• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Marathi »
  • Tulja Jagadamba Face To Face In The Marathi Serial Aai Tuljabhavani

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत तुळजा-जगदंबा आमनेसामने, देवीसमोर उलगडणार मत्सराचं रहस्य

‘आई तुळजाभवानी’ ही कलर्स मराठीवर लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये तुळजा-जगदंबा आमनेसामने दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 09, 2025 | 02:28 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत तुळजा-जगदंबा आमनेसामने
  • देवीसमोर उलगडणार मत्सराचं रहस्य
  • काय घडणार येणाऱ्या नव्या भागात?

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ आता एका निर्णायक टप्प्यावर आली आहे. देवींच्या शक्तींचा संग्राम, देवीच्या मनुष्य रुपातील भावनिक नात्यांची कसोटी आणि ‘मत्सर’ नावाच्या दुष्ट शक्तीचा प्रभाव हे सगळं मालिकेमध्ये दिसून येणार आहे. तुळजादेवीच्या मंदिरात घडणारा देवीचे बालरूप ‘जगदंबा’ आणि प्रत्यक्ष तुळजाभवानी यांच्यातील आमनासामना प्रेक्षकांना अक्षरशः थरारून टाकणार आहे. आई तुळजासमोर उभी राहिलेली जगदंबा ठामपणे म्हणते “तुळजाई, मत्सर कोण आहे, हे मी शोधून काढलंय!” उमा हीच मत्सर आहे!” देवी तुळजा स्तब्ध होते, तिच्या चेहऱ्यावरचा अविश्वास आणि धक्का स्पष्ट दिसतो. त्याचवेळी उमा शांत पण गूढ भावाने समोर येते. तिच्या स्थिर नजरेत आणि तिरकस स्वरात अघटीत गूढ दडलेलं आहे.

‘अशोक मा.मा.’ मालिकेत नवे वळण, भैरवीच्या स्वप्नांना मिळणार का अशोक मामांची साथ?

आई तुळजा विश्वास ठेवायला तयार नसते, पण जगदंबा निर्धाराने उभी राहते. तिच्या भोवती शक्तिचं तेज पसरतं, मंदिर हादरू लागतं, वारा सुटतो, दिव्यांची ज्योत विझते आणि गगनात विजांचा कडकडाट होतो. पुढच्याच क्षणी जगदंबा तिच्या अतिउग्र नऊवारी रूपात साक्षात देवीच्या तेजस्वी अवतारात प्रकट होते आणि उमावर प्रहार करते. “उमाचं सत्य जगदंबा उलगडणार” हा क्षण समोर उभा राहतो… त्याचा शेवट कसा होणार? या अद्भुत दैवी प्रसंगाचा परिणाम काय होणार? याची अत्यंत उत्कंठावर्धक गोष्ट मालिकेत पाहायला मिळणार आहे.

चारही शक्तीपीठांची जागृती, मायावी दुष्काळाचा अंत आणि देवीच्या वचनांची पूर्ती झाल्यानंतर सुडाने पेटलेल्या दितीमाता आणि शुंभा यांनी रचलेला नवीन डाव ‘मत्सर रिपू’ आता जगदंबेच्या मनात शिरला आहे. तुळजा आणि उमामधील घट्ट नातं पाहून जगदंबेच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. तुळजाने उच्चारलेलं “असा मत्सर करू नकोस” हे वाक्य तिच्या मनाला भिडतं आणि तिला जाणवतं की ‘मत्सर’ हा फक्त बाहेरचा शत्रू नाही, तर तिच्या अंतर्मनातही प्रवेशला आहे.

साडे बारा हजार फूट उंचीवर ‘मना’चे श्लोक’चं झालं शूटिंग, चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

याच जाणीवेने ती सावध बनते आणि कुटुंबातील प्रत्येकावर लक्ष ठेवू लागते. उमा आणि तुळजाचं आई-मुलीचं नातं पाहून तिच्या मनात संशय वाढतो आणि शेवटी देवीच्या मंदिरात घडतो आमनासामना जिथे सत्य आणि भ्रम, प्रेम आणि अहंकार, देवीत्व आणि मत्सर यांच्या संघर्षाचा विस्फोट होतो. उमा खरोखरच ‘मत्सर’ आहे का? की कुणाचातरी कपटी खेळ आहे? तुळजा जगदंबेवर विश्वास ठेवेल का, की या संघर्षामुळे देवींच्या नात्यात कायमचा तडा जाईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार या महासप्ताह भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Tulja jagadamba face to face in the marathi serial aai tuljabhavani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • Colours Marathi
  • entertainment
  • serial update

संबंधित बातम्या

साडे बारा हजार फूट उंचीवर ‘मना’चे श्लोक’चं झालं शूटिंग, चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
1

साडे बारा हजार फूट उंचीवर ‘मना’चे श्लोक’चं झालं शूटिंग, चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

‘अशोक मा.मा.’ मालिकेत नवे वळण, भैरवीच्या स्वप्नांना मिळणार का अशोक मामांची साथ?
2

‘अशोक मा.मा.’ मालिकेत नवे वळण, भैरवीच्या स्वप्नांना मिळणार का अशोक मामांची साथ?

