Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Odyssey Review: Christopher Nolanचा आणखी एक मास्टरपीस; वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभव

ख्रिस्तोफर नोलनचा बहुप्रतिक्षित 'द ओडिसी' प्रदर्शित होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दमदार कथा, भव्य IMAX व्हिज्युअल्स आणि उत्कृष्ट अभिनयामुळे चित्रपटाचे भरभरून कौतुक होत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 17, 2026 | 03:39 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

The Odyssey Review: हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘द ओडिसी’ (The Odyssey) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. होमरच्या ग्रीक महाकाव्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याची प्रचंड चर्चा होती. आता चित्रपट प्रदर्शित होताच सोशल मीडियावर, विशेषतः एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर, प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

सुरुवातीच्या प्रतिक्रियांवरून पाहता, ‘द ओडिसी’ला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून अनेकांनी हा चित्रपट वर्षातील सर्वोत्तम सिनेमॅटिक अनुभवांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. नोलनच्या प्रभावी कथाकथन शैलीसह चित्रपटातील भव्य दृश्यरचना, आयमॅक्स अनुभव आणि भावनिक मांडणीचे विशेष कौतुक होत आहे.

Tarini Seial: ‘तारिणी’मध्ये नवा ट्विस्ट! कमिशनर जे.जे.च्या एंट्रीने तपासाला मिळणार नवं वळण; मानसी कुलकर्णीने उलगडलं भूमिकेचं गुपित

एका प्रेक्षकाने एक्सवर लिहिले, “चित्रपटाचा शेवटचा तास विलक्षण असून, तो भावनांनी भरलेला आहे. आधी घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचा प्रभाव शेवटी सुंदरपणे जाणवतो.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटले, “‘द ओडिसी’ हा केवळ चित्रपट नाही, तर एक भावनिक प्रवास आहे. शेवटची ४० मिनिटे विशेषतः मनाला भिडणारी आहेत.”

आणखी एका प्रतिक्रियेत लिहिले आहे, “‘द ओडिसी'( The Odyssey)मध्ये ख्रिस्तोफर नोलनची दूरदृष्टी स्पष्टपणे दिसून येते. पौराणिक कथा इतक्या भव्य आणि प्रभावी पद्धतीने मांडण्याची ताकद केवळ नोलन यांच्यातच आहे.” तर काही प्रेक्षकांनी चित्रपटाला “सखोल, विशाल आणि प्रत्येक अर्थाने भव्य” असे संबोधले आहे.

One of the greatest Experiences ever had @odysseymovie the visuals are Stunning and #ChristopherNolan is insane in Writing and direction🔥 @Mr_RobPattinson his acting is just amazing 🫡#TheOdyssey #ChristopherNolan pic.twitter.com/DcEfNilVRB — hemanth🔱🦁 (@hemoSsmb) July 17, 2026


अर्थात, चित्रपटाची सविस्तर परीक्षणे अद्याप समोर येणे बाकी असले, तरी सोशल मीडियावरील सुरुवातीच्या प्रतिक्रिया ‘द ओडिसी’साठी सकारात्मक चित्र उभे करत आहेत. त्यामुळे ख्रिस्तोफर नोलनच्या आणखी एका दमदार सिनेमॅटिक कलाकृतीचा अनुभव घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Aamir Khan On Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर आमिर खाननं सोडलं मौन; ‘3 Idiots’वरही दिलं स्पष्टीकरण

Web Title: The odyssey wins hearts christopher nolans film received an overwhelming response from audience

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hollywood
  • Hollywood actor

संबंधित बातम्या

Lage Raho Munna Bhai: दोन दशकांनंतरही कायम ‘लगे रहो मुन्ना भाई’ची जादू; २०व्या वर्धापनदिनानिमित्त निर्मात्यांची खास पोस्ट
1

Lage Raho Munna Bhai: दोन दशकांनंतरही कायम ‘लगे रहो मुन्ना भाई’ची जादू; २०व्या वर्धापनदिनानिमित्त निर्मात्यांची खास पोस्ट

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ
2

Manisha Koirala: ‘माझा मृत्यू जवळ आला…’; कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये सोसला एकटेपणा, अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

Rashmika Mandanna Mysaa Movie: चेहऱ्यावर रक्त अन् नजरेत..; रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार!
3

Rashmika Mandanna Mysaa Movie: चेहऱ्यावर रक्त अन् नजरेत..; रश्मिका मंदानाचा आजवरचा सर्वात रौद्र अवतार!

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं
4

Natya Lekhan Protsahan Yojana: मराठी नाटककारांसाठी मोठी संधी! ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’ जाहीर; विजेत्यांना मिळणार रोख बक्षिसं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.