Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जिजाऊंपासून सिंधुताईंपर्यंत…’ झी मराठी अवॉर्ड्स २०२५ ने स्त्रीशक्तीला केला सलाम!

लोकप्रिय मराठी वाहिनी 'झी मराठी' वरील मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. अशातच आता नुकताच झी मराठी अवॉर्ड्स २०२५ मोठ्या दिमाखात साजरा झालेला दिसला. यावेळी नायिकांनी स्त्रीशक्तीला सलाम केला.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 09, 2025 | 02:57 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • झी मराठी अवॉर्ड्स २०२५ ने स्त्रीशक्तीला केला सलाम
  • झी मराठी वरील नायिकांनी ऐतिहास केला जिवंत
  • प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२५’ मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना खास अनुभव, नाविन्यपूर्ण सादरीकरण, अविस्मरणीय परफॉर्मन्सेस आणि सरप्राइजेस पाहायला मिळणार आहेत. यावर्षी, या कार्यक्रमाच विशेष आकर्षण म्हणजे नायिकांचा खास परफॉर्मेंस ठरला आहे. कारण यावेळी झी मराठी वरील नायिकांनी ऐतिहासिक थीमवर सादरीकरण करून ऐतिहास जिवंत केला. जो महाराष्ट्राच्या स्त्रीशक्तीच्या वारशाला आणि इतिहासातील अस्तित्वाला सलाम करणार आहे.

झी मराठी अवॉर्ड्स २०२५ या खास अ‍ॅक्टमध्ये, भावना – छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजाऊंची भूमिका साकारणार आहे. पारू – संत मुक्ताबाई, कमळी – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच्या रूपात, तर, तारिणी – राणी लक्ष्मीबाईंच्या रूपात आणि अनाथांची माय सिंधुताईं च्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सर्वांना एकत्र पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे. मीरा आणि जान्हवी सावली जे सूत्रधाराच्या भूमिकेत असणार आहे. या दोघींची केमिस्ट्रीदेखील पाहायला मिळणार आहे.

साडे बारा हजार फूट उंचीवर ‘मना’चे श्लोक’चं झालं शूटिंग, चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

आपला अनुभव सांगताना कमळी म्हणजेच विजया बाबर म्हणाली “आमचं शूट साधारण रात्री २ वाजता सुरू झालं. हा अ‍ॅक्ट आम्ही समाजात मोठे योगदान देणाऱ्या महान स्त्रियांना वंदन म्हणून सादर करत आहोत. मी सावित्रीबाई फुले यांच्या रूपात सजले होते. त्या शक्तिशाली व्यक्तिमत्वांच्या रूपात सादरीकरण करत असताना, आम्हाला स्टेजवर एक वेगळीच उर्जा आणि स्त्रीशक्तीचा अनुभव आला. प्रत्येक सादरीकरणामागे एक संदेश आहे. हा संपूर्ण अ‍ॅक्ट त्या महान स्त्रियांच्या संघर्षकथा सांगणारा होता, ज्यांनी आपल्या जिद्दीने आणि धैर्याने समाजात अनेक बदल घडवले. त्यांच्या लढ्यामुळेच आपण स्त्रियां आज शिक्षण घेऊ शकतो, आपले अधिकार सांगू शकतो, स्वतंत्रपणे काम करू शकतो आणि आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. माझी प्राप्‍ती, शरयु, आणि अक्षया ताईंसोबत चांगली मैत्री झाली आणि आम्ही खूप एन्जॉय करत ऍक्ट शूट केला.”

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत तुळजा-जगदंबा आमनेसामने, देवीसमोर उलगडणार मत्सराचं रहस्य

या वर्षीचा झी मराठी पुरस्कार सोहळा केवळ मालिकांचा गौरव नसून, महाराष्ट्राच्या संस्कृती, इतिहास आणि स्त्रीशक्तीला अभिवादन करणारा कार्यक्रम ठरणार आहे. या प्रेरणादायी प्रवासाचा भाग प्रेक्षक होणार आहेत. ‘झी मराठी अवॉर्ड्स’ २०२५, ११ आणि १२ ऑक्टोबरला वाहिनीवर दिसणार आहे. तसेच या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात अनेक मोठं मोठ्या कलाकारांची हजेरी लागली.

Web Title: From jijau to sindhutai zee marathi awards 2025 salutes womens power

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Marathi News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा
1

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण
2

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन
3

Parbhani News : पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयासाठी विजय भांबळेंचे जिंतूरकरांना आवाहन

Palghar News : इथे ओशाळली माणूसकी, प्रसूत महिलेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले अन्… ; अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना
4

Palghar News : इथे ओशाळली माणूसकी, प्रसूत महिलेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले अन्… ; अंगावर काटा आणणारी दुर्दैवी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.