‘शिवीगाळ करणे…’, ‘आई-बाबा रिटायर होत आहेत’ फेम अभिनेत्याने अर्ध्यातूनच सोडली मालिका; आता सांगितले कारण
3

‘शिवीगाळ करणे…’, ‘आई-बाबा रिटायर होत आहेत’ फेम अभिनेत्याने अर्ध्यातूनच सोडली मालिका; आता सांगितले कारण

‘हे तुझ्या कर्माचे फळ आहे…’, प्रेमानंद महाराजांच्या आशीर्वादासाठी पोहचला एल्विश यादव, दिले एक खास वचन
4

‘हे तुझ्या कर्माचे फळ आहे…’, प्रेमानंद महाराजांच्या आशीर्वादासाठी पोहचला एल्विश यादव, दिले एक खास वचन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘आई तुळजाभवानी’ मालिकेत तुळजा-जगदंबा आमनेसामने, देवीसमोर उलगडणार मत्सराचं रहस्य

‘आई तुळजाभवानी’ मालिकेत तुळजा-जगदंबा आमनेसामने, देवीसमोर उलगडणार मत्सराचं रहस्य

शिल्लक राहिलेल्या चपातीसपासून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट लाडू, बालपणाची होईल आठवण

शिल्लक राहिलेल्या चपातीसपासून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट लाडू, बालपणाची होईल आठवण

Bihar Elections 2025 : बिहार निवडणूकांमध्ये आश्वासनांची खिरापत; प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याचे तेजस्वी यादवांचे वचन

Bihar Elections 2025 : बिहार निवडणूकांमध्ये आश्वासनांची खिरापत; प्रत्येक घरात एक सरकारी नोकरी देण्याचे तेजस्वी यादवांचे वचन

Karjat News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी ? कर्जतमध्ये ठाकरे गट आक्रमक

Karjat News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार कधी ? कर्जतमध्ये ठाकरे गट आक्रमक

Hingoli Crime: पतीनेच केली पत्नीची हत्या, चारित्र्यच्या संशयावरून डोक्यात घातला हातोडा अन् स्वत:ही घेतला गळफास

Hingoli Crime: पतीनेच केली पत्नीची हत्या, चारित्र्यच्या संशयावरून डोक्यात घातला हातोडा अन् स्वत:ही घेतला गळफास

क्रिकेटवर अंडरवर्ल्डचे सावट! रिंकू सिंगला डी-कंपनीकडून धमकी; २ जणांना अटक

क्रिकेटवर अंडरवर्ल्डचे सावट! रिंकू सिंगला डी-कंपनीकडून धमकी; २ जणांना अटक

World Post Day 2025 : ‘पोस्टमन’ बनला डिजिटल दूत; वाढत्या तंत्रज्ञानामुळे टपाल खातं बदलतंय

World Post Day 2025 : ‘पोस्टमन’ बनला डिजिटल दूत; वाढत्या तंत्रज्ञानामुळे टपाल खातं बदलतंय

व्हिडिओ

पुढे बघा
Ambernath :  अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Ambernath : अंबरनाथ शहरात पसरलेल्या रासायनिक धुरामुळे नागरिकांना त्रास

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Raigad : sc आरक्षणावर वाद, निवडणूक अधिकाऱ्यांवर सेटिंगचा आरोप

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Reservation : राज्य सरकारने तात्काळ बंजारा समाजाचा अनुसूचित जाती समावेश करण्याची मागणी

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Thane News : सरन्यायाधीश भूषण गवईंवरील अवमानप्रकरणी राष्ट्रवादी-शरद पवार पक्षाचा निषेध

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Nagpur News : उद्ध्वस्त शेतकऱ्यांना सरकारची तुटपुंजी मदत – विजय वडेट्टीवार यांची टीका

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Virar : 18 मजली इमारतीतून थेट खाली पडल्याने मृत्यू, हत्या झाल्याचा पालकांचा आरोप

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी  शरद पवार गटाकडून निषेध

Prashant Jagtap : न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्या प्रकरणी शरद पवार गटाकडून निषेध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.