• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Asurvan Director Sachin Ambat Is Emotional In Memory Of Sachin Chandwade

Sachin Chandwade Death : “मी एक दिवसापूर्वीच…” आगामी ‘असुरवन’ सिनेमातील अभिनेता सचिनच्या आठवणीत दिग्दर्शक सचिन आंबात भावूक

अभिनेता सचिन चांदवडेने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 28, 2025 | 05:44 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सचिन चांदवडेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली . या घटनेमुळे मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु ४ दिवसातच मनाला चटका देणारी बातमी समजली. असुरवन चित्रपटातील कलाकार सचिन चांदवडे याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. इतक टोकाच पाऊल त्याने का उचललं हे अजून ही कळलेलं नाही. असुरवन चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन आंबात यांच्याशी सचिन चांदवडे विषयी विचारण्यात आलं.

तेव्हा ते म्हणाले, “मी एक दिवसापूर्वीच त्याला शेवटचा कॉल केला होता. सिनेमाच्या प्रमोशनच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे टीम मेंबर्स, कलाकार भेटणार होतो. त्यासाठी मी त्याला कॉल करून ठाण्याला बोलवलं होत. त्याने ही मी जळगाववरून नक्की येतो अस मला सांगितलं होत. तो खुप उत्साहित होता फिल्मच्या प्रदर्शनासाठी. त्याच्या फिल्म कॅरॅक्टर पोस्टरला मिळणारा प्रतिसाद बघून तो खुश होता, त्या बद्दल तो माझ्याशी उत्साहाने बोलत होता, लाखो व्यूज त्याच्या पोस्टरवर आले होते.”

Gangaram Gawankar Death:’वस्त्रहरण’ चे लेखक आणि ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे निधन, मराठी रंगभूमीवर शोककळा!

पुढे त्यांनी सांगितलं, “ठाण्याला भेटून आम्ही सेलिब्रेट करणार होतो. पण ते शक्य झाले नाही. आम्ही भेटण्या आधीच त्याने हे टोकचं पाऊल उचललं. ही बातमी ऐकून आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला आहे. हे अस का केल त्याने , ह्या बद्दल काहीच कळत नाहीये.. मी तर , सतत हसत मुखी, मनमिळाऊ असा माझा लहान भाऊ गमावला याचं दुःख कायम असेल. असुरवन चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आम्हाला एकत्र चित्रपट पाहायचा होता. हे स्वप्न आमचं सत्यात उतरणारं होत. आता हे स्वप्न स्वप्नचं राहील. पण तो कायम माझ्या आठवणीत राहील.”

शिक्षिका होण्याचे स्वप्नं पण प्रत्यक्षात झाली ‘Item Girl’, 50 व्या वर्षीही करतेय बॉलीवूडवर राज्य, एका कटाक्षानेही तरूण होतात घायाळ

Web Title: Asurvan director sachin ambat is emotional in memory of sachin chandwade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 05:35 PM

Topics:  

  • Death
  • marathi actor
  • Sucide

संबंधित बातम्या

‘ह्युमन कोकेन’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित; अंधारमय, धोकादायक आणि भयानक वास्तवाने प्रेक्षक स्तब्ध
1

‘ह्युमन कोकेन’चा खतरनाक ट्रेलर प्रदर्शित; अंधारमय, धोकादायक आणि भयानक वास्तवाने प्रेक्षक स्तब्ध

९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय ‘हा’ अभिनेता, झी मराठीची नवी मालिका ‘शुभ श्रावणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2

९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय ‘हा’ अभिनेता, झी मराठीची नवी मालिका ‘शुभ श्रावणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

”..ते काम करणं हा शुद्ध गाढवपणा आहे”, अभिनेता पुष्कर जोगची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत, म्हणाला…
3

”..ते काम करणं हा शुद्ध गाढवपणा आहे”, अभिनेता पुष्कर जोगची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत, म्हणाला…

