Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्री Akshaya Naik च्या नव्या प्रवासाची सुरुवात, पहिल्या वहिल्या चित्रपटाचे शूटिंग सुरू

अक्षया नाईकच्या लग्न आणि बरचं काही या चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरूवात झाली आहे. हा तिचा पहिला वहिला चित्रपट असून चाहते या चित्रपटासाठी उत्सुक आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 19, 2026 | 12:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सुंदरा मना मध्ये भरली या मालिकेतून घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री अक्षया नाईकचा हिंदी टेलिव्हिजन पासून सुरु झालेला प्रवास आज तिच्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटापर्यंत येऊन पोहचला असून अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर “लग्न आणि बरचं काही” या चित्रपटाच्या शूटिंगचा श्री गणेशा झाला आहे. आजवर तिने मालिका, ओटीटी, शॉर्ट फिल्म्स अश्या वैविध्यपूर्ण माध्यमात काम केलं असून आज ती तिच्या पहिल्या चित्रपटाचं शूट सुरू करतेय.

टेलिव्हिजन विश्वातील सुंदरा असो किंवा नेटफलिक्स सारख्या दर्जेदार ओटीटी वरच्या तस्करी मधली तिची स्वाती साळुंखे ही भूमिका असू दे ती कायम उत्तम कलाकृतीचा महत्त्वपूर्ण भाग राहिली आहे. येणाऱ्या चित्रपटात ती काय भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात असून सगळेच तिच्या या नव्या प्रवासासाठी उत्सुक आहेत.

पहिल्या वहिल्या चित्रपटाविषयी बोलताना अक्षया सांगते “काही महिन्यांपूर्वी या ऑल वुमन लीड फिल्म बद्दल वाचलं होतं आणि म्हंटलं “किती छान आहे हे ! आपल्यालासुद्धा अश्या एखादया फिल्मचा भाग होता आलं पाहिजे आणि असं म्हणतात एखादी गोष्ट आपण मागतो आणि ती आपल्या पर्यंत येऊन पोहचेत असं काही तरी झालं आणि अश्या एखाद्या नाही तर याच चित्रपटाचा भाग होता आलंय. “लग्न आणि बरंच काही” या चित्रपटाची फिल्मची दिग्दर्शिका वेदांती दानी यांना मी साकारणाऱ्या पात्राकडून खूप अपेक्षा आहेत आणि आता त्यांच्या अपेक्षांना खरं उतरायचं आहे. पहिला चित्रपट असल्याने खूप जास्त उत्सुकता धाकधूक आहे कारण या चित्रपटात मी साकारत असलेली भूमिका मी या आधी कधीच साकारली नाही. सोबतीला यात पूजा ( पूजा सावंत ) ताई बरोबर पुन्हा एकदा काम करायला मिळतंय याचा आनंददेखील वेगळा आहे”


Deepika Padukone Pregnancy: दीपिका पदुकोणकडे पुन्हा गूड न्यूज, अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई; मुलगी दुआसोबत शेअर केला खास क्षण

अक्षय्य तृतीया आणि नवा चित्रपट हा दुहेरी योग अक्षया नाईकच्या आयुष्यात आला असून आता या चित्रपटातील तिची भूमिका काय असणार ? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

Fighter Sequel: ‘फायटर 2’ची चर्चा खरी की फक्त अफवा? हृतिक –दीपिका च्या सिक्वेलबाबत मोठा खुलासा, जाणून घ्या सत्य!

अक्षया नुकतीच नेटफ्लिक्सच्या बहुचर्चित वेब सीरिज असलेल्या तस्करी मध्ये दिसली होती. बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी सोबत असलेल्या तिच्या या खास भूमिकेचं देखील प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. लेडी स्मगलर असलेल्या स्वाती साळुंखे ही तिची भूमिका लक्षवेधी ठरली. सोबतीला ग्रेटर कलेश सारख्या चित्रपटात देखील तिच्या छोट्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होत.

 

Web Title: Akshaya naik embarks on a new journey on akshaya tritiya shooting for her first film officially begins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!
1

Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, कलाकार-तंत्रज्ञांच्या सुखासाठीही मागितलं आशीर्वादाचं गाऱ्हाणं!

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
2

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
3

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार
4

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.