Hi Papa Trailer Release South Star Nani And Mrunal Thakur Sharing Screen Together Nrps
‘हाय पापा’चा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, तेलुगु स्टार नानीसोबत कौटुंबिक चित्रपटात झळकणार मृणाल ठाकुर!
'हाय पापा' या चित्रपटात नानी, मृणाल ठाकुर व्यतिरिक्त अंगद बेदी आणि जयरामही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर चित्रपटात श्रुती हसनची सरप्राईज एन्ट्रीही आहे.
7 डिसेंबर 2023 रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.