Baba Adhav Passed Away: ‘श्रमिकांचं आभाळ फाटलं’; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दु:खद निधन
4

Baba Adhav Passed Away: ‘श्रमिकांचं आभाळ फाटलं’; ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दु:खद निधन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
US Shooting : अमेरिकेत पुन्हा गोळीबार; ब्राउन विद्यापीठात झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर 8 जखमी

US Shooting : अमेरिकेत पुन्हा गोळीबार; ब्राउन विद्यापीठात झालेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू तर 8 जखमी

Dec 14, 2025 | 07:21 AM
सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वे भरती २०२६ चे कॅलेंडर प्रसिद्ध, कोणत्या परीक्षा कोणत्या दिवशी असणार? जाणून घ्या सविस्तर

सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वे भरती २०२६ चे कॅलेंडर प्रसिद्ध, कोणत्या परीक्षा कोणत्या दिवशी असणार? जाणून घ्या सविस्तर

Dec 14, 2025 | 07:16 AM
3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब

3 लाखांचे डाउन पेमेंट आणि भारतातील सर्वाधिक लोकप्रिय EV तुमच्या दारात उभी, ‘असा’ असेल संपूर्ण हिशोब

Dec 14, 2025 | 06:15 AM
Bone Cancer: हाडांच्या कॅन्सरची आहे 7 धोकादायक लक्षणं, हाडांच्या कर्करोगाबाबत डॉक्टरांनी केला खुलासा

Bone Cancer: हाडांच्या कॅन्सरची आहे 7 धोकादायक लक्षणं, हाडांच्या कर्करोगाबाबत डॉक्टरांनी केला खुलासा

Dec 14, 2025 | 05:37 AM
14 डिसेंबरला बुधादित्य योग, सूर्यदेव मेष आणि वृश्चिक राशींसह 4 व्यक्तींसाठी ठरणार Lucky; दिवस ठरणार लाभदायक

14 डिसेंबरला बुधादित्य योग, सूर्यदेव मेष आणि वृश्चिक राशींसह 4 व्यक्तींसाठी ठरणार Lucky; दिवस ठरणार लाभदायक

Dec 14, 2025 | 04:16 AM
Pune News: शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार; दररोज ६१ बसेस…; प्रवाशांचे हाल

Pune News: शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार; दररोज ६१ बसेस…; प्रवाशांचे हाल

Dec 14, 2025 | 02:35 AM
वनपुरीच्या सुतार मळ्यात बसविला पिंजरा; बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू

वनपुरीच्या सुतार मळ्यात बसविला पिंजरा; बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरू

Dec 14, 2025 | 12:30 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune News :  एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Pune News : एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना खिशात ठेवलंय; प्रकाश आंबेडकरांची परखड टीका

Dec 13, 2025 | 08:51 PM
Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Sangli : पीपीई किट घालून नागरिक जागृती मंच, जिल्हा संघर्ष समिती आणि शिवसेनेचे आंदोलन

Dec 13, 2025 | 08:45 PM
Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Sambhajinagar : पालकमंत्री आणि माझ्यात वाद नव्हता तर संवादाची कमी होती- राजेंद्र जंजाळ

Dec 13, 2025 | 08:37 PM
Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Ahilyanagar : ऐतिहासिक वेस वाचवण्यासाठी नगरकर एकवटले, नगरकरांकडून हरकतींचा पाऊस

Dec 13, 2025 | 08:31 PM
Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Chhatrapati Sambhaji Nagar : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींमधला नवा हिरो ‘लखन’ बैलाचा शाही रुबाब

Dec 13, 2025 | 08:27 PM
स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

स्वीडनमधील युवकाच्या मृत्यूची करुण कहाणी; सानपाड्यात नेमकं काय घडलं?

Dec 13, 2025 | 02:48 PM
TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

TITWALA : भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू, अपघात सीसीटीव्हीत कैद

Dec 13, 2025 | 02:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.