• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Amruta Khanvilkar Did These Special Things In The Year 2024

Amruta Khanvilkar: ‘उत्तम काम सोबतीला आव्हानं’; 2024 वर्षात अमृता खानविलकरने केल्या या खास गोष्टी!

2025 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल आहे आणि अश्यातच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 2024 वर्ष तिच्या साठी कसे होते हे शेअर केले आहे. अमृताने 2024 वर्षात अनेक कमालीचे बॉलिवूड प्रोजेक्ट्स केले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 02, 2025 | 03:17 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बॉलिवुड मध्ये अमृताने विविध विषयांवर काम केले आणि त्या भूमिका खास केल्या आहेत. आता अर्थात या भूमिका दिसायला सोप्प्या असल्या तरी त्या तितक्याच आव्हानात्मक होत्या. 2024 मध्ये अमृताने खऱ्या अर्थाने ओटीटी बॉलिवुड गाजवल आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. लुटेरे, चाचा विधायक है हमारे 3, 36 डे यांसारखे मोठे हिंदी प्रोजेक्ट्स अमृताने केले. आणि या सगळ्याला चाहत्यांची पसंती देखील मिळाली. प्रेक्षकांनी अभिनेत्रीच्या प्रत्येक प्रोजेक्टला भरभरून प्रतिसाद देखील दिला. तिचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला.

अमृता कायम चर्चेत असलेली अभिनेत्री राहिली आहे आणि तिने हे या वर्षात देखील सिद्ध केल. “वर्ल्ड ऑफ स्त्री” सारखा शास्त्रीय आणि अर्ध-शास्त्रीय संगीत आणि नृत्याची अनोखी मैफिल तिने या वर्षात प्रेक्षकांना दिली. मराठी सिनेमा आणि अमृताच नात हे अतूट आहे आणि म्हणून 2024 वर्षात तिने वेगळ्या धाटणीच्या भूमिका असलेले चित्रपट केले. लाईक अँड सबस्क्राईब , धर्मरक्षक संभाजी महाराज या चित्रपटातून तिने कमालीच्या भूमिका साकारल्या आहेत. हा छोत्रपट देखील प्रेक्षकांना खूप आवडला.

View this post on Instagram

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

अमृताच काम इथेच थांबत नाही तर तिने या वर्षात टेलिव्हीजन विश्वात देखील आपली छाप पाडली नेहमी पेक्षा वेगळ पण तितकच कठीण काम करण्यासाठी ती ड्रामा ज्युनियर्स साठी जज च्या भूमिकेत दिसली. कामाच्या दृष्टीने अमृताने अनेक गोष्टी खास केल्या प्रोजेक्ट्स तर केले पण तिने मुंबईत स्वतःच हक्काचं घर देखील घेतलं. अभिनेत्रीने तिचे सगळे स्वप्न हे २०२४ मध्ये पूर्ण केले. अभिनेत्रीच हे धाडसी काम पाहून प्रेक्षकांना देखील तिचा अभिमान वाटू लागला.

२०२४ ‘या’ मधील बेस्ट मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांचे जिंकलं मन, जे तुम्ही पाहायलाच हवेत

आगामी वर्षात अमृता आता काय काय प्रोजेक्ट्स करणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. अभिनेत्रीचे अनेक नवनवीन चित्रपट आणि प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस येतील अशी अशा आहे.

Web Title: Amruta khanvilkar did these special things in the year 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 11:05 AM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या Net Worth
1

मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीही गाजवणारी अमृता खानविलकर इतक्या कोटींची मालकीण, जाणून घ्या Net Worth

गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS
2

गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS

जुन्या गाण्यावर थिरकली आर्ची; फक्त 2 तास रिहर्सल, रिंकू राजगुरूचा डान्स Video Viral
3

जुन्या गाण्यावर थिरकली आर्ची; फक्त 2 तास रिहर्सल, रिंकू राजगुरूचा डान्स Video Viral

संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री पुन्हा विवाहबंधनात अडकणार, 3 महिन्यांपूर्वीच झाला होता घटस्फोट, केळवणाचा Video केला शेअर
4

संगीत देवबाभळी फेम अभिनेत्री पुन्हा विवाहबंधनात अडकणार, 3 महिन्यांपूर्वीच झाला होता घटस्फोट, केळवणाचा Video केला शेअर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics : उदय सामंत देणार एकनाथ शिंदेंना डच्चू? थेट होणार उपमुख्यमंत्री? महिला नेत्याच्या पत्राने खळबळ

Maharashtra Politics : उदय सामंत देणार एकनाथ शिंदेंना डच्चू? थेट होणार उपमुख्यमंत्री? महिला नेत्याच्या पत्राने खळबळ

Nov 23, 2025 | 11:39 AM
किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच सावध होऊन शरीराची घ्या काळजी

किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर त्वचेवर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, वेळीच सावध होऊन शरीराची घ्या काळजी

Nov 23, 2025 | 11:33 AM
Vivah Panchami 2025: विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य, सर्व अडथळे होतील दूर

Vivah Panchami 2025: विवाह पंचमीच्या दिवशी राम आणि सीतेला दाखवा या गोष्टींचा नैवेद्य, सर्व अडथळे होतील दूर

Nov 23, 2025 | 11:27 AM
Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’

Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’

Nov 23, 2025 | 11:26 AM
IDBI Bank: आयडीबीआयचे खासगीकरण! ६१% हिस्स्यासाठी कोटक महिंद्रा बँक आघाडीवर?

IDBI Bank: आयडीबीआयचे खासगीकरण! ६१% हिस्स्यासाठी कोटक महिंद्रा बँक आघाडीवर?

Nov 23, 2025 | 11:08 AM
थंडीत नियमित करा १ चमचा मधाचे सेवन! आरोग्यसंबंधित गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका, शरीर राहील हेल्दी

थंडीत नियमित करा १ चमचा मधाचे सेवन! आरोग्यसंबंधित गंभीर आजारांपासून मिळेल कायमची सुटका, शरीर राहील हेल्दी

Nov 23, 2025 | 11:01 AM
Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा ‘हे’ काम

Chrome यूजर्स सावधान! सरकारी एजेंसीने दिला इशारा, हॅकर्सपासून वाचण्यासाठी लगेचच करा ‘हे’ काम

Nov 23, 2025 | 10:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Sindhudurg : मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम भाजपआणि शिंदेसेनेनं केलं- वैभव नाईक

Nov 22, 2025 | 05:06 PM
Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Ulhasnagar : उल्हासनगरात पिस्तूलातून दोन गोळ्या झाडून हत्येचा प्रयत्न, आरोपी फरार

Nov 22, 2025 | 03:04 PM
Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Parbhani News : भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरेंचा राजीनामा घेण्याची भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी

Nov 22, 2025 | 02:51 PM
Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Malegaon Girl Case : मालेगाव अत्याचार घटनेचे तीव्र पडसाद,आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी

Nov 22, 2025 | 02:39 PM
Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Baramati Election : सर्वच उमेदवार बिनविरोध व्हायला हवे होते, किरण गुजर यांची प्रतिक्रिया

Nov 22, 2025 | 02:25 PM
Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Sindhudurg : वैभव नाईक का जळतात माझ्यावर त्याचं उत्तर तेच देऊ शकतात- निलेश राणे

Nov 22, 2025 | 02:17 PM
Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Jalna : गाडी जाळण्याच्या संशयातून एका तरुणास बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Nov 22, 2025 | 02:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.