pannu

संबंधित बातम्या

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन
1

‘हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती आहे,’ ‘शतक’ चित्रपट पाहाण्याचे नितीन गडकरी यांचे आवाहन

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह
2

Tehran निर्माती Dana Eden यांचे धक्कादायक निधन; हॉटेलमध्ये गंभीर अवस्थेत आढळला मृतदेह

Abhishek Bachchan दिसणार Shah Rukh Khan च्या ‘KING’ मध्ये; धाकड लूकवर चाहत्यांची उत्सुकता
3

Abhishek Bachchan दिसणार Shah Rukh Khan च्या ‘KING’ मध्ये; धाकड लूकवर चाहत्यांची उत्सुकता

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज होणार; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ
4

नानीच्या वाढदिवसानिमित्त The Paradise मधील धमाकेदार गाणं रिलीज होणार; ‘आया शेर’ ची चाहत्यांमध्ये क्रेझ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

JNU चा विद्यार्थी बांगलादेशचा परराष्ट्र मंत्री, भारतासाठी निष्ठावान की धोक्याची घंटा? Tarique Rahman पेक्षा ‘याची’ चर्चा

Feb 17, 2026 | 08:43 PM
Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Feb 17, 2026 | 08:38 PM
Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

Imran khan Health : ‘योग्य उपचार आणि आदर मिळावा….; इम्रान खानच्या प्रकृतीबद्दल भारताच्या ‘दादा’कडून चिंता व्यक्त 

Feb 17, 2026 | 08:34 PM
“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

“… अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे”; Ethanol बाबत हर्षवर्धन पाटलांची मोठी मागणी

Feb 17, 2026 | 08:28 PM
Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Muhammad Yunus यांचा प्रस्ताव अन् Tariq Rahman यांचा नकार! बांगलादेशात सत्तास्थापनेपूर्वीच संविधान दुरुस्तीवरून मोठा पेच

Feb 17, 2026 | 08:23 PM
ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

ट्रम्प यांच्या टॅरिफला कॅनडाचे चोख प्रत्युत्तर; ४० देशांसोबत व्यापार युती, अमेरिकेची वाढणार डोकेदुखी?

Feb 17, 2026 | 08:20 PM
Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Smoking आणि दीर्घकाळ बसण्याने वाढतो Blood Clots चा धोका; तरुणांमध्ये DVT समस्यांची वाढ

Feb 17, 2026 | 08:